सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

विप्रेश्वर महादेव मंदिर में चढ़ा 51 किलो के लड्डू का महाभोग

 विप्रेश्वर महादेव मंदिर में चढ़ा 51 किलो के लड्डू का महाभोग  राजस्थानी ब्रम्ह समाज का आयोजन  राजस्थानी ब्रम्ह समाज भवन में स्थित श्री विप्रेश्वर महादेव मंदिर में गणपति भगवान को 51 किलो लड्डूओं का महाभोग तथा 51 थलियो के साथ महाआरती की गई, इस अवसर पर राजस्थानी ब्रम्ह समाज की ओर से प्रकाशित आरती महासंग्रहः की पुस्तिका का विमोचन व प्रसाद,पुस्तिका वितरण किया गया ,इस पुस्तिका में गणेशजी,शंकरजी,अम्बे माता जी , दत्त भगवान,गजानन महाराज,शीतला माता ,लक्ष्मी माता, जीण माता,हनुमानजी,शंकरजी,परशुराम जी,रानी सती दादी,रामदेव बाबा,श्याम बाबा,काले डूंगर राय माता,गौतम ऋषि,दधिमती माता, साई बाबा ,इत्यादि आरतीया तथा मंगलास्टक,कपूर , पुष्पांजलि व बारह महीनों के पंचांग में तिथियां ,शादी के मुहूर्त,ग्रह प्रवेश मुहूर्त, जैसी अनेक जानकारी प्रकाशित की गई ,पुस्तिका का विमोचन समाज के गणमान्य अतिथि सर्व श्री रामनिवास पारीक,महेश पुरोहित,संजय पालीवाल,सतीश पुरोहित,नंदकिशोर पंचारिया,अरूण जोशी,हरीश शर्मा,आनंद चौबे,विश्वजीत भगत,राकेश मिश्रा,अनिल शर्मा,शशिकांत शर्मा,राजू मोदी,मोहन शर्मा,विजय जोशी, ओम शर्मा,...

केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : रोजगार मेळ्यामध्ये तरुणांसोबत साधला संवाद; सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान

 केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : रोजगार मेळ्यामध्ये तरुणांसोबत साधला संवाद; सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान नागपूर – देशाची प्रगती साधायची असेल तर २५ वर्षे पुढे जाऊन विचार करावा लागेल. सरकारी नोकरी करताना तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल. तुमच्यावर असलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडताना देशासाठी काम करण्याची इच्छाशक्ती बाळगावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले. भारतीय डाक विभागाच्या वतीने वनामतीच्या सभागृहात आयोजित रोजगार मेळ्यामध्ये ना. श्री. गडकरी बोलत होते. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील ४६ केंद्रांवर ५१ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची आभासी पद्धतीने उपस्थिती होती. नागपूर केंद्रावर एकूण २२२ तरुणांना सरकारच्या विविध विभागांमधील नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे आणि जिओलॉजिकल सर्व्ह...

यवतमाळ आयटीआयचे दोन प्रशिक्षणार्थी देशात पहिले

 यवतमाळ आयटीआयचे दोन प्रशिक्षणार्थी देशात पहिले यवतमाळ, दि.२६ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थीं साठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. या परीक्षेचे निकाल घोषित झाले असून वायरमन व्यवसायात यवतमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भुमिका पडयाळ हिने मुलींमधून आणि अभिमन्यु उचाडे याने मुलांमधून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी दिली. डिजीटी नवी दिल्लीअंतर्गत एनसीव्हीटीद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रशिक्षणार्थीसाठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. औद्योगिक प्रशिक्षण संस्था दरवर्षी नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. या संस्थेची प्रवेश क्षमता ६८० असून यावर्षी शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर १५ मेरीट मुलापैकी १० मेरीट या संस्थेतील आहेत. या यशामध्ये संस्थेतील शिल्प निदेशक आर आर डोमाळे, इतर सर्व कर्मचारी व प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांचे विशेष योगदान लाभले असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या यशाबद्दल...

