सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

दिसंबर, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान नागपुर में शानदार वार्षिकोत्सव का आयोजन

  दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान नागपुर में शानदार वार्षिकोत्सव का आयोजन    दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपुर में दिनांक 16 दिसंबर 2023 को वार्षिकोत्सव का आयोजन किया गया। दो दिवसीय उत्सव का शानदार आगाज़ 16 दिसंबर को प्री-नर्सरी से कक्षा तीन तक के विद्यार्थियों द्वारा ‘जंगल जंबोरी - क्वेस्ट फॉर द ट्री ऑफ लाइफ’ विषय पर प्रस्तुति द्वारा हुआ, जिसमें काल्पनिक 'वृक्ष' के सहजीवी संबंध को खूबसूरती से प्रदर्शित किया गया था। 'जीवन' उन जानवरों और पक्षियों के साथ है जो इसके परिस्थिति तंत्र का हिस्सा हैं। संगीत, चकाचौंध नृत्य, अभिनय और रंगों के रंगों से भरे असंख्य समारोहों के माध्यम से बड़े उत्साह, जीवंतता और उल्लास के बीच नाटकीय प्रदर्शन ने डोरा और उसके दोस्तों की साहसिक यात्रा पर प्रकाश डाला।  मुख्य अतिथि के रूप में सुश्री पूजा बनर्जी सेजवाल (चर्चित हिंदी टेलीविज़न अभिनेत्री) की उपस्थिति ने विद्यार्थियों के उत्साह को दोगुना कर दिया । आरजे सोनल ने दर्शकों को अपने काम से अवगत कराने के लिए अतिथि के साथ जीवंत बातचीत की। गणेश-वंदना से शुरू हुए इस कार्यक्रम में विद्यालय के संगीत-समूह द्वार...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट

  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757   वर्धा, दि.११ :- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापू कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दीर्घकाळ वास्तव्य असलेले सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आश्रमात आगमण झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आदी निवास, कस्तुरबा गांधी वास्तव्यास असलेले ‘बा’ कुटी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेले बापू कुटी, गांधीजींचे तत्कालीन कार्यालय आदींना भेटी देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठाच्यावतीने सुत व सुतापासून कापड निर्मिती केली जाते. त्याची देखील त्यांनी पाहणी केली. प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना आश्रम व तेथील ऐतिहासिक महत्वाची माहिती देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, महिला व बालविकासचे उपम...

वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

 वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी २७ कोटी आता रात्रीदेखील खेळाडू करू शकतील सराव ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. १२ : खेळाडूंना रात्री देखील सराव करता यावा, यासाठी जिल्हा क्रीडा संकूल वर्धा येथे १ कोटी २४ लक्ष रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे फ्लड लाईट टॅावर बसविण्यात आले आहे. या टॅावरचे उद्घाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी क्रीडा मंत्री संजय बनसोडे होते. तर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांची प्रमुख उपस्थिती होती.  खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे श्री.मुनगंटीवार म्हणाले. ‘वर्धा जिल्ह्यासाठी आपण ‘मिशन ऑलि...

सामान रूप से हो जीरोमाइल में सड़क का विकास

  सामान रूप से हो जीरोमाइल में सड़क का विकास  - नवनिर्मित पुलिया पर नालियाँ अटी पड़ी है और वृक्ष की टहनियां सड़क पर है  नागपुर. आनन्दमनोहर जोशी   शहर की सड़कों का विकास समान रूप से हो यह नागपुर की जनता का विधानसभा आगमन से पूर्व प्रश्न है .सरकार आप कहाँ हो.इतवारी के अनेक फुटपाथ गायब हो गए. नालियों का विकास रुक गया है. इतवारी,नेहरू पुतला परिसर,मिर्ची बाजार रोड, गोलीबार चौक,टिमकी, हंसपुरी, मस्कसाथ, मेहंदीबाग रोड,लालगंज बारीपुरा सड़क के फुटपाथ गायब हो गए है.  यही नहीं नवनिर्मित वाय आकार के पुल पर जी नालियाँ अटी पड़ी है. पुलिया पर वृक्ष की टहनियां सड़क तक झुकने लगी है. साथ साथ सेंट्रल एवेन्यू जोड़नेवाले प्रमुख पल रामझूले पर रंगरोगन निकलने लगा है.सेंट्रल एवेन्यू से लेकर प्रजापति चौक के अनेक चौराहों पर विकास कार्य, फुटपाथ,नालियों के कार्य करने की मांग नागपुर के नागरिकों ने की है.  साथ साथ किराना ओली ,रेशम ओली चुना ओली,बर्तन ओली परिसर के मार्ग पर सुबह से रात्रि तक आवागमन में भारी दिक्कतें हो रही है . मेयो हॉस्पिटल चौक से हंसपुरी, तीन नाल चौक, बाटा,पुराना भंडारा रोड, ...

