सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Social लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग

 आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 29 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत पंचायत समिती, आर्वी अंतर्गत सर्व 73 ग्रामपंचायतींचा अमृत कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत मिर्झापूर (नेरी) येथून कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत 73 ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले होते. यात्रा स्मार्ट ग्राम मिर्झापूर ते पंचायत समिती आर्वी येथे आल्यानंतर आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांनी कलश यात्रेचे स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी माती कलश आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार श्री. केचे यांनी आपल्या सोबत आणलेले तांदुळ पंचायत समिती आर्वीच्या कलशामध्ये जमा करून सहभाग नोंदवला व त्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले....

04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन

*सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीकविमा व 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी पार्टी समुद्रपूर पार्टी समुद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार, साहेब समुद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*  04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन.  🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी दिले निवेदन     परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोयाबीनच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची वाढ झाली नव्हती. त्यातच काही जणांचे कसेबसे आलेले सोयाबीनची काढणी सुरू ह्यायचा अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सततच्या पावसानं त्यांच्या श...

उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी

 उत्तम शिक्षणातून मिळेल प्रगतीची दिशा -केद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : चर्मकार सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार नागपूर - उत्तम शिक्षण हा विकासाचा पाया आहे. चर्मकार समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. गुणवंतांच्या सत्कारातून त्याची प्रेरणा नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.  चर्मकार सेवा संघाच्या वतीने गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुणवंतांचा सत्कार सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, संस्थेचे प्रमुख भैय्यासाहेब बिघाणे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला श्री संत रविदास यांना अभिवादन केले. ते म्हणाले, ‘ गरिबांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करून त्यांना उजेडाचा मार्ग सापडावा, यासाठी मी श्री संत रविदास यांच्या चरणी प्रार्थना करतो. भैय्यासाहेब बिघाणे यांच्यासारखी मंडळी गेली अनेक वर्षे समाजाच्या परिवर्तनासाठी काम करीत आहेत, याचा मला आनंद आहे. समाजाचा वि...

केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी जी ने आज श्री जय गणेश उत्सव मंडल में भेंट दी व श्री के पूजन व दर्शन लिए

 नागपुर शहर के खासदार व केन्द्रीय मंत्री सम्माननीय नितिन गडकरी जी ने आज श्री जय गणेश उत्सव मंडल, पेंशन लाईन, राजभवन गार्डन परिसर में भेंट दी व श्री के पूजन व दर्शन लिए।          प्रमुख उपस्थिति पूर्व नगरसेवक सुनिल अग्रवाल, पूर्व नगरसेविका प्रगति पाटील, पूर्व नगरसेवक निशांत गांधी व नगर सचिव लक्ष्मीकांत दादुरिया, प्रदेश युवा मोर्चा सचिव शिवानी दानी, पूर्व नगरसेवक संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता व मंडल अध्यक्ष कुणाल दुर्गेकर, श्रीकांत दुर्गेकर, श्याम गहरे आदि अनेक गणमान्य उपस्थित थे। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Most Watched Videos 👉 केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आढावा बैठक घेतली

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के जन्म दिवस पर डागा हॉस्पिटल नागपुर मे फल वितरण कार्यक्रम किया गया .

 भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र (नागपुर) की ओर से विश्व नेता यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के जन्म दिवस पर डागा हॉस्पिटल नागपुर मे फल वितरण कार्यक्रम किया गया . इस कार्यक्रम मे प्रमुख उपस्थित प्रदेश महामंत्री जुनेद खान जी मध्य नागपुर के लोकप्रिय विधायक मा.विकास कुंभारे जी, भाजपा नागपुर शहर महामंत्री गुड्डू विलास त्रिवेदी जी , शहर महामंत्री राम भाऊ आंबुलकर जी, भाजपा मध्य नागपुर अध्यक्ष श्रीकांत आगलावे जी, मध्य नागपुर चुनाव प्रमुख बंडू सुधीरजी राऊत, मध्य नागपुर संपर्क प्रमुख विनायक डेहनकर जी, अनिल जी मानापुरे , प्रमोद जी दहिकर , लीडर सरफराज़, शहनाज अली जी, रशीद शेख जी ग्यासुद्दीन काज़ी जी, बाबु शाहजी ,बाबु खान, समीर खान अमजद खान जी, अमानी कुरैशी जी व सभी पदाधिकारी भारी संख्या मे उपस्थित थे .

