सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

Legal लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

*उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन*

 *उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील बार असोसिएशनच्या नवीन सभाकक्षाचे भूमिपूजन*   * सभाकक्षात गुणात्मक व सुसज्ज सुविधा*         *नागपूर दि. 11* : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या सुमारे आठ हजार चौरस फुट जागेत बांधण्यात येणाऱ्या बार सभाकक्षाचे आज भूमिपूजन झाले.             नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमुर्ती (प्रशासकीय) अतुल एस. चांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यायमुर्ती नितीन सांबरे, अविनाश घरोटे, अनिल किलोर, मुकुलीका जवळकर, उर्मिला जोशी फाळके वाल्मिकी मोजेस ए.एल. पानसरे,वृषाली जोशी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे आदी उपस्थित होते.  नागपूर खंडपीठातील विस्तारीत साऊथ विंग येथे बार असोसिएशनच्या सुमारे 8 हजार 227 चौरस फुट टेरेसच्या जागेवर सभाकक्ष बांधण्यात येणार आहे.या बांधकामासाठी 317 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या कक्षामध्ये 55 कर्मचारी बसण्याची व्यवस्था, माहिती क...

बॉम्बे हायकोर्ट के पूर्व न्यायाधीश, आर. सी. चव्हाण, अपनी नवीनतम किताब "Yes, My Lord, It's You In The Mirror" का अनावरण

 बॉम्बे हायकोर्ट के पूर्व न्यायाधीश, आर. सी. चव्हाण, अपनी नवीनतम किताब "Yes, My Lord, It's You In The Mirror" का विमोचन 10 सितंबर 2023, शाम 6:00 बजे  बॉम्बे हायकोर्ट के पूर्व न्यायाधीश, आर. सी. चव्हाण, अपनी नवीनतम किताब "Yes, My Lord, It's You In The Mirror" का अनावरण करने के लिए तैयार हैं. इस पुस्तक में भारतीय न्यायिक प्रणाली के आंतरिक कामकाज की रोचक झलक प्रदान की गई है और उसके भीतर होने वाले नैतिक जटिलताओं दिखाया गया है। मिस्टर चव्हाण, दिल से एक नैतिकवादी हैं, और आपको वहां से जाते हैं जहां सही गलत के खिलाफ लड़ाई करती है, और न्याय की खोज मुख्य भूमिका निभाती है। यह एक सहनशीलता, परिवर्तन, और विश्वास की एक दीर्घकालिक कहानी है जहां बुराई पर अच्छाई की जीत होगी। किताब के विमोचन समारोह का आयोजन रविवार, 10 सितंबर 2023, शाम 6:00 बजे को नागपूर के अमेय दलान, विदर्भ साहित्य संघ में किया जाएगा, जिसमें माननीय श्री न्यायाधीश बी.एस. सिरपुरकर, भारतीय सुप्रीम कोर्ट के पूर्व न्यायाधीश, उपस्थित होंगे, और किताब का समर्पण करेंगे। विदर्भ साहित्य संघ के अध्यक्ष, श्री प्रदीप दाते, ...

मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभादायक -आशुतोष करमरकर

  मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभादायक  -आशुतोष करमरकर वर्धा, दि.5 (जिमाका) : मध्यस्थी ही वाद निवारणाची परिणामकारक पध्दत आहे. न्यायवितरणासह वादनिवारण हेही न्यायालयाचे कर्तव्य असते. मध्यस्थीतून वाद निवारण लोकहित व समाजासाठी लाभकारक असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हाज व सत्र न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आशुतोष करमरकर यांनी मध्यस्थी जनजागृती शिबिरात केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने विधी सेवा सदर येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधिश -1 एन.बी शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधिश-4 जे.ए.पेडगावकर, कामगार न्यायाधिश एस.ए.देशपांडे, अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ए.एन. ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.डी. देशमुख आदी उपस्थित होते. पंचायतीच्या स्वरुपात मध्यस्थी प्रक्रिया पूर्वीपासून अस्तित्वात होती. न्यायाधीशांवर न्यायपूर्ण व तटस्थ अवलोकन करुन अशा शक्यतांचा शोध घेतला पाहिजे. त्या तपासून विवरणाचा सुवर्णमध्य गाठता येतो. दोन्ही पक्षांचे सम...