सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

अगस्त, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

छत्रपती शिवाजी चौकात दंगा काबू रंगीत तालीम

  पसद -आगामी दहीहंडी,श्रीगणेश उत्सव, ईद-ए-मिलाद,पोळा उत्सव संबंधाने सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतूलकर यांच्या आदेशान्वये दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी चौकात दंगा काबू रंगीत तालीम करण्यात आली. दंगा काबू रंगीत तालीमेकरिता सहा पोलीस अधिकारी व ४१ पोलीस कर्मचारी हजर होते.रंगीत तालीमेसाठी वसंत नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण नाचनकर यांच्या उपस्थीतीत घेण्यात आली.त्या वेळेत हाताळण्याकरीता पोलीस स्टेशन परिसरातील फिक्स पॉईंट, मोहम्मदिया मस्जिद, दुर्गा माता चौक,रहमानीया मस्जिद, आयाशा चौक,जी.एन.कॉलेज, मामा चौक,अक्सा चौक आदी ठिकाणी फिक्स पॉईंट ड्युटी नेमण्यात आले.सदर दंगा काबू व फिक्स पॉईंट वरील अधिकारी व पोलिसांना अंमलदारांना दंगा काबू योजनेचे प्रयोजन सांगून वेळीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावे व विविध आगामी सण उत्सव संबंधाने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

नागपुरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.

  मागील 17 वर्षापासुन नागपूरकरांनी देशाच्या सिमेवर रक्षण करणा-या सैनिक बांधवासाठी स्वतः राख्या बनवुन सैनिकांना राख्या पाठवून दिर्घाआयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकांचे संयोजक निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपूरातील सामाजिक आध्यामिक महाविद्यालयीन सांस्कृतिक क्रिडा व सैनिकी संघटनाच्या संकल्पनेतून भारत-पाकिस्तान कारगीर (बार्डर) वरील सैनिकांनसाठी नागपूरकराच्या वतीने श्रीमंत युवराज जयसिंहराजे भोंसले, यांच्या हस्ते व प्राचार्य विक्रांत चिलाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सुभाष चौधरी यांच्या माध्यमातून बॉर्डर वर राख्या पाठविण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमंत युवराज जयसिंहराजे भोंसले, मुख्य संयोजक निखील भुते, विशेष अतिथी तायवाडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चिलाटे, मिसेस युनिवर्स सौ. प्रविणा दाढे, कमलेश माचेवार, पंकज बांते, राहुल चन्द्रशेखर गुप्त, प्रशांत कुंभारे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी नागपूरकारांच्या वतीने मिसेस ...

नवयुक्त जिल्हाध्यक्ष का स्वागत समारंभ एवं संघठन समीक्षा बैठक संपन्न

  मंगलवार 29 ऑगस्ट 23 को बसपा झोन कार्यालय नागपुर में बहुजन समाज पार्टी नागपुर जिल्हा प्रभारी राहुलजी सोनटक्के इनकी अध्यक्षता में नवयुक्त जिल्हा अध्यक्ष ओपुल तामगाडगे का स्वागत समारंभ एवं सम्पूर्ण जिल्हा, विधानसभा, शहर कार्यकारिणी की संघठन समीक्षा बैठक कार्यक्रम सफलता पूर्वक संपन्न हुई । जैसा की सर्विदित हैं की बहुजन समाज पार्टी के राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी खासदार रामजी गौतम, महाराष्ट्र के केंद्रीय प्रदेश प्रभारी भीम राजभर सर एवं मनीष आनंद, साथ ही महाराष्ट्र प्रदेश के कुशल युवा नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मा.एड.संदीप ताजने के आदेशों से एवं महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एवं विदर्भ झोन इंचार्ज एड.सुनील डोंगरे व प्रदेश महासचिव व नागपुर जिल्हा इंचार्ज नागोरावजी जयकर इनके मार्गदर्शन में बहुजन समाज पार्टी के नागपुर जिल्हा अध्यक्ष पद पे युवा तडफदार आंदोलनकारी नेता ओपुल तामगाडगे की नवनियुक्ति की गई है. इस सन्दर्भ में आज प्रथमतः बहुजन समाज पार्टी नागपुर जिल्हे की ओर से मा.ओपुल तामगाडगे के स्वागत समारंभ व संघठन समीक्षा बैठक का आयोजन कांशीरामजी मार्ग, नारी रोड नागपुर स्थित बहुजन भवन...