अहिल्या किड्स प्री स्कूल मध्ये नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन संपन्न.

 अहिल्या किड्स प्री स्कूल मध्ये नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन संपन्न. नागपुर : सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, हिंगणा, नागपुर द्वारा संचालित अहिल्या किड्स प्री स्कूल, भोसलेवाडी, हिंगणा मध्ये स्व. दयारामजी चतुर, व स्व.नरेंद्र दयारामजी चतुर यांच्या तृतीय स्मृतिपित्यार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिर 16 सप्टेंबर रोजी, आयोजित करण्यात आले. या शिबिराला 250 नागरिकांनी नेत्र तपासणी केली त्यामध्ये 30 जणांनी चष्मे घेतले तसेच त्यापैकी 25 जणांना मोतीया बिंदूचे ऑपरेशन करण्याकरता 21.09. 2023 ची तारीख देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप उरकुडे यांनी आलेल्या महात्मे नेत्रालय टीमचे स्वागत केले. त्यानंतर नेत्र तपासणीला सुरुवात झाली. तपासणी सुरू असताना नगरसेवक ज्ञानेश्वरजी भोस्कर, नगरसेविका सौ. सुचिता चामाटे, जयंत निवल, संस्थेचे सदस्य दिवाकर कोठे, कंठीराम चतुर, विश्वेशर कोठे, शरद उरकुडे, भेट देऊन डोळ्याचे चेकप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसौ.अश्विनी उरकुडे, सुनिता चतुर, अल्केश बुधे, राजेश मून, वंदना गोहले, दिपाली लोनगाडगे, करु...

शिवशक्ती नगर 2 तान्हा पोळा साजरा:

शिवशक्ती नगर 02, दक्षिण नागपूर मध्ये भव्य ताना पोळा आयोजन संपन्न.. दक्षिण नागपूर मधील शिवशक्ती नगर 02 येथे हनुमान मंदिर गार्डन परिसरात शिवशक्ती महिला मंडळ तसेच सर्व नागरिकांतर्फे मध्ये भव्य ताना पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर ताना पोल्यामध्ये जवळपास 100 च्यां वर स्पर्धकांनी नंदीबैल सजावट तथा वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. सदर स्पर्धेत प्रथम बक्षीस सायकल, तसेच वेशभूषा स्पर्धा व नंदीबैल सजावट स्पर्धा प्रत्येकी द्वितीय व तृतीय पारितोषिक म्हणून स्टडी टेबल व कॅरम बोर्ड देण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते, माजी आमदार सुधाकरजी कोहळे, सौ ज्योतीताई देवघरे, अध्यक्ष, भाजपा,महिला आघाडी दक्षिण नागपूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक मनोहरजी सपकाळ, गजाननजी शेळके, देवराव प्रधान, पराग धर्माधिकारी, प्रदीप गणोरकर उपस्थित होते सदर स्पर्धेत खूप सुंदर अशा वेशभूषा करून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमास प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. स्पर्ध...

