सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Crime लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

समुद्रपूर डी बी पथकाने मौजा गणेशपूर शिवारात प्रो रेड कारवाई

  समुद्रपूर डी बी पथकाने मौजा गणेशपूर शिवारात प्रो रेड कारवाई 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757 वर्धा : आज दिनांक 07/11/23 रोजी पो स्टे समुद्रपूर डी बी पथकाने मौजा गणेशपूर शिवारात प्रो रेड कारवाई केली असता आरोपी नामे राकेश बंडू राठोड व तेजस राजू कांबळे दोन्ही रा हिंगणघाट हे एका हिरो होंडा zmr मोटर सायकल वरून 10 प्लास्टिक ब्लडर मध्ये मोहा दारू च्या मालाची वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आले त्यांचे ताब्यातून एक मोटर सायकल व 150 लिटर मोहा दारू असा जु कीं 97,000 रु चा माल जप्त करण्यात आला आरोपितांनी सदर मोहा दारू चा माल गणेशपूर पारधी बेडा येथे राहणारा दिनेश पवार यांचे कडून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिन्ही आरोपी विरुद्ध पो स्टे समुद्रपूर येथे अप क्रमांक 809/22 कलम 65 (इ)(अ) 83 म दा का सहकलम 3(1)181 130/177 मो वा का अन्वये कारवाई करण्यात आली .   सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक मा.नुरूल हसन सा ,अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे , उप विभागीय पोलीस अधिकारी मा रोशन पंडित सर यांचे मार्गदर्शनात पो स्टे समुद्रपूर चे ठाणेदार एस बी शेगावकर सा यांचे निर्देशाप्रमाणे ड...

सिताबर्डी पोलीसांची वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण वाहन चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणले

 सिताबर्डी पोलीसांची वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण  वाहन चोरीचे ०७ गुन्हे उघडकीस आणले नागपुर : दि २७.०९.२०२३ चे दुपारी १.३० वा. ते ५.३० वा. चे दरम्यान पो. ठाणे सिताबर्डी हद्दीत, इंस्टीटयुट ऑफ इंजिनियर, मेट्रो स्टेशन, सिताबर्डी नागपुर येथील पार्किंग मध्ये फिर्यादी कु. खुशी धिरज राजपुत वय १८ वर्ष रा. आशिर्वाद नगर, हुडकेश्वर यांनी आपली ज्युपीटर गाडी क्र. एम. एच ४९ बी. एन २५२१ किमती २५००० /- रू ची लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे सिताबर्डी येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता... सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान सिताबर्डी पोलीसांनी मिळालेले माहिती वरून सापळा रचुन आरोपी रजत रमेशराव क्षीरसागर वय २३ वर्ष रा. वार्ड क्र. ५, बिनाजोड भानेगाव, ता. सावनेर, सध्या नागपुरला गवळीपुरा, सिताबर्डी, इथे राहत होता . यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत वर नमुद वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन किमती २५,०००/-...

42 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा सुमारे 211 किलो गांजा जप्त

 महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर शाखेने 42 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा सुमारे 211 किलो गांजा केला जप्त नागपुर : एका महत्त्वपूर्ण कारवाईत नागपूरमधील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकार्‍यांनी 16 सप्टेंबरच्या पहाटे नागपूरजवळील मौदा टोल (महाराष्ट्र) येथे ट्रॉलीसह ट्रॅक्टर रोखत ट्रॉलीची सखोल तपासणी केली. त्यावेळी अधिकार्‍यांना ट्रॉलीच्या तळाशी खास तयार केलेला कप्पा आढळला. या कप्प्यात 100 पॅकेजेसमध्ये तब्बल 211 किलोग्रॅम गांजा लपवून ठेवण्यात आला होता, ज्याची अंदाजे किंमत 42.2 लाख रुपये आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांच्या दक्ष पथकाने या वाहनातून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही व्यक्तींना अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू असून या बेकायदेशीर गांजाचे मूळ आणि इच्छित गंतव्यस्थानाचा तपास करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी काम करत आहेत.

