सीधे मुख्य सामग्री पर जाएं

रोजगार मेळाव्यात सन्मान ! प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे वाटप

 

श्री प्रशांत आर. जम्भोलकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर यांनी दिनांक 28.08.2023 रोजी परम आदरनीय नितीन गडकरी, केंन्द्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, श्री रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विभाग/कार्यालयांमध्ये रिक्त पदे आणि नव्याने निर्माण झालेल्या पदे भरण्याच्या प्रक्रियेद्वारे, निवडलेल्या उमेद्वारांना ग्रुप सेंटर नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात सन्मान प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली.



आपल्या सर्वांना माहीत आहे की, देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश दिवसेंदिवस यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. भारत सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेची जाणीव करून देत आहे आणि निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. आज दिनांक 28.08.2023 रोजी नवी दिल्ली येथून डिजिटल माध्यमातून पंत प्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्याच्या 8 व्या भागाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर, देशातील विविध भागांमध्ये सुमारे 51000 यशस्वी उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये CRPF, CISF, BSF, ITBP, SSB, AR, ब्यूरो ऑफ माइन्स अशा विविध विभागातील यशस्वी उमेदवार उपस्थित होते.


उपस्थित उमेदवारांना प्रमुख पाहुणे श्री.पी.एस. रणपिसे, भा.पु.से. पोलीस महानिरीक्षक, पश्चिम सेक्टर, मुंबई, श्री पी.आर. जम्भोलकर, उप महानिरीक्षक समूह केंद्र सीआरपीएफ, नागपूर, श्री. आई. लोकेद्र सिंह, उप महानिरीक्षक, रेंज सीआरपीएफ नागपूर, डॉ. मनोज कुमार सिन्हा, उप महानिरीक्षक (चिकित्सा) सयुक्त अस्पताल, सीआरपीएफ नागपूर, श्री. जी.डी.पंढरीनाथ, कमाण्डेन्ट, समूह केंद्र, सीआरपीएफ, नागपूर आणि श्रीमती सियाम होई चिंग मेहरा, कमाण्डेन्ट 213 (महिला) बटालियन सीआरपीएफ यांनी त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे सुपूर्द केली.




इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...