सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

दिल्ली पब्लिक स्कूल मे शनिवार को फन विलोसिटी बड़े ही धूमधाम से मनाया गया

  नागपुर : दिल्ली पब्लिक स्कूल कामठी रोड़, नागपुर में दिनांक 10 फरवरी 2024, शनिवार फन विलोसिटी बड़े ही धूमधाम से मनाया गया । इसका शुभारंभ श्रीमान प्रणव अग्रवाल एवं श्रीमती चारु अग्रवाल के करकमलों से हुआ । इस आनन्दोत्सव में लोगों ने जमकर शिरकत की। यहाँ लोगों के मनोरंजन के लिए कई प्रकार के गेम्स के स्टॉल थे जिनमें प्रमुख रिंग द ऑब्जेक्ट, फन विद नम्बर, लक बॉय चांस, पिरामिड, कम्पलीट द जोकर इत्यादि। इन सभी खेलों को खेलकर लोगों ने अत्यधिक आनन्द उठाया। इसके अलावा छोटे बच्चों के लिए विभिन्न प्रकार की कार एवं बाइक राइड्स, मूनवॉकर, दे ट्र्म्पोलाइन, ट्रेन, एवं बुंजी जपिंग इत्यादि कई ऐसे अत्याधुनिक खेल के साधन थे जिनसे दूर जाने आबाल-गोपाल नाम ही नहीं ले रहे थे।  फोटोग्राफी का शौक रखने वालों के लिए एक विशेष स्टॉल था जिसमें शौकीन लोग अनूठे अंदाज में छायाचित्र ले रहे थे। नेल आई एवं टेटू के स्टॉल का पर भी पूरे समय भीड़ लगी रही। इस मेले में विशेष आकर्षण का केन्द्र फैशन शो रहा जिसमें प्रतिभागियों ने भारतीय सांस्कृतिक छटा को बिखेरा। कई सुर साधकों ने कराओके संगीत पर अपनी मधुर आवाज से सभी का ध्...

दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान नागपुर में शानदार वार्षिकोत्सव का आयोजन

  दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान नागपुर में शानदार वार्षिकोत्सव का आयोजन    दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपुर में दिनांक 16 दिसंबर 2023 को वार्षिकोत्सव का आयोजन किया गया। दो दिवसीय उत्सव का शानदार आगाज़ 16 दिसंबर को प्री-नर्सरी से कक्षा तीन तक के विद्यार्थियों द्वारा ‘जंगल जंबोरी - क्वेस्ट फॉर द ट्री ऑफ लाइफ’ विषय पर प्रस्तुति द्वारा हुआ, जिसमें काल्पनिक 'वृक्ष' के सहजीवी संबंध को खूबसूरती से प्रदर्शित किया गया था। 'जीवन' उन जानवरों और पक्षियों के साथ है जो इसके परिस्थिति तंत्र का हिस्सा हैं। संगीत, चकाचौंध नृत्य, अभिनय और रंगों के रंगों से भरे असंख्य समारोहों के माध्यम से बड़े उत्साह, जीवंतता और उल्लास के बीच नाटकीय प्रदर्शन ने डोरा और उसके दोस्तों की साहसिक यात्रा पर प्रकाश डाला।  मुख्य अतिथि के रूप में सुश्री पूजा बनर्जी सेजवाल (चर्चित हिंदी टेलीविज़न अभिनेत्री) की उपस्थिति ने विद्यार्थियों के उत्साह को दोगुना कर दिया । आरजे सोनल ने दर्शकों को अपने काम से अवगत कराने के लिए अतिथि के साथ जीवंत बातचीत की। गणेश-वंदना से शुरू हुए इस कार्यक्रम में विद्यालय के संगीत-समूह द्वार...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट

  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757   वर्धा, दि.११ :- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापू कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दीर्घकाळ वास्तव्य असलेले सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आश्रमात आगमण झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आदी निवास, कस्तुरबा गांधी वास्तव्यास असलेले ‘बा’ कुटी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेले बापू कुटी, गांधीजींचे तत्कालीन कार्यालय आदींना भेटी देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठाच्यावतीने सुत व सुतापासून कापड निर्मिती केली जाते. त्याची देखील त्यांनी पाहणी केली. प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना आश्रम व तेथील ऐतिहासिक महत्वाची माहिती देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, महिला व बालविकासचे उपम...

वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

 वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी २७ कोटी आता रात्रीदेखील खेळाडू करू शकतील सराव ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. १२ : खेळाडूंना रात्री देखील सराव करता यावा, यासाठी जिल्हा क्रीडा संकूल वर्धा येथे १ कोटी २४ लक्ष रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे फ्लड लाईट टॅावर बसविण्यात आले आहे. या टॅावरचे उद्घाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी क्रीडा मंत्री संजय बनसोडे होते. तर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांची प्रमुख उपस्थिती होती.  खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री.मुनगंटीवार म्हणाले. ‘वर्धा जिल्ह्यासाठी आपण ‘मिशन ऑलि...

सामान रूप से हो जीरोमाइल में सड़क का विकास

  सामान रूप से हो जीरोमाइल में सड़क का विकास  - नवनिर्मित पुलिया पर नालियाँ अटी पड़ी है और वृक्ष की टहनियां सड़क पर है  नागपुर. आनन्दमनोहर जोशी   शहर की सड़कों का विकास समान रूप से हो यह नागपुर की जनता का विधानसभा आगमन से पूर्व प्रश्न है .सरकार आप कहाँ हो.इतवारी के अनेक फुटपाथ गायब हो गए. नालियों का विकास रुक गया है. इतवारी,नेहरू पुतला परिसर,मिर्ची बाजार रोड, गोलीबार चौक,टिमकी, हंसपुरी, मस्कसाथ, मेहंदीबाग रोड,लालगंज बारीपुरा सड़क के फुटपाथ गायब हो गए है.  यही नहीं नवनिर्मित वाय आकार के पुल पर जी नालियाँ अटी पड़ी है. पुलिया पर वृक्ष की टहनियां सड़क तक झुकने लगी है. साथ साथ सेंट्रल एवेन्यू जोड़नेवाले प्रमुख पल रामझूले पर रंगरोगन निकलने लगा है.सेंट्रल एवेन्यू से लेकर प्रजापति चौक के अनेक चौराहों पर विकास कार्य, फुटपाथ,नालियों के कार्य करने की मांग नागपुर के नागरिकों ने की है.  साथ साथ किराना ओली ,रेशम ओली चुना ओली,बर्तन ओली परिसर के मार्ग पर सुबह से रात्रि तक आवागमन में भारी दिक्कतें हो रही है . मेयो हॉस्पिटल चौक से हंसपुरी, तीन नाल चौक, बाटा,पुराना भंडारा रोड, ...

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते गांधीबाग झोनच्या 'विकसित भारत संकल्प यात्रा' शिबिराचे उद्घाटन

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते गांधीबाग झोनच्या 'विकसित भारत संकल्प यात्रा' शिबिराचे उद्घाटन - शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  नागपूर :केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत सोमवार (ता४) रोजी गांधीबाग झोन येथील गाड़ीखाना शाळा मैदान आणि साने गुरुजी शाळा मैदान येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरत असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत गांधीबाग झोन येथे विशेष शिबीर घेण्यात आले.  याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिब...

एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

  एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि.4 : एचआयव्हीवर कायमस्वरुपी इलाज नसला तरी या आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एड्स जनजागृती कार्यक्रमात केले.  दि.1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात ए्ड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॅा.अभ्युदय मेघे, नोबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, वैद्यकिय जनजागृती मंचेचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नुरुल हक शेख आदी उपस्थित होते.   पुढे बोलतांना राहुल कर्डिले म्हणाले, एचआयव्ही बाधितांशी भेदभाव न करता सन्मानाची वागणूक द्यावी. यावेळी त्यांनी ...