11th Annual National Conference of Society of Pediatric Urology on 1st, 2nd and 3rd September 2023.

  The 11th Annual National Conference of Society of Pediatric Urology, Indian Association of Pediatric Surgeons" - "SPUCON 2023 Nagpur" will be hosted at KIMS Cuddles Mother & Child Centre, KIMS-Kingsway Hospitals, Nagpur on 1st, 2nd and 3rd September 2023. The conference is being organisied by Vidarbha Group of Pediatric Surgeon, Maharashtra Chapter of Indian Association Pediatric Surgeons for the first time in Nagpur. Dr Rajendra Saoji is the Organizing Chairman and Oragnising Secretaries are Dr Deepak Goel, Dr Jitendra Hazarey and Dr Navin Chaudhary. The conference will be attended by around 300 Pediatric Urologists and Pediatric Surgeons from all over India and abroad. This conference aims to share and impart advances and updates from across the globe in the field of Pediatric Urology. The three day Conference will have CME on 1st Sept 2023 followed by two days of Live Operative workshop at the OT-Complex of KIMS-Kingsway Hospitals. Shri Nitinji Gadkari, Hon'...

आता घरबसल्या मिळणार गणेशोत्सवासाठी परवानगी - सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी लवकरच ऑनलाईन प्रणाली

  आता घरबसल्या मिळणार गणेशोत्सवासाठी परवानगी - सार्वजनिक गणेश मंडळांच्या सोयीसाठी लवकरच ऑनलाईन प्रणाली मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती  नागपूर, ता. ३० : शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली व दहाही झोन निहाय एक खिडकी व्यवस्था येत्या काही दिवसांमध्येच कार्यान्वित करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना घरबसल्या सर्व परवानगी मिळविता येणार आहे, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत दिली.       मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात गणेशोत्सवासंदर्भात बुधवार (ता.३०) रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. महेश धामेचा, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.    ...

*विरोधकांची आघाडी बारुद नसलेला बॉम्ब!*- चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध कॉंग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून त्यांच्याकडून काहीच होणार नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  बुधवारी ते माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहे. ही त्यांची नौटंकी असून ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १०-१२ पक्ष असे आहेत की, त्यांचे कुठेही मंत्री देखील नाहीत. पंतप्रधान मोदीच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५हून अधिक लोकसभा जागांवर विजय होईल. माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत.  • *कॉंग्रेसने केला डॉ. बाबासाहेंबाचा पराभव* प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांच्या आघाडीत बोलविले नसल्याच्या प्रश्नावर श्री बावनकुळे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर ...

भारत राष्ट्र समितिचे धरने प्रदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 भारत राष्ट्र समितिचे धरने प्रदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  मागणी :- कोविड 19 या आपातकालीन कालखंडात खास कोविड 19 या साथरोगास नियंत्रित करण्याकरिता भरती केलेल्या व महाराष्ट्रातील करोड़ों जनतेचे रक्षक ठरलेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचा-यांना शासन सेवत कायम स्वरूपात नौकरीत ठेवन्याबाबत.  उपरोक्त मागण्याच्या अनुसंगाने राज्यभरातील कंत्राटी आरोग्य करमचा-यांची आपल्या न्याय हक्कांच्या संघर्षमयी चळवळ सुरू आहे.  कोविड कालखंडात आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रतील कोट्यावधी जनतेच्या प्राणांचे रक्षण करुन महाराष्ट्राची आरोग्यं यंत्रणा सक्षम ठेवनारे राज्यातील आरोग्यं कंत्राटी कर्मचारी आज बेरोजगार आहेत त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न आज निर्माण झाला आहे कोविड कालखंडात सेवा बजावतांना अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून अनेक कर्मचा-यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे आणि आज त्यांचे कुटूंबे उघड्यावर पडले आहे. ज्या कोरोना योद्धांनी आपली जीवाची परवाह न करता करोड़ों जनतेचे रक्षक बनुन जीवहानी वाचवली त्या कोरोना योद्धा ला लक्षात न घेता महाराष्ट्र सरकार ही नविन भरती करीत आहेत अश्या दोहरुप...