महिला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या विषयाला धरून नागपूर शहर राकाँपा युवती सेल तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन

 महिला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या विषयाला धरून नागपूर शहर राकाँपा युवती सेल तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन    नागपुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार व युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना महिला मुलींच्या बेपत्ता होणाच्या महाराष्ट्रातील वाढत्या टक्केवारीच्या मुद्द्याला गृहीत धरून नागपूर युवती काँग्रेस तर्फे निवेदन सादर करण्यात आले. देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १३.१३ लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात संसदेत सादर केली. यातील सर्वाधिक मुली, महिला मध्य प्रदेशातील आहेत. त्यानंतर महिला व मुली बेपत्ता होण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीनुसार, १० लाख ६१ हजार ६४८ महिला अठरा वर्षांवरील असून दोन लाख ५१ हजार ४३० मुली या अठरा वर्षांखालील आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी संकलित केली आहे. या गंभीर विषयाला लक्षात घेत निवेदनामध्ये बेपत्ता झाल...

दुबारा पुलिस आयुक्त को मिले मृतक राकेश मिश्रा के परिजन

 परिजन ने पुलिस आयुक्त से मिलकर राकेश मिश्रा के हत्यारों पर की सख्त कार्रवाई की मांग दुबारा पुलिस आयुक्त को मिले मृतक राकेश मिश्रा के परिजन  संवाददाता हिंगना रमेश पाटील  नागपुर : हिंगना मुख्य मार्ग पर राजिवनगर में 16 अगस्त को हुई राकेश मिश्रा की हत्या में शामिल सभी आरोपियों पर सख्त कार्रवाई की मांग को लेकर मृतक के परिजन पुलिस आयुक्त अमितेश कुमार को दुबारा मिले और निवेदन सौंपा। मृतक के परिजनों ने कहा की राकेश मिश्रा की हत्या दीपक वर्मा, दांडेकर बंधु और उसके साथियों ने मिलकर की हैं। एमआईडीसी पुलिस ने इस हत्या के मामले में अच्छा काम करते हुए 24 घंटे के अंदर ही हत्या की साजिश करने वाले दीपक वर्मा और उसके साथि अश्विन प्रधान को गिरफ्तार किया। अन्य आरोपियों को भी पुणा से गिरफ्तार किया। इस मामले में कुल 8 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। यह सभी आरोपी खुख्यत     बदमाश और हिस्ट्री सीटर है। इन हत्यारों से मृतक राकेश मिश्रा के परिजनो की जान को खतरा है। इस हत्या की घटना के बाद भी अब तक राकेश मिश्रा का परिवार नही संभल पाया है। इस घटना में शामिल सभी आरोपी कई संगीन अपराधि...

मंगळवारी १०३ पीओपी मूर्ती जप्त *एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती*

                          मंगळवारी १०३ पीओपी मूर्ती जप्त *एक लाख ४० हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती* नागपूर, ता. १२ : पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. मंगळवारी (ता.१२) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये १०३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विक्रीवर आळा बसावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांच्याद्वारे संयुक्तरित्या मूर्ती तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाच्या प्रतिनिधींकडून मूर्तीची तपास...

Nagpur Police nabs 3 accused in case of dacoity of 4.40 crores within 5 hours

 Nagpur Police nabs 3 accused in case of dacoity of 4.40 crores within 5 hours  Crime Branch (Detection), Nagpur City, nabbed the accused in a case of dacoity of 4.40 crores under the jurisdiction of Police Station Vadner District Wardha.  As soon as the Deputy Commissioner of Police, Crime Branch (Detection), Nagpur city received the information that 4.40 crores of dacoity has taken place in Wardha area and the accused are coming towards Nagpur after committing robbery ,Deputy Commissioner of Police Crime Branch (Detection) himself as well as Night Round Officer Police Deputy Commissioner Zone 02 along with Crime Branch Unit no. 01 ,Unit 3 and Unit 4 formed different teams to search for the suspected vehicle and the accused. Police was successful in nabbing all the three accused. No 1) Brijpal Singh Thakur. Vehicle No  MH-31 EQ 0909 used in the crime was seized from him.Accused no 2) Nane Aleem Shaikh resident of Gittikhadan Nagpur. Accused no 3) Dinesh Wasnik...