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते गांधीबाग झोनच्या 'विकसित भारत संकल्प यात्रा' शिबिराचे उद्घाटन

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते गांधीबाग झोनच्या 'विकसित भारत संकल्प यात्रा' शिबिराचे उद्घाटन - शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  नागपूर :केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत सोमवार (ता४) रोजी गांधीबाग झोन येथील गाड़ीखाना शाळा मैदान आणि साने गुरुजी शाळा मैदान येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरत असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत गांधीबाग झोन येथे विशेष शिबीर घेण्यात आले.  याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिब...

एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

  एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि.4 : एचआयव्हीवर कायमस्वरुपी इलाज नसला तरी या आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एड्स जनजागृती कार्यक्रमात केले.  दि.1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात ए्ड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॅा.अभ्युदय मेघे, नोबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, वैद्यकिय जनजागृती मंचेचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नुरुल हक शेख आदी उपस्थित होते.   पुढे बोलतांना राहुल कर्डिले म्हणाले, एचआयव्ही बाधितांशी भेदभाव न करता सन्मानाची वागणूक द्यावी. यावेळी त्यांनी ...

मराठा समाज के साथ सरकार न्याय करें- राजे मुधोजी भोंसले

  मराठा समाज के साथ सरकार न्याय करें- राजे मुधोजी भोंसले - कुणबी शब्द का पंजीकरण कुनबी उल्लेख नहीं होने पर आरक्षण का तात्त्पर्य क्या  नागपुर. सकल मराठा समाज विदर्भ प्रदेश के तत्वाधान में पत्रपरिषद का आयोजन पत्रकार क्लब सिविल लाइन्स में किया गया.इस अवसर पर राजे मुधोजी भोंसले, राजे युवराजसिंह भोंसले, श्वेता भोंसले ,ललित पवार,सचिन नाइक ,शिरिष शिर्के,गणेश गरुड सहित मराठा समाज के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे. अपने सम्बोधन में राजे मुधोजी भोंसले ने कहा कि गत 60 वर्षों से संविधान में अत्यंत पिछड़े वर्ग को आरक्षण दिया गया. जो की समाज को जोड़ने में सहायक सिद्ध हुई. उन्होंने कहा कि1981 में माथाडी कामगार नेता समाज भूषण अन्नासाहेब पाटिल मराठा आरक्षण के जनक थे.अब तक उनके किये गए अथक प्रयास के बाद भी सरकार की गैरसमाज से उचित आरक्षण नहीं मिल पाया.सर्वोच्च न्यायलय ने आरक्षण को रद्द करा दिया.मराठा समाज के आरक्षण के लिए 58 मोर्चे निकाले गए. जिसमें सैकड़ों समाज बंधुओं ने अपने प्राणों की आहुति भी दे दी.उन्होंने कुणबी को ओ बी सी में समाविष्ट करके पंजीकरण किए जाने को ठीक कहा.लेकिन मराठा समाज...

36 (मराठा) तोफखाना रेजिमेंट च्या माजी सैनिकानी साजरा केला स्थापना दिन.

  36 (मराठा) तोफखाना रेजिमेंट च्या माजी सैनिकानी साजरा केला स्थापना दिन. प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह, सक्करदरा चौक, नागपूर येथे दिनांक ३ डिसेंबर 2023 ला 36 मराठा ,(मध्यम) तोफखाना रेजिमेंटचा 84 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 36 मराठा (मध्यम) तोफखाना हा भारतीय थलसेना मधील आर्टिलरी रेजिमेंट चा भाग असून हे रेजिमेंट '' या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते. यांचे बोधवाक्य "सर्वत्र सन्मान आणि गौरव" हे असून ब्रिटिश राजवटीत 10 ऑक्टोबर 1940 रोजी याची स्थापना फैजाबाद येथे झाली होती. या रेजिमेंटचे पहिले कमांडिंग ऑफिसर म्हणून लेफ्टनंट कर्नल, ए. एल. कॉलिंगवूड हे होते. कालांतराने याचा विस्तार होत गेला. भारतीय सेनेद्वारे लढलेले 1947 मधील जापान विरुद्ध दुसरे महायुद्ध, 1962, 1965 आणि 1971 चे इंडो पाकिस्तान युध्यासह ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम, सियाचीन संघर्ष आणि ऑपरेशन राईनो (आसाम) यामध्ये या रेजिमेंटचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनररी कॅप्टन, पी. टी. बाहाळे द्वारा झाले. प्रमुख वक्ता म्हणून वैभव कुमार...