मौदा हद्दीत मिळून आलेल्या युवतीच्या मृत्यूचे गुढ उकलले (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)

 मौदा हद्दीत नावकार इन्डस्ट्रीयल अॅन्ड लॉजीस्टीक पार्क कंपणीच्या प्रवेशव्दारा जवळ दि. १९/०८/२०२३ रोजी जख्मी अवस्थेत एक युवती पडून असल्याची माहिती मौदा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सदर युवतीला मेओ हॉस्पीटल नागपूर येथे उपचाराकरीता दाखल केले. सदर युवतीची चौकशी केली असता पोलीस स्टेशन यशोधरा नगर, नागपूर शहर येथे ती हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे समजले. तसेच ती मतीमंद असल्याची माहिती समोर आली.. त्यावरुन मौदा पोलीसांनी पो.स्टे. यशोधरा नगर येथे संपर्क साधून हरविलेली सदर जख्मी मुलीस यशोधरा पोलीसांचे स्वाधीन केले. दि. २०/०८/२०२३ रोजी मेओ हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. तिच्या मरणाबाबत निश्चीत कारण नसल्याने तिचे वडीलाचे रिपोर्टवरुन अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. सदर युवतीचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिचे डोक्याला आतून झालेल्या जखमेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अज्ञात आरोपीविरुध्द पो.स्टे.. मौदा गुन्हे रजि.नं. ७६३/२०२३ कलम ३०२ भादवि अन्वये खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस...

मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद तब्बल २७ गुन्हयाचा उलगडा

  एकुण २६,७०,१५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई) नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले. विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक चोरीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर केंद्र लक्षीत करुन समांतर तपास सुरु केला. तपासादरम्यान प्राप्त तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोंढाळी येथे रहाणारा संशयीत आरोपी कलीम उर्फ अलीम शेख वल्द मेहबुब शेख, वय ३४ वर्ष रा. व्दारा फिरोजभाई सलीम गरेवाले, उमाठे नगर, कोंढाळी जि. नागपूर आणि त्याचा साथीदार नजीम उर्फ अकलाक युसूफ पठाण वय २६ वर्ष रा. वार्ड नं. २, विकास नगर, कोंढाळी जि. नागपूर या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी हे "गावाचे किंवा शहराचे बाहेरील निर्जन स्थळी बसविण्यात आलेले मोबाईल टॉवर ची टेहाळणी करुन मध्यरात्रीचे वेळी मोबाईल टॉवरचे डोअर लॉक तोडून ओड...

सार्वजनिक संकटमोचन श्री. हनुमानजी बहुद्देशीय संस्था श्री. नरेशभाऊ बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती

  सार्वजनिक संकटमोचन श्री. हनुमानजी बहुद्देशीय संस्था देशराज नगर, सुरेन्द्रगढ, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे सुरू असलेल्या सुंदरकांड एव श्रावण मास मासारंभ कार्यक्रमास वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती . नागपूर, आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9:00 वाजता सार्वजनिक संकटमोचन श्री. हनुमानजी बहुद्देशीय संस्था देशराज नगर, सुरेन्द्रगढ, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे सुरू असलेल्या सुंदरकांड एव श्रावण मास मासारंभ कार्यक्रमाला श्री नरेशभाऊ बरडे, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, ओबीसी आघाडी, पश्चिम नागपूर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली, संस्थेच्या कार्यकारीणी व सदस्या तर्फे पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले, परिसरातील राम भक्त सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. 

