भाजपा द्वारा आयोजित शारदा चौक येथील दहीहंडी स्पर्धा थाटात संपन्न उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फड़णवीस कर्यक्रमाला होते उपस्थित
मागील 18 वर्षा पासून भाजपा द्वरा श्री परशु ठाकुर यांच्या नेतृत्वात शारदा चौक येथे दहीहंडी स्पर्धे चे सफल आयोजन केले जाते.या वर्षी सुद्धा दही हांडी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. आयोजिका नगरसेविका सौ रुपाली ठाकुर यांनी या वेळी महिलां साठी सुद्धा दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आणि दोन दहीहंडी बांधन्यात आली.
या कर्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्राचे उवामुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फड़णवीस उपस्थित होते.यकच बरोबर आमदार मोहनभाऊ मते, आमदार श्री प्रवीण दादा दटके यांनी आपले अमूल्य वेळ दिले.
दरवर्षी प्रमाणे कर्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून महिला माहाराष्ट्र क्रेडिट बैंक चे श्री प्रकाशजी कोहळे,सौ राखी कोहळे,द्वारका वाटर पार्क चे मालक श्री धर्मा रामानीजी,एजी इनवैरो चे समीर टोनपेजी, आदित्य अनघा ग्रुप चे समीर सराफजी,गजानन क्रेडिट कॉप चे संचालक श्री स्वप्निल मोंढेजी,प्रकाश देवाड़करजी,पंकज जैसवालजी,परमिट ट्यूशन चे संचालक गणवीर सरजी, प्रमुख्याने उपस्थित होते आणि कर्यक्रमाला आयोजित करण्यास आपले योगदान दिले.
यावेळी दुपारी राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती, यात सौ शीतलताई वनकर, सौ पूंमताई कावळे,श्री भारत नरुले, सचिन दिवे यांनी परीक्षक म्हणून स्पर्धा संपन्न केली.यात 3 हजार, 2 हजार,1हजार, मोट्या मुलांना, 1 हजार, 700रु,500रु असे तीन पारितोषिक 2 वर्षा खालील मुलांना कृष्ण वेशभूषा साठी, आणि 3000रु, 2000रु,1000रु आणि 2 प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात आले.
दहीहंडी पुरुष गटात जयमहाकाली मंडळ ने फोड़ली त्यांना 1 लाख नकद आणि ट्रॉफी देऊन पुरस्कृत करण्यात आले.
महिला गटात जयश्रीराम मंडळ जिकल्याने त्यांना 25 हजार रु नकद आणि ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी प्रमुख्याने नगरसेविका सौ स्वातिताई आखतकर,सौ स्नेहलताई बिहारे,सौ दिव्या ताई धुरडे,नगरसेवक नागेश मानकर, उपस्थित होते.
सर्व पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सफल आयोजन करण्यात करिता बल्लू जवदंड, अमोल वानखेड़े, गौरव सिंगरवाड़े,नितिन जैसवाल,आनंद लाड़से, राहुल चौखे,आशीष नंदनवार,स्वप्निल चरडे,लेशराज ढोले,अमोल जवंजाळ, आलोक कावळे,सागर लोले,हिमांश हेटे, यश दिवटे,यश हंडे,शेरू बैस,निक्की चौहान, मुन्ना ठाकुर,राजेश राजोरिया,सुदत्त सोनोने,अनिल वनवे, बंटी लोहकरे,स्वप्निल कुन्देलवार,अमर धरमारे, विजय ठवरे,वीर ठाकुर,प्रतीक थोटे,लोकेश नागपुरे,रमना राऊत, आस्था आमटे,प्रणीता लोखंडे कोमल महाकांळ,नंदा मावळे,प्रीति पवार,चोपड़ेताई,रेशमा ढोमने, सुवर्णा पँखराज,वैशाली काळे,आणि शेकडो कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
पोलीस स्टेशन हड़केश्वर, पोलीस शाखा वाहतूक, मनपा हनुमान नगर झोन, MSEB तुकडोजी चौक कार्यालय, शारदा चौक येथील दुकानदार, सर्व रहिवासी यांचे आभार परशु ठाकुर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन भारत नरुले यांनी केले आभार प्रदर्शन गौरव सिंगरवाड़े यांनी केले.