मध्यप्रदेश, छत्तीसगढ़,राजस्थान के जीत के जश्न और जल्लोष में झुमा नागपुर

  मध्यप्रदेश, छत्तीसगढ़,राजस्थान के जीत के जश्न और जल्लोष में झुमा नागपुर  -जगह जगह हुई आतिशबाजी,बांटी गई मिठाइयां  नागपुर. आनन्दमनोहर जोशी चार राज्यों में हुए विधानसभा के चुनाव के दौरान भाजपा को मिली अभूतपूर्व सफलता के ख़ुशी में और तीन राज्यों में हुए जीत के जश्न में नागपुर शहर में भी आतिशबाजी की गई.मिठाइयां बांटी गई.पुरुष महिला कार्यकर्तओं ने नृत्य करते हुए जश्न मनाया. महल परिसर में भाजपा की तरफ से जल्लोष मनाया गया.देशभर में रविवार का दिन होने से सुबह से ही नागरिकों ने अपने टी वी सेट चालू रखकर शाम तक प्रसारण देखा.पूर्व महापौर दयाशंकर तिवारी ने भाजपा की जीत पर खुशी जताई है. उन्होंने कहा कि भजपा की यह जीत जातिगत राजनीती में झोंकनेवाले के मुंह पर तमाचा है.यह जीत सबका साथ सबका विकास और सबके विश्वास की और केंद्र सरकार की योजनाओं पर विश्वास की मुहर है.आज की इस जीत ने तीन प्रांतों में विपक्ष को सबक सिखाया है.

महल क्षेत्र में तेजी से विकास कार्य जारी

  महल क्षेत्र में तेजी से विकास कार्य जारी - श्रीसिद्धिविनायक मंदिर ,कल्याणेश्वर मंदिर सड़क पर निर्माणकार्य जारी  नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) शहर की प्रमुख सड़कों में तुलसीबाग रोड, कोतवाली चौक,केलीबाग रोड,कोतवाली पुलिस स्टेशन के पास तेजी से विकास कार्य शुरू है. इस समय भारी यातायात वाली सड़कों में महल से चितार ओली चौक की सड़कों पर द्विभाजक कार्य,फूटपाथ कार्य बड़ी तेजी से किये जा रहे है.यहाँ वर्ष के 365 दिनों व्यापार के लिए दुकानें खुली रहने से आवाजाही शुरू है. बड़ी संख्या में पैदल राहगीर महल परिसर में आवागमन करते है.रविवार को महल के कोतवाली चौक पर अनवरत सड़क खुदाई कार्य शुरू है.यह सड़क नाले के ऊपरी भाग में बनाई गई है.यहाँ नालियों का भी सुधार कार्य तेजी से किया जा रहा है.

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लाभ घ्या- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लाभ घ्या- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी   अखिल भारतीय किन्नर संमेलनाला सदिच्छा भेट नागपूर - जात-पात-धर्म-लिंग कोणतेही असले तरीही प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला पाहिजे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटले आहे. किन्नर समाजानेही संविधानातील अधिकारांचा लाभ घेत स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात आयोजित अखिल भारतीय किन्नर संमेलनाला ना. श्री. गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘किन्नर समाजातील अनेकांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे, ही आपली विकासाची संकल्पना आहे. या तिन्ही पातळींवर विकास होणे, हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या प्रतिभेच्या जोरावर समाजात मानाचे स्थान प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करावा.’ यावेळी...

विद्यार्थ्यांना पूरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीवर सेवाग्राम पोलिसांनी कारवाई

  विद्यार्थ्यांना पूरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीवर सेवाग्राम पोलिसांनी कारवाई ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम पोलिसांनी गुरुवारी एम एच २९ एटी ११०२ क्रमांकाचा वाहनचालक विनोद भांगे यास वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या वाहनात अवैधरीत्या २५ क्विंटल तांदूळ आढळून आला. त्याला पोलिसांनी विचार पुस् आपला इंगा दाखवताच त्याने सदर तांदूळ एमआयडीसी परिसरातील किशोर तापडीया यांच्या एक गोडाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर तांदूळ सांवगी(मेघे) येथील धान्य शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.तसेच किशोर तापडीया हा जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करीत असल्याची माहिती आधीच शिक्षण विभागाला होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केलेल्या घटनास्थळी शिक्षणाधिकारी जगताप दोन पंचाना घेऊन तापडीया ह्याच्या सेवाग्राम येथील गोडाऊनवर पोहचले. याठिकाणी आधीच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे व पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकर आपल्या ताफ्यासह हजर ह...