चलती ऑटो से उड़ाये 2.75 लाख रुपयों के गहने

 चलती ऑटो से उड़ाये 2.75 लाख रुपयों के गहने  पुलिस ने खंगाला सीसीटीवी, कन्हान से महिला चोर गिरफ्तार 7 सितंबर 2023*नागपुर के हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत एक चलते ऑटो से नजर चुरा कर महिला यात्री के 2,75,000 रूपयों के गहने चोरी हुए। महिला ने पुलिस में शिकायत दर्ज कराई और पुलिस ने तलाश शुरू कर अब चोर को पकड़ लिया। वास्तव में चोर ऑटो में सवार दूसरी महिला ही निकली। पुलिस ने इस महिला को टोली कन्हान से पकड़ा है उसके पास से चोरी के माल को भी बरामद किया गया है।पुलिस से मिली जानकारी के अनुसार पकड़ी गई महिला आरोपी विवेकानंद नगर, टोली कन्हान निवासी सविता सोपराज शेंडे बताई जा रही है।

ट्रक की टक्कर से छात्र की मौत /मोर्शी थाना क्षेत्र की घटना

 ट्रक की टक्कर से छात्र की मौत /मोर्शी थाना क्षेत्र की घटना 6 सितंबर 2023 अमरावती: मोर्शी-अमरावती महामार्ग पर बड़ा हादसा हो गया। जहां एक ट्रक ने दोपहिया को टक्कर मार दी। उस हादसे में 13 वर्षीय छात्रा की मौत हो गई। मृतक छात्रा की पहचान श्रावणी आशीष तायवाडे (13) के रूप में हुई है। बच्ची शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल की कक्षा 7वीं की छात्रा थी। यह घटना आज सुबह नौ बजे मयूरी ट्रेडर्स के सामने हुई। मोर्शी पुलिस ने आरोपी ट्रक चालक और उसके सहायक को गिरफ्तार कर लिया है।  मिली जानकारी के अनुसार, छात्रा अपनी माँ के साथ दोपहिया से आरही थी। जैसे ही गाडी मोर्शी-अमरावती महामार्ग मयूरी ट्रेडर्स के सामने पहुंची पीछे से आते तेज रफ़्तार ट्रक क्रमांक MH46F5565 ने टक्कर मार दी। इस हादसे में बच्ची और उसकी माँ गंभीर रूप से घायल हो गए। वहां मौजूद लोग तुरंत उसे इलाज के लिए मोर्शी उप जिला अस्पताल अस्पताल में भर्ती कराया गया। प्राथमिक उपचार करने के बाद तुरंत आगे के इलाज के लिए जिला सामान्य अस्पताल, अमरावती में रेफर किया गया। लेकिन वहां इलाज के दौरान उसकी मौत हो गई। इस मामले में मोर्शी पुलिस ने ट्रक ड्राइवर श...

पोलीस ठाणे एम.आय.डी.सी अंतर्गत फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.

  पोलीस ठाणे एम.आय.डी.सी अंतर्गत फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल. नागपुर : दिनांक ०६.११.२०१३ चे १४.०० वा. दि. ०८.१०.२०२२ दरम्यान फिर्यादी स्वप्नील तेजराम वानखेडे वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. ३, डबाले ले-आउट, त्रिमूर्ती नगर, नागपूर यांनी व त्यांचे वडील यांनी असे दोघांनी मिळुन आरोपी लखन भोजराज सोनवने वय ६४ वर्ष रा. जलविहार कॉलोनी, हिंगणा टि पॉईट, नागपूर यांचेकडुन एम. आय. डी. सी हद्दीतील खसरा क्र. ३४ / १,३४ / ३,४ या फ्लॅट स्कीम मधील १०३, १०४ असे दोन फ्लॅट बुक करून दोघांनी आरोपीस ४ लाख रूपये देवुन करारनामा केला होता. आरोपी याने मटेरीयलची किमत वाढली आहे असे सांगुन फिर्यादीस व त्यांचे वडीलांस फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. आरोपीने मटेरीयलची किमत वाढली म्हणुन फिर्यादी व त्यांचे वडीलांकडुन असे एकुण ६ लाख रूपये पुन्हा घेतले. आरोपीने फिर्यादी व त्यांचे वडीलांकडुन रक्कम घेवुन फ्लॅटचे विकीपत्र न करून देता ते परस्पर दुसऱ्या व्यक्तीना विक्री करून फिर्यादी व त्यांचे वडीलांची १० लाख रूपयाची फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशी वरून पोलीस ठाणे एम. आय. डी. सी येथ...