महिला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या विषयाला धरून नागपूर शहर राकाँपा युवती सेल तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन

 महिला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या विषयाला धरून नागपूर शहर राकाँपा युवती सेल तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन    नागपुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार व युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना महिला मुलींच्या बेपत्ता होणाच्या महाराष्ट्रातील वाढत्या टक्केवारीच्या मुद्द्याला गृहीत धरून नागपूर युवती काँग्रेस तर्फे निवेदन सादर करण्यात आले. देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १३.१३ लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात संसदेत सादर केली. यातील सर्वाधिक मुली, महिला मध्य प्रदेशातील आहेत. त्यानंतर महिला व मुली बेपत्ता होण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीनुसार, १० लाख ६१ हजार ६४८ महिला अठरा वर्षांवरील असून दोन लाख ५१ हजार ४३० मुली या अठरा वर्षांखालील आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी संकलित केली आहे. या गंभीर विषयाला लक्षात घेत निवेदनामध्ये बेपत्ता झाल...

पंवार समाजाचा ओबीसी आंदोलनाला पाठिंबा - डॉ.मोतीलाल चौधरी

पंवार समाजाचा ओबीसी आंदोलनाला पाठिंबा.            -   -डॉ.मोतीलाल चौधरी *ओबीसींचा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा:* नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील गेल्या 17 दिवसांपासून संपावर होते. महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला एक टक्काही आरक्षण देऊ नये, ओबीसींना 52 टक्के आरक्षण लागू करावे. आणि ओबीसींची जातमुक्त जनगणना लवकर सुरू व्हावी. संविधान चौकात गेल्या पाच दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण व निषेध निदर्शने सुरू आहे. 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.मोतीलाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे क्षत्रिय पवार, पवार, पोवार, भोयर पवार या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलनाला आपला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आणि जेव्हा एका जातीचे लोक संपावर असतात तेव्हा मुख्यमंत...

*पंवार समाजाचा ओबीसी आंदोलनाला पाठिंबा* - डॉ.मोतीलाल चौधरी

*पंवार समाजाचा ओबीसी आंदोलनाला पाठिंबा* - डॉ.मोतीलाल चौधरी नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील गेल्या 17 दिवसांपासून संपावर होते. महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला एक टक्काही आरक्षण देऊ नये, ओबीसींना 52 टक्के आरक्षण लागू करावे. आणि ओबीसींची जातमुक्त जनगणना लवकर सुरू व्हावी. संविधान चौकात गेल्या पाच दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण व निषेध निदर्शने सुरू आहे. 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.मोतीलाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे क्षत्रिय पवार, पवार, पोवार, भोयर पवार या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलनाला आपला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आणि जेव्हा एका जातीचे लोक संपावर असतात तेव्हा मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात, पण हे 400 जातिवंत गेल्या चार-पाच दिवसांपासून आंदोलन आणि आंदोलन करत आहेत, पण सरकार...

श्रीहरी नगरात तान्हा पोळा साजरा

 श्रीहरी नगरात तान्हा पोळा साजरा नागपूर : दरवर्षीप्रमाणे श्री हरी नगर येथील श्री संकट मोचन ह नुमान मंदिराच्या प्रागंणात साजरा करण्यात आला. जवळजवळ 250 नंदीबैल या तान्ह्या पोळ्यात सहभागी झाले होते. विविध वेशभूषा करून लहान मुले, मुली यामध्ये सहभागी झाले होते. प्रथम दहा मुलांना वेशभूषेसाठी तसेच सुंदर नंदीबैलाला नगदी पारितोषिक हनुमान मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव घोडे च्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी श्री रामभाऊ कावडकर(समाजसेवक) प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सुरेश उरकुडे, रामेश्वर भुते, रामदास कोल्हे, घनश्याम ढोके , डॉ.अशोक मंदे, रामदास कोल्हे, कवडू इटनकर, रामकृष्ण कोल्हे, वासुदेव चामाटे, दुर्गाप्रसाद कावडकर, अशोक माहुरे, गुरनुले साहेब,विजय लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

बंटीभाऊ पैसाडेली मित्रपरिवार कडून तान्हा पोळा आयोजित

 विनायक नगर येथील हनुमान पंचकमेटी व बंटीभाऊ पैसाडेली मित्रपरिवार कडून दरवर्षी प्रमाणे तान्हा पोळा आयोजित करण्यात आला .