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई तसेच प्रादेशिक नागपूर तर्फे पदवीदान समारंभाचे, कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजन

  नागपुर :व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई तसेच प्रादेशिक नागपूर तर्फे पदवीदान समारंभाचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2023 ला विश्वकर्मा दिवसाचे तसेच मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे उद्घाटन मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसेच मा ना श्री मंगल प्रभात लोढा मा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन स्वच्छता अभियान संपूर्ण राज्यात दिनांक 17 सप्टेंबर 2023 पासून राबवीत आहे स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करत आहे त्यामुळे स्वच्छता पंधरवड्याचे विधिवत उद्घाटन सुद्धा करण्यात आले या समारंभाला मा श्री मोहनजी मते आमदार दक्षिण नागपूर तसेच प्रवीण जी दटके विधान परिषद सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मा श्री आशिष कुमार सिंह अतिरिक्त मुख्य ...

छन्द सम्राट बहूद्देशीय संस्था कला प्रदर्शनी का उत्साहपूर्वक समापन

 छन्द सम्राट बहूद्देशीय संस्था कला प्रदर्शनी का उत्साहपूर्वक समापन  नागपुर.(आनन्दमनोहर जोशी) श्रीगणेश टेकड़ी स्थित मन्दिर के सभागृह में छन्द सम्राट बहूद्देशीय संस्था द्वारा आयोजित यूनिक कलेक्शन और कला प्रदर्शन का उत्साहपूर्वक समापन सोमवार को रामटेक के सांसद कृपाल तुमाने की प्रमुख उपस्थिति में किया गया.इस अवसर पर कृपाल तुमाने ने सभी स्टाल का अवलोकन कर कलाकारों द्वारा संकलित पुरातन वस्तुओं की सराहना कर उनके उज्जवल भविष्य की कामना की. कार्यक्रम में कलाकारों को पुरस्कृत कर उनका हौसला बढ़ाया.कार्यक्रम में मंदिर के पदाधिकारी,दर्शक,कलाकार, भक्तगण बड़ी संख्या में उपस्थिति थे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर च्या वतीने गणेश टेकडी येथे गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशा पथक तर्फे गणेशाला मानवंदना कार्यक्रम

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर च्या वतीने गणेश टेकडी येथे गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशा पथक तर्फे गणेशाला मानवंदना कार्यक्रम नागपुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर च्या वतीने गणेश टेकडी येथे गणेश चतुर्थी निमित्त ढोल ताशा पथक तर्फे गणेशाला मानवंदना कार्यक्रम सोमवार दिनांक 25.9.2023 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला होता. ढोल ताश्याच्या आवाजने परिसर दुमदुमला आणि उत्सवाच्या वातावरणात गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रशांत पवार यांच्या हस्ते गणेश मंदिरात आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी गणराया कडे सर्वांना सुख समृद्धी लाभो व शहरावर आलेलं आसमनी संकटातून सर्वांना बाहेर काढाव अशी प्रार्थना केली. यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत पवार, महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, युवक कार्यकारी अध्यक्ष रवी पराते, विद्यार्थी युवक अध्यक्ष विश्वजित तिवारी, उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे, जयंत किणकर, राकेश बोरीकर, महासचिव मिलिंद महादेवकर, युवकचे नागेश देडमुठे, राहुल कामळे , भारती गायधने, नंदा चांदपूरकर, ज्योती तिडके, विजयमाला रामटेके, शिल्पा गायधने व इतर पदाधिकारी मोठ्या ...

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा : गडकरी यांचे आवाहन

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा : गडकरी यांचे आवाहन नवी दिल्ली : वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . आज नवी दिल्लीत संबंधितांच्या सल्लामसलत सत्राला ते संबोधित करत होते. वाहनांसाठी लवचिक मागणी निर्माण करण्यासाठी मंत्रालयाने महामार्गांचे जागतिक दर्जाचे जाळे तयार करणे, बसेसचे विद्युतीकरण आणि वाहनांची अनिवार्य स्वयंचलित फिटनेस चाचणी यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. वाहन निर्माण उद्योगातील मूळ उपकरण उत्पादकांनी (OEMs) त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे आणि देशाला जगातील सर्वात मोठा वाहन उद्योग होण्यासाठी मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले. या धोरणामुळे वाहन निर्मिती क्षेत्राला सर्वात जास्त फायदा मिळणार असल्यामुळे या क्षेत्राने पुढाकार घेऊन, स्वयंचलित चाचणी केंद्रे (ATS) आणि नोंदणीकृत व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटीज (R...