ज्ञान बाँटने से बढ़ता है, पिछड़े,वंचितों को शिक्षा का लाभ मिले:-राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू.

  ज्ञान बाँटने से बढ़ता है, पिछड़े,वंचितों को शिक्षा का लाभ मिले:-राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू. -रातुम, नागपुर विद्यापीठ के 111 वें दीक्षांत समारोह में राष्ट्रपति का आह्वान नागपुर.(आनन्दमनोहर जोशी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ के तत्वावधान में विद्यापीठ के 111 वे वर्ष पर दीक्षांत समारोह का आयोजन रेशमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह मे शनिवार को सुबह किया गया.कार्यक्रम में बतौर विशेष अतिथि भारत की राष्ट्रपति महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू उपस्थित थीं. कार्यक्रम की अध्यक्षता विद्यापीठ के कुलपति और महाराष्ट्र के राज्यपाल रमेश बैस ने की.. इस अवसर पर बतौर अतिथि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चन्द्रकांतदादा पाटिल,रातूम नागपुर विद्यापीठ के कुलगुरु डॉ. -सुभाष चौधरी,प्र.कुलगुरु डॉ.संजय दुधे उपस्थित थे. प्रस्ताविक और विद्यापीठ के इतिहास की जानकारी कुलगुरु ने दी. सभी अतिथियों का सत्कार कुलपति द्वारा स्मृति चिन्ह देकर किया गया.सभागृह में महाराष्ट्र माझा का संगीतमय प्रस्तुतीकरण किया गया . राष्ट्रपति के आगमन पर राष्...

जिल्हा प्रशासनाच्या सर्तकतेमुळे रोखला बाल विवाह

 जिल्हा प्रशासनाच्या सर्तकतेमुळे रोखला बाल विवाह ✒️प्रविण जगताप ✒️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि.1 : वर्धा तालुक्यातील बोरगाव मेघे 16 वर्षीय मुलीचा 28 वर्षीय युवकाबरोबर विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर प्राप्त झाली होती. या माहितीवरुन तत्काळ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात आला.  बोरगाव मेघे येथे दि.29 नोव्हेंबर रोजी बाल विवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईनवर प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते यांच्या आदेशानुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अल्पवयीन मुलीचा बाल विवाह होत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, तहसिलदार रमेश कोळपे, गटविकास अधिकारी श्री. पाटील, वर्धा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनाजी जळक यांना कळविण्यात आली. कारवाई दरम्यान मुलीचे आई वडील व उपस्थित नातेवाईकांना मुलीचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावा ...

सरकारी मेडिकल कॉलेज गरीबों के लिए वरदान और डॉक्टर भगवान् -राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू

  सरकारी मेडिकल कॉलेज गरीबों के लिए वरदान और डॉक्टर भगवान् -राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू -4 कर्तव्यनिष्ठ सेवानायकों का सत्कार  नागपुर. आनंदमनोहर जोशी : नागपुर मेडिकल कॉलेज और महाविद्यालय के 75 वें वर्ष पर अमृत महोत्सव का आयोजन हुआ.इस अवसर पर महामहिम राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू, महाराष्ट्र के राज्यपाल रमेश बैस ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के वैधीकिय वैद्यकीय शिक्षा मंत्री हसन मुश्रीफ,मेडिकल कॉलेज और हॉस्पिटल के अधिष्टाता राज गजभिये मंच पर उपस्थित थे. कार्यक्रम के पूर्वार्ध में दीप प्रज्वलन किया गया.इस मौके पर बैंड बाजे की धुन से देशभक्ति गीतों की प्रस्तुति की गई.सामूहिक राष्ट्रगान किया गया. मंच पर विराजमान अतिथियों का सत्कार किया गया.प्रमुख देशभक्ति गीतों में जहां डाल-डाल पर सोने की चिड़ियां करती हैं बसेरा....मां तुझे सलाम..., कदम कदम बढ़ाए जा...की संगीतमय प्रस्तुति बैंड बाजा द्वारा कलाकारों ने की।महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और राज्यपाल रमेश बैस का भी आतिथ्य सत्कार किया गया.डॉ. प्रमोद गिरी,डॉक्टर बी जे सुभेदार,स्व.शकुंतला गोखले की रिश्तेदार, 1961 में बच की रवि लिमय...