चिमुकल्यांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा.

 चिमुकल्यांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा. प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर. आपल्या कृषी प्रधान देशात बळीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच पोळा असतो. त्याच्या पाडव्याला म्हणजेच दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याचे आयोजन केल्या जाते. लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे म्हणून गावोगावीच नाही, तर शहरात सुद्धा या तान्ह्यापोळ्याचे आयोजन केल्या जाते. जवळपास 217 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला हा तान्हा पोळा बैलपोळ्याप्रमाणेच साजरा केला जातो. यात लाकडांपासून तयार केलेल्या नंदी बैलांची लहानां करवी मिरवणूक काढल्या जाते. सायंकाळी ही चिमुकले आपल्या लाकडी नंदीला घेऊन आपापल्या शेजारील घरी जाऊन हक्काने "बोजारा" घेतात. शेजारी सुद्धा आनंदाने त्यांच्या लहानग्या नंद्याची पूजा करून त्यांना "बोजारा" देतात.  नागपूरातील पन्नासे लेआउटच्या शेवटच्या बस स्टॉप जवळ असलेल्या क्रीडा मैदानावर नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाद्वारे या लहानांच्या तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक बाल स्पर्धकास भेटवस्तू प्रदान करण...

ABMM ने किया मराठा आरक्षण का निषेध और कहा मराठा समुदाय का आरक्षण ओबीसी नही करेगी बर्दाश्त

 ABMM ने किया मराठा आरक्षण का निषेध और कहा मराठा समुदाय का आरक्षण ओबीसी नही करेगी बर्दाश्त चंद्रपूर : आज अखिल भारतीय माली महासंघ ने चंद्रपुर में प्रेस कांफ्रेंस ली, जिसमे उन्होने जालना मराठा आंदोलन के आरक्षण का निषेध करते हुए कहा की राज्य में ओबीसी और मराठा समुदाय की सटीक आबादी कोई नहीं बता सकता. मात्र अनुमान के आधार पर किसी प्रजाति की जनसंख्या बिल्कुल भी विश्वसनीय नहीं है। मराठा समुदाय की जनसांख्यिकी के बारे में अस्पष्टता है। ओबीसी कई वर्षों से जाति-वार जनगणना की मांग कर रहे हैं। मराठा समुदाय को भी जातिवार जनगणना की मांग करनी चाहिए. और उसके अनुसार यदि राष्ट्रीय स्तर पर या राज्य स्तर पर जातिवार जनगणना हो तो सभी जातियों की जनसंख्या और सामाजिक, शैक्षणिक और आर्थिक स्थिति का सटीक डेटा उपलब्ध होगा।  उन्होंने आगे बोलते हुए कहा की राज्य सरकार ने प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से सरकार के नियंत्रण में आने वाले सरकारी, अर्ध-सरकारी प्रतिष्ठानों, निगमों और अन्य संगठनों के कर्मचारियों को मंजूरी दे दी है। जाति, अनु. जनजाति, अन्य पिछड़ा वर्ग, खानाबदोश, विशेष पिछड़ा वर्ग एवं मराठों सहित रिक्त प...

जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा नागपुरात

जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा नागपुरात   महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या 10 व्या स्मृती दिना निमित तसेच जादुटोणा विरोधी कायद्यालाही 10 वर्षे पूर्ण होत आहेत. कायद्याला 10 वर्षे पूर्ण झाली. या यात्रेची सुरवात 20 ऑगस्ट 23 ला झाली जिथे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला. त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मा. पोलीस संचालक श्री अशोक धिवरे यांनी गाडीला झेंडा दाखवून या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला. पुणे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा वरून आज नागपूरात आगमन होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागात पुढील कार्यक्रमाचे आयोजन केले असून याचा समारोप नोंव्हेबर मध्ये करण्यात येणार आहे. कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हा कायदा व्हावा म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 18 वर्षे लढा उभारून यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. ते हयात असताना त्यांचा खून झाला. त्यानंतर लगेचच " जादुटोना विरोधी कायद्या पारित करण्यात आला. या कायद्या अंतर्गत आतापर्यत 1200 च्या वरती गुन्हे दाखल झाल...