Court convicts two Western Coalfields Ltd. officials and a private person in separate cases for possessing disproportionate assets

  The Special Judge, CBI Cases, Nagpur has sentenced Sh. Ajaz Hussain Siddiqui, former official of Western Coalfields Limited posted at Sillewara Sub Area, Nagpur, to undergo six years Rigorous Imprisonment with fine of Rs. 22.95 Lakh. His wife Smt. Sajiya Begum will undergo four years Rigorous Imprisonment with a fine of Rs. 4.50 Lakh. CBI had registered a case on 1st February, 2005 against Shri Ajaz Hussain Siddiqui, then Chute-man, AB Incline, Sillewara Sub Area, Western Coalfields Limited (WCL) , Nagpur, on the allegations that the accused had possessed huge assets, both movable and immovable, either in his name or in the name of his family members. The investigations revealed that Shri Ajaz Hussain Siddiqui was in possession of assets to the tune of Rs.17,71,324/- in his name and in the name of his wife Smt. Sajia Begum, disproportionate to their known sources of income. After investigations, charge sheet was filed before the Special Judge, Nagpur on November 30, 2006,against ...

मौदा हद्दीत मिळून आलेल्या युवतीच्या मृत्यूचे गुढ उकलले (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)

 मौदा हद्दीत नावकार इन्डस्ट्रीयल अॅन्ड लॉजीस्टीक पार्क कंपणीच्या प्रवेशव्दारा जवळ दि. १९/०८/२०२३ रोजी जख्मी अवस्थेत एक युवती पडून असल्याची माहिती मौदा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सदर युवतीला मेओ हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केले. सदर युवतीची चौकशी केली असता पोलीस स्टेशन यशोधरा नगर, नागपूर शहर येथे ती हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे समजले. तसेच ती मतीमंद असल्याची माहिती समोर आली.. त्यावरुन मौदा पोलीसांनी पो.स्टे. यशोधरा नगर येथे संपर्क साधून हरविलेली सदर जख्मी मुलीस यशोधरा पोलीसांचे स्वाधीन केले. दि. २०/०८/२०२३ रोजी मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. तिच्या मरणाबाबत निश्चीत कारण नसल्याने तिचे वडीलाचे रिपोर्टवरुन अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. सदर युवतीचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिचे डोक्याला आतून झालेल्या जखमेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अज्ञात आरोपीविरुध्द पो.स्टे.. मौदा गुन्हे रजि.नं. ७६३/२०२३ कलम ३०२ भादवि अन्वये खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस...

रोजगार मेळाव्यात सन्मान ! प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे वाटप

  श्री प्रशांत आर. जम्भोलकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर यांनी दिनांक 28.08.2023 रोजी परम आदरनीय नितीन गडकरी, केंन्द्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, श्री रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विभाग/कार्यालयांमध्ये रिक्त पदे आणि नव्याने निर्माण झालेल्या पदे भरण्याच्या प्रक्रियेद्वारे, निवडलेल्या उमेद्वारांना ग्रुप सेंटर नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात सन्मान प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली. आपल्या सर्वांना माहीत आहे की, देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश दिवसेंदिवस यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. भारत सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेची जाणीव करून देत आहे आणि निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. आज दिनांक 28.08.2023 रोजी नवी दिल्ली येथून डिजिटल माध्यमातून पंत प्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्याच्य...

