सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के दो दिवसीय आयोजन की तैयारियां पूर्ण

  महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के दो दिवसीय आयोजन की तैयारियां पूर्ण  -मेडिकल कॉलेज के 75 वर्ष पूर्ण होने पर अमृतमहोत्सव के लिए विशेष तैयारियां - 1 दिसंबर को शाम 4 बजे महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के करकमलों द्वारा उद्घाटन  -2 दिसंबर को नागपुर विश्वविद्यालय के 111 वे दीक्षांत समारोह के प्रथम चरण के आयोजन सुरेश भट्ट सभागृह में विशेष उपस्थिति  नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) भारत की महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के 2 दिवसीय आयोजन 1 और 2 दिसंबर को होने जा रहे है.इसकी व्यापक तैयारियां पूर्णता की ओर है. 1 दिसंबर को सरकारी वैद्यकीय महाविद्यालय के अमृत महोत्सव का उद्धघाटन  मध्यभारत के साथ विदर्भ के मरीजों के लिए बहु उपयोगी चिकित्सा के केन्द्र शासकीय मेडिकल कॉलेज के पचहत्तर वर्ष पूर्ण होने पर एक दिसंबर को अमृत महोत्सव का प्रारम्भ भारत सरकार की राष्ट्रपति महामहिम द्रौपदी मुर्मू के करकमलों द्वारा शाम चार बजे सरकारी मेडिकल कॉलेज परिसर में किया गया है. इस महोत्सव में मेडिकल कॉलेज के पूर्व विद्यार्थी बड़ी संख्या में शामिल होंगे उन्होंने बताया कि गत 75 वर्ष में 15 हज...

श्रीगणेश टेकड़ी परिसर में श्रीषकृष्णदास द्वारा श्रीमद्भगवद्कथा का आयोजन एक दिसंबर से

  श्रीगणेश टेकड़ी परिसर में श्रीषकृष्णदास द्वारा श्रीमद्भगवद्कथा का आयोजन एक दिसंबर से  -11 पोथी से होगा एक साथ श्रीमद्भागवत पठन  -1 दिसंबर को सुबह 10 बजे पोथीयात्रा  नागपुर. श्रीराधा गोविंददास स्वामी महाराज के आशीर्वाद से भव्य श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ का आयोजन श्रीगणेश टेकडी परिसर में एक से सात दिसंबर तक किया गया है. इस निमित्त एक पात्र परिषद् का आयोजन 29 नवम्बर को गणेश टेकड़ी के सभागृह में किया गया है.पत्र परिषद् में मंदिर के अध्यक्ष और पदाधिकारियों की उपस्थिति में श्रीमद्भागवत के एक दिसंबर से 7 दिसंबर तक किये जानेवाले प्रमुख आयोजन और समय सारिणी की जानकारी पत्र परिषद् में विकास लिमये ने दी.पहले दिन 1 दिसंबर को गोस्वामी तुलसीदास चौक मार्ग से भव्य शोभा यात्रा निकलेगी। जो कि टेकडी परिसर भोंडामहादेव मंदिर,अंसारी मार्ग, गौलीपुरा होते हुए टेकड़ी स्थित मंदिर पहुंचेगी.यहाँ दोपहर एक बजे पूजन,आरती के बाद कथा महात्म्य के बाद आरती , महाप्रसाद वितरण होगा.कथा का समय एक से सात दिसंबर तक रोजाना दोपहर 2 से शाम 6 बजे तक रखा गया है.महाप्रसाद 8 दिसम्बर को होगा.जिसका समय दोपहर 1 से शाम...

संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या-माजी

  संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या-माजी  संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे* *पिक-विम्याचा लाभ न मिळाल्याने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक.* 🖊️प्रविण  जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757 वर्धा :- हिंगणघाट- समुद्रपूर-सेलू तालुक्यातील तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पिक विमा काढणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्यात यावा या मागणी करीता शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे  यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदना व्दारे मागणी केली आहे.      त्यावेळी शेतकरी चोखारामजी डफ, नंदकुमार पिस्दूरकर, अरुणराव डफ, दिवाकर तेल्हांडे,मारुती पिस्दूरकर,हरिश्चंद्र डफ, रमेश उरकुडे,अशोक उरकुडे,दिनकर कचाटे,सुरेश विरुळकर,चंदूजी विरुळकर,दिनकरराव भाले,सुरेश कचाटे, अंबादास विरुळकर,भास्करराव भाले,...

हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा बॅरेज प्रकल्पाच्या कामास गती द्या माजी आमदार प्रा.राजु तिमांडे.

  हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा बॅरेज प्रकल्पाच्या कामास गती द्या माजी आमदार प्रा.राजु तिमांडे. ✒️प्रवीण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 9284981757 *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२ महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे दिले होते आश्वासन*      वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यात असलेल्या "आजनसरा बॅरेज" प्रकल्पास सन २०२३-२४ आर्थिक नियोजनात निधी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२/१०/२०२३ ला आजनसरा या गावी सदर प्रकल्पाचे कामे ०२ महिन्यात सुरू होईल असे आश्वासन दिले असून त्यानुसार प्रकल्पाच्या कामास गती देण्यात यावी व प्रकल्पास आवश्यक निधी देण्यात यावे अशी मागणी भेटी दरम्यान करण्यात आली.त्यावेळी सोबत हिंगणघाट कृ.उ.बा.सचे सभापती ॲड.सुधीर कोठारी, इंटकचे सेक्रेटरी आफताब खान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाने उपस्तीत होते.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

उदयनगर चौकात नमो महारोजगार मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद

 * उदयनगर चौकात नमो महारोजगार मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद * नागपूर :दक्षिण नागपूर येथील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34, सौ. माधुरीताई प्रवीण ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर पेंडाल टाकून नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे नमो महारोजगार मेळाव्याच्या अभियानास प्रारंभ झाला असून या मेळाव्यात शेकडो युवक, युवतींनी, बेरोजगारांनी नोंदणी करून स्टॉल वरील रजिस्ट्रेशन केलेत. गरजू, बेजरोजगार, विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. श्रद्धानंदपेठ नागपूर आयटीआय चे श्री. गणेश बांते व सौ.एम.पी.गंगारे (शासन अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.२९ नोव्हेंबर रोजी, नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन उदयनगर चौकातील करण्यात आले असून त्यावेळी सौ.माधुरीताई प्रवीण ठाकरे, बाबाराव तायडे, आणि सुरज दुबे यांची उपस्थिती होती. तसेच काशिनाथ नखाते, संदीप गाकरे, मधुकर गोतमारे, नीरज पांडे, नरेश सालपे, डॉ.राजेश कुऱ्हाडे, कैलास कोरडे, वितीन जाधव, बाळू साखरे, बीपीन सार्वे आणि प्रवीण ठाकरे ...

एन.सी.सी. दिनानिमित्त छात्रांचे रक्तदान शिबिर.

  एन.सी.सी. दिनानिमित्त छात्रांचे रक्तदान शिबिर. प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर. "एकता आणि शिस्त" हे ब्रीदवाक्य असलेल्या जगातील सर्वात मोठी गणवेशदारी युवा संघटना म्हणून नावाजलेले "राष्ट्रीय कॅडेट कोर" ही संघटना आपला 75 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या दिनानिमित्त 20 महाराष्ट्र बटालियन, कमला नेहरू महाविद्यालय आणि ब्लड सेंटर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कमला नेहरू महाविद्यालय सक्करदरा, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ला करण्यात आले होते. एन.सी.सी. ही स्वयंसेवी संघटना असून ही थलसेना, नौसेना तसेच वायुसेने शी सहसंलग्न आहे. महाराष्ट्रात यांचे मुख्यालय मुंबई येथे असून एनसीसी ग्रुप नागपूरला यांचे 09 आर्मी विंग, 01 नेवल विंग युनिट, 01 पुन्हा आरोहित पशुवैद्यकीय विंग तर 01 एअर विंग समाविष्ट आहेत. नागपूर ग्रुप मध्ये विदर्भातील 200 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय असून जवळपास 15000 मुले मुली छात्र आहेत. येथील छात्र राष्ट्र उभारणीसाठी फार मोठी भूमिका पार पाडतात. इतकेच नसून विविध क्षेत्रात जसे सामाज...

विधानसभा, विधान परिषद की शीतकालीन अधिवेशन की तैयारियां जोर शोर से प्रारंभ

  विधानसभा, विधान परिषद की शीतकालीन अधिवेशन की तैयारियां जोर शोर से प्रारंभ -विधान परिषद की उपसभापति नीलम गोरे की पत्रपरिषद का आयोजन  नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) महाराष्ट्र राज्य सरकार विधान परिषद की उप सभापति नीलम गोरे द्वारा मंगलवार को विधान परिषद के सभागृह में पत्र परिषद् का आयोजन किया गया. उन्होंने बताया कि आगामी शीतकालीन अधिवेशन के दौरान विधान भवन की सुरक्षा के साथ यहाँ आनेवाले छोटे बालकों,महिलाओं और रविभवन में आनेवाले मेहमानों,अभ्यागतों, पुलिस कर्मचारियों के साथ साथ 8700 कर्मचारियों के लिए विशेष व्यवस्था की जायेगी. जिसमे यहाँ रहने के साथ खानपान,स्वच्छता का भी पूर्णतया ख्याल रखा जाएगा. विधान परिषद के गेट-टुगेदर कार्यक्रम होंगे. साथ साथ आरोग्य विभाग की टीम भी होगी.जो कि आवश्यक स्वास्थ्य सुविधाएं मुहैया कराएगी. जिसमे ब्लड प्रेशर,शुगर ,ब्लड शुगर जैसी जांच भी होगी. महिलाओं के लिए शौचालय,स्वछता का ध्यान भी रखा जाएगा . आवश्यकता पड़ने पर पेट्रोल पंप में स्थित टॉयलेट का प्रयोग महिला,बालक भी कर सकेंगे. अभ्यागतों के 500 से ज्यादा की संख्या को बढ़ाने पर भी विचार किया जा रहा है.परि...