आमची सरकार आल्यास शहीदांच्या कुटुंबांना च्या मदती साठी स्पेशल जीआर काढू: प्रांतध्यक्ष नानाभाऊ पटोले

 आमची सरकार आल्यास शहीदांच्या कुटुंबांना च्या मदती साठी स्पेशल जीआर काढू: प्रांतध्यक्ष नानाभाऊ पटोले लेह लद्दाख मध्ये शहीद झालेल्या गोंदिया तालुक्या तील तुमखेडा गांवाच्या वीर जवान सुरेश नागपूरे यांच्या घरी जाऊन प्रांतध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्या पत्नी अभिलाषा आई-वडील हुकलाल नागपुरे व भाऊ संतोष नागपुरे सगळ्यांशी चर्चा करून सात्वानाा दिला व कोणतीही मदद लागल्यास मला सांगा मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन दिलं व कुटुंबीयांना सांगितलं की इंजि राजीव ठकरेले तुमच्या समाजा चा उत्तम कार्यकर्ता आहे हा माझ्या संपर्कात आहे काही लागलं तर याला तुम्ही सांगा तुमची पूर्ण मदत होईल. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आमची सरकार आली की देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबा च्या मदतीसाठी स्पेशल जीआर काढून. अशी गवाही जवानाच्या पत्नी अभिलाषा सुरेश नागपुरे ला दीली व शिक्षणाच्या योग्यते नुसार शासकीय नौकरी देऊ असं आश्वासन सुद्धा नानाभाऊ यांनी दिलं. जवानाची ६ महिण्या ची मुलगी सुरभि ला ही आपल्या कुशीत घेतला. याप्रसंगी प्रांत उपाध्यक्ष नाना गावंडे, सेवादलचे प्रांत सहसचिव इंजि राजीव ठकरेले, किसान आघाडी...

नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करावी लागेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करावी लागेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सव नागपूर – स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस यांनी ज्या कलेला आयुष्य समर्पित केले, त्या शास्त्रीय संगीताबद्दल नवीन पिढीमध्ये गोडी निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. ते आपण साध्य करू शकलो तर तीच प्रभाकरराव खर्डेनवीस यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले. आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सभागृहात आयोजित महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सवात ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्रीमती उषा खर्डेनवीस, जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. श्यामसुंदर खर्डेनवीस, संयोजक रविंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘लोकांचे मनोरंजन आवश्यक आहे, पण त्याच वेळी त्यांचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे. भारतीय शास्त्रीय संगीत नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे हेही महत्त्वाचे काम आहे. पं. प्रभाकरराव यांच्यासारखे तज्ज्ञ आज आपल्यात नाहीत. पण शास...

भाजपा द्वारा आयोजित शारदा चौक येथील दहीहंडी स्पर्धा थाटात संपन्न

  भाजपा द्वारा आयोजित शारदा चौक येथील दहीहंडी स्पर्धा थाटात संपन्न उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फड़णवीस कर्यक्रमाला होते उपस्थित मागील 18 वर्षा पासून भाजपा द्वरा श्री परशु ठाकुर यांच्या नेतृत्वात शारदा चौक येथे दहीहंडी स्पर्धे चे सफल आयोजन केले जाते.या वर्षी सुद्धा दही हांडी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. आयोजिका नगरसेविका सौ रुपाली ठाकुर यांनी या वेळी महिलां साठी सुद्धा दहीहंडी  स्पर्धा आयोजित केली आणि  दोन दहीहंडी बांधन्यात आली. या कर्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्राचे उवामुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फड़णवीस उपस्थित होते.यकच बरोबर आमदार मोहनभाऊ मते, आमदार श्री प्रवीण दादा दटके  यांनी आपले अमूल्य वेळ दिले. दरवर्षी प्रमाणे कर्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून महिला माहाराष्ट्र क्रेडिट बैंक चे श्री प्रकाशजी कोहळे,सौ राखी कोहळे,द्वारका वाटर पार्क चे मालक श्री धर्मा रामानीजी,एजी इनवैरो चे समीर टोनपेजी, आदित्य अनघा ग्रुप चे समीर सराफजी,गजानन क्रेडिट कॉप चे संचालक श्री स्वप्निल मोंढेजी,प्रकाश देवाड़करजी,पंकज जैसवालजी,परमिट ट्यूशन चे संचालक गणवीर सरजी,  प्रमुख्याने उपस्थित...

