संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या-माजी
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे*
*पिक-विम्याचा लाभ न मिळाल्याने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक.*
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा :- हिंगणघाट- समुद्रपूर-सेलू तालुक्यातील तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पिक विमा काढणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्यात यावा या मागणी करीता शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदना व्दारे मागणी केली आहे.
त्यावेळी शेतकरी चोखारामजी डफ, नंदकुमार पिस्दूरकर, अरुणराव डफ, दिवाकर तेल्हांडे,मारुती पिस्दूरकर,हरिश्चंद्र डफ, रमेश उरकुडे,अशोक उरकुडे,दिनकर कचाटे,सुरेश विरुळकर,चंदूजी विरुळकर,दिनकरराव भाले,सुरेश कचाटे, अंबादास विरुळकर,भास्करराव भाले, अरुण डफ, गजानन मावसकर,देवराव देऊळकर,अरुण डफ,ज्ञानेश्वर वीरुटकर,गंगाधर पोटदुखे,वैशाली उरकुडे,नयन उरकुटे, भोजराज पिंस्दूरकर, महादेवराव गावस्कर, सुनील गावस्कर,गणपतराव विरुळकर,गोपाल विरुळकर,राजू पिंस्दूरकर,अर्चना पिंस्दूरकर, मनीषा उरकुडे,रमेश उरकुडे,नरेंद्र शेंडे,शांताराम पिंस्दूरकर, मारोतराव शेंडे,वसंतराव तेल्हांडे,सुधाकरराव कचाटे,रोशन तेल्हांडे,अशोक तेल्हांडे,डोमाजी तुंबडे,पुरुषोत्तम तेल्हांडे,चरणदास उईके, नथूजी डफ,हरिदास डफ,बंडूजी तेल्हांडे, भाविकदास तामगाडगे,दुर्गा कचाटे,पुरुषोत्तम तेल्हांडे, राजू तेल्हांडे,शेवंताबाई वैद्य,शालू डफ,अनिल विरुटकर,भालचंद्र डफ, गणपत पोटदुखे, राजू पिंस्दूरकर इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार प्रा.राजु तिमांडे*
*पिक-विम्याचा लाभ न मिळाल्याने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक.*
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबाईल :- 9284981757
वर्धा :- हिंगणघाट- समुद्रपूर-सेलू तालुक्यातील तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पिक विमा काढणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्यात यावा या मागणी करीता शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदना व्दारे मागणी केली आहे.
त्यावेळी शेतकरी चोखारामजी डफ, नंदकुमार पिस्दूरकर, अरुणराव डफ, दिवाकर तेल्हांडे,मारुती पिस्दूरकर,हरिश्चंद्र डफ, रमेश उरकुडे,अशोक उरकुडे,दिनकर कचाटे,सुरेश विरुळकर,चंदूजी विरुळकर,दिनकरराव भाले,सुरेश कचाटे, अंबादास विरुळकर,भास्करराव भाले, अरुण डफ, गजानन मावसकर,देवराव देऊळकर,अरुण डफ,ज्ञानेश्वर वीरुटकर,गंगाधर पोटदुखे,वैशाली उरकुडे,नयन उरकुटे, भोजराज पिंस्दूरकर, महादेवराव गावस्कर, सुनील गावस्कर,गणपतराव विरुळकर,गोपाल विरुळकर,राजू पिंस्दूरकर,अर्चना पिंस्दूरकर, मनीषा उरकुडे,रमेश उरकुडे,नरेंद्र शेंडे,शांताराम पिंस्दूरकर, मारोतराव शेंडे,वसंतराव तेल्हांडे,सुधाकरराव कचाटे,रोशन तेल्हांडे,अशोक तेल्हांडे,डोमाजी तुंबडे,पुरुषोत्तम तेल्हांडे,चरणदास उईके, नथूजी डफ,हरिदास डफ,बंडूजी तेल्हांडे, भाविकदास तामगाडगे,दुर्गा कचाटे,पुरुषोत्तम तेल्हांडे, राजू तेल्हांडे,शेवंताबाई वैद्य,शालू डफ,अनिल विरुटकर,भालचंद्र डफ, गणपत पोटदुखे, राजू पिंस्दूरकर इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.