सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

aap लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

ड्रनेज पाईप लाईन बुझल्याने जनतेला त्रास

  नागपुर : हूडकेशवर पोलिस स्टेशन च्या बाजूला नेहरू नगर वस्ती मध्ये गडर लाईन बुझल्याणे 8 ते 10 घरा मध्ये घाण पाणी साचले आहे .  महानगरपालिका हनुमान नगर झोन अंतर्गत ही वस्ती येते. नागरिकांना खूप त्रास होत आहे.आता सध्या पावसाळ्या चे दिवस सुरू आहे . सर्वी कडे देंगु , मलेरिया , ताप , टायफाईड या सारख्या रोगांन पासून आधीच जनता त्रस्त झाली आहे.या घरान मध्ये नागरिकांना जेवन देखील कारण शक्य होत नाही आहे. घाण पाण्या मुळे 25 ते 30 नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.तिथे कुठला ही रोग तयार होऊ शकतो . महानगर पालिकेने निशकाळजी पणा न करता तत्काळ नवीन पाईप लाईन टाकावी या करिता तत्काळ महानगर पालिका आयुक्त यांना आम आदमी पक्षाच्या वतीने शुभम पराळे नागपूर शहर अध्यक्ष पर्यावरण आघाडी आम आदमी पार्टी हे निवेदन देणार आहे.