नांदेड येथे श्रावनमासा निमित्ताने रंगतो भजनाजा कार्यक्रम

 नांदेड येथे श्रावनमासा निमित्ताने रंगतो भजनाजा कार्यक्रम  लाखांदूर : प्रेमआनंद हटवार :-लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे श्रावण मासा निमित्य महिनाभर गावातील भजनी मंडळातर्फे दररोज सांयकाळी भजन आयोजित करण्यात येतो. संगित ऐकल्यावर मनावर असणारा ताण कमी होतो. त्याचप्रमाणे भजन म्हणजे मनाची एकाग्रता शब्द,अर्थ, विचार संगीत, स्वर, ताल, लय, बाघ, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण, भक्तीत तल्लीन भजनात होताना माणूस आपले अस्तित्व विसरून ईश्वर चरणी लीन होतो. अशाच भजनातून भक्तीच नव्हे तर समाज प्रबोधन आणि ऐक्याची भावना निर्माण होते.संपूर्ण श्रावण महिना भर नित्य नियमाने सांयकाळी भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यावेळी गावातील मंडळी ताळ, ढोलक, टाळ्यांच्या गजरात भजन गाईल जातो. यामध्ये सहभागी असणारे नांदेड प्लॉट येथिल भजनी मंडळी त्यावेळी उपस्थित भजनी मंडळी श्री गुरुदेव भक्त पांडुरंग महाराज वैलथरे , देवराम नागपुरे (ढोलक मास्तर ), किरण नागपुरे (गायक) , मंदिराचे पुजारी लवाजी मेश्राम ,एकनाथ नागपुर...

स्व.दामोधर गोपालराव कोलते यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ शिक्षक दिवस समारोह

स्व.दामोधर गोपालराव कोलते यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ शिक्षक दिवस समारोह श्रद्धा क्रीड़ा व सांस्कृतिक मंडळ आणि रयु क्यू शोरीन रयु कराटे दो या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 10 सप्टेंबर रोजी दामोधर कोलते सभागृह, गोधनी रोड, 4 ब्रदर्स रेस्टोरेंट जवळ नागपुर. येथे "शिक्षक दिवस समारोह" घेण्याचे ठरवले आहे. या विशेष दिनी "चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा & नाटक /भूमिका / प्रतिभा स्पर्धा घेण्यात आली आहे. विजयी झालेल्या विद्यार्थाना विशेष बक्षीसे देण्यात आले. या कार्यक्रमत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कोलते सभागृह संचालक रुमाबाई कोलते, राजकुमार कोलते, सिद्धूधन कोलते, संजय कोलते, नागपुर बाज़ार पत्रिका च्या संचालक समता गणवीर, संस्थेचे प्रमुख क्योशी संजय महाजन, सेंसेई समीप नरुले, सेंसेई निलेश मिश्रा, सेंसेई सूरज गोड़े, सेंसेई प्रशांत मानकर, सेंसेई आशीष कतोरे, सेंसेई भावेश गोखरे, सौ.आरती मधुमटके, सौ. योगिता सोनकुसरे, मुकेश माकरवार, सौ. गुदड़े मैडम, तस्लीम मैडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रियल, पंकज, लावण्या, ज़ेहरा, तंजीम, भावना, नूपुर, मानसी...