अपराधी के घर जांच के लिए पहुंची पुलिस /तलाशी में मिला देशी कट्टा और तलवार

 *अपराधी के घर जांच के लिए पहुंची पुलिस /तलाशी में मिला देशी कट्टा और तलवार* *नागपुर:* नागपुर शहर में अपराधियों के विरुद्ध चलाए जा रहे कोम्बिंग ऑपरेशन के चलते शहर की क्राइम ब्रांच यूनिट पांच ने एक हिस्ट्री शीटर के घर जाकर उसकी तलाशी ली जिसके पास से उन्हें 9 एमएम का देशी कट्टा बरामद हुआ है. पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है.   कोम्बिंग ऑपरेशन के चलते अपराधियों पर दबिश दे रही. वहीं क्राइम ब्रांच को गुप्त सुचना मिली थी कि उक्त व्यक्ति के पास जान लेना हथियार हैं. मिली जानकारी के आधार पर कार्रवाई करते हुए आज क्राइम ब्रांच यूनिट ने कपिल नगर में ऑपरेशन को अंजाम देते हुए रिकार्ड में दर्ज आरोपी के घर की तलाशी ली. तलाशी के दौरान उसके पास से देशी कट्टा और तलवार बरामद हुई. गिरफ्तार किए गए आरोपी का नाम शेंडे नगर, टेका नाका निवासी आसिफ रज़ा पठान (35) है. आरोपी से बरामद 9 एमएम के देशी कट्टे की कीमत 12000 रुपये और तलवार की कीमत 1000 रुपये बताई गई है. पुलिस ने माल जब्त कर भारतीय शस्त्र अधिनियम 135 के तहत मामला दर्ज कर लिया है.

गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांची कामगिरी : चोरी करणाऱ्या आरोपींना अटक.

 गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांची कामगिरी : चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. नागपुर : दि२५.०८.२०२३ चे रात्री  ८.३० वा ते दि. २६.०८.२०२३ चे ०५.०० वा. चे दरम्यान सुमारास पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत झोन चौक येथील तकीयावाले बाबा दरगाह येथुन अज्ञात आरोपींनी लोखंडी दानपेटी फोडुन, त्यातील अंदाजे १ लाख रूपये रक्कम चोरून नेल्याने, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम.आय.डी. सी. येथे कलम ४६१, ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर माहिती वरून त्यांनी तांत्रीक तपास करून व सापळा रचुन आरोपी क. १) अंकीत तुलसीराम भिसेन, वय २० वर्ष, रा. हुडकेश्वर खुर्द, गुरूदेव ले-आउट, नागपूर, २) राजेंद्र श्रीनीवास पटेल, वय २१ वर्ष, रा. ओंकार नगर, अजनी यांना ताब्यात घेवून, त्यांना सखोल विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे जितेंद्र तुलसीराम भिसेन याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेले रक्कमेपैकी ४८,६६०/- रू. रोख, तसेच गुन्हा ...

पोलीस ठाणे गणेशपेठ : जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

  नागपुर : फिर्यादी अनुज रामनरेश पांडे वय ४१ वर्ष रा. बी / ०४, फिटनेस वर्ल्ड जिम समोर, गणेशपेठ कॉलनी, नागपुर, यांचे बसस्थानक गणेशपेठ समोर अंबीका भोजनालय आहे. आरोपी ललीत रामसंजीवन अग्नीहोत्री वय ३३ वर्ष रा. रामनगर, वर्धा हा नेहमी जेवन करायला येत होता त्यामुळे ओळख झाली होती. आरोपी आपले ओळखीचे लोकांना सुध्दा जेवनाकरीता घेवुन येत होता. आरोपीला जेवनाचे पैसे मागीतले असता तो स्वतःला मोठया राजकीय नेत्याचा पि... ए. असल्याचे सांगुन त्याने हॉटेल मालकाला जेवनाचे पैसे दिले नव्हते. आरोपीवर जेवनाच्या उधारीचे ५० हजार रूपये झाले होते. फिर्यादी यांना आरोपी हा कोणाचाही पि.ए. नसुन खोटे बोलत असल्याचे माहीत झाले होते. दिनांक २२.०८. २०२३ चे २३.३० वा. चे सुमारास फिर्यादीचे नविन हॉटेल ब्रिज ईन, जाधव चौक, गणेशपेठ, नागपुर येथे फिर्यादीचे भाउ, दुर्गाप्रसाद रामनरेश पांडे, वय ४५ वर्ष, रा. बी / ०४, फिटनेस वर्ल्ड जिम समोर, गणेशपेठ कॉलनी, नागपुर हे हजर असतांना तेथे आरोपी हा जेवन करण्याकरीता आला. दुर्गाप्रसाद यांनी आरोपीला उधारीचे पैसे मागीतले असता आरोपी याने जुने अंबीका हॉटेल येथे दुपारीच पैसे दिल्याचे सांगीतले. य...