दक्षिण पश्चिम विभागातील मनीष नगर भागात तुषार गिऱ्हे शहर उपाध्यक्ष यांच्या हस्ते तन्हा पोळा निमित्त लहान मुलांना बक्षीस वितरण.......
*दक्षिण पश्चिम विभागातील मनीष नगर भागात तुषार गिऱ्हे शहर उपाध्यक्ष यांच्या हस्ते तन्हा पोळा निमित्त लहान मुलांना बक्षीस वितरण.......🚩* *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन नागपूर शहर अध्यक्ष मा. चंदू भाऊ लाडे मा. विशाल भाऊ बडगे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज मनीष नगर येथे ताना पोळ्याचे आयोजन मा. तुषार भाऊ गिऱ्हे नागपूर (शहर उपाध्यक्ष) व चेतन शिराळकर विभाग संघटक यांच्यातर्फे जवळपास 300 ते 400 मुलांना प्रोत्साहन पुरस्कार म्हणून पेन्सिल पेन फोटो, स्केल, खोड रबर, शार्पनर असे गिफ्ट रॅप करून वाटप करण्यात आले व त्यानंतर संपूर्ण प्रभागात ढोल व डीजे सहित मिरवणूक काढण्यात आली. अशाप्रकारे तान्हा पोळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी प्रामुख्याने विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे विभाग उपाध्यक्ष विनीत तांबेकर शाखा अध्यक्ष मंगेश अवचट राहुल कांबळे गजानन दांडेकर अजय शीरभैये संदीप महाजन सहसचिव अभिजीत शिराळकर व इतर पदाधिकारी मनसैनिक उपस्थित होते.*🚩🙏🚩🙏🚩🙏