Shri Nitin Gadkari launches world's first prototype of the BS 6 Stage II ‘Electrified Flex Fuel Vehicle’

  The emphasis of Modi Government on ethanol aligns with objectives of attaining energy self-sufficiency, doubling farmers' income, transitioning them to Urjadata while continuing to support them as Annadata and positively impacting the environment :Shri Gadkari Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari launched the world's first prototype of the BS 6 Stage II ‘Electrified Flex Fuel Vehicle’, developed by Toyota Kirloskar Motor in the presence of Union Minister Shri Hardeep Singh Puri , Union Minster Shri Mahendra Nath Pandey , MD & CEO of Toyota Shri Masakazu Yoshimura , MD & CEO of Kirloskar Systems Limited Geetanjali Kirloskar , Ambassador, Diplomats from Japan Embassy, higher officials and advisors in New Delhi today. Shri Gadkari said this innovative vehicle is based on the Innova Hycross and is engineered to adhere to India's stricter emission standards, marking it as the first-ever BS 6 (Stage II) Electrified Flex Fuel Vehicle prototy...

हमारी सरकार ने जो वादा किया था उसे पूरा किया - देवेंद्र फडणवीस

  *नागपुर ।* विदेशी निवेश को लेकर जारी हुए तिमाही के आंकड़ों में महाराष्ट्र शीर्ष पर है. इसे लेकर राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर निशाना साधा है.  फडणवीस ने पत्रकारों से बात करते हुए कहा, “मुझे इस बात की बहुत खुशी है कि हम पहले नंबर पर है. यूरोप में जारी मंदी के बावजूद राज्य में एफडीआई निवेश की स्थिति अच्छी है. यूरोप में जो मंदी का दौर चल रहा है उसके हिसाब से देखें तो महाराष्ट्र में इसका कोई प्रभाव नहीं पड़ा है.”  उपमुख्यमंत्री ने इस विषय पर पिछली सरकार के बारे में बोलते हुए कहा कि 2019 में हमने महाराष्ट्र को पहले नंबर पर रखा था. उद्धव ठाकरे के दो वर्ष के कार्यकाल में गुजरात पहले स्थान पर था और इसके बाद अगले साल कर्नाटक एक नंबर पर था और महाराष्ट्र काफी नीचे चला गया था. लेकिन एक साल के कार्यकाल में हमने महाराष्ट्र को पहले नंबर पर लाया है.साल 2022-23 में महाराष्ट्र में 1,18,422 करोड़ का निवेश हुआ है. डीपीआईआईटी द्वारा जारी किए गए आंकड़ों के अनुसार अप्रैल से जून 2023 तक 36,634 करोड़ रुपये का निवेश हुआ है. दूसरे, तीसरे और ...

देश में खेल अनिवार्य कर देने चाहिए –अंतरराष्ट्रीय खिलाड़ी राजेश नायडू

 *देश में खेल अनिवार्य कर देने चाहिए –अंतरराष्ट्रीय खिलाड़ी राजेश नायडू* आज दिनांक 29 अगस्त 2023 को मेजर ध्यानचंद की 118 वी जयंती के अवसर पर तथा राष्ट्रीय क्रीडा दिवस के अवसर पर चंद्रपुर के खत्री महाविद्यालय में क्रीडा दिवस मनाया गया जिसमें चंद्रपुर के पहले शिव छत्रपति पुरस्कार प्राप्त अंतर्राष्ट्रीय स्वर्ण पदक विजेता राजेश नायडू का सत्कार करके विद्यार्थियों के लिए उनका मार्गदर्शन कार्यक्रम रखा गया। मेजर ध्यानचंद ने अपने करामाती खेल योग्यता से देश को ओलंपिक में कई स्वर्ण पदक दिलाए। अंतरराष्ट्रीय स्तर पर उनकी ख्याति फुटबॉल के पहले और क्रिकेट के ब्रेडमन जितनी हो गई थी जिस वजह से भारत का नाम पूरी दुनिया में रोशन हुआ। इसलिए उनके सम्मान में 2012 से हिंदुस्तान में उनके जन्मदिन 29 अगस्त को हर साल राष्ट्रीय क्रीड़ा दिवस के रूप में मनाया जाता है।  इस अवसर पर आयोजित क्रीडा दिवस समारोह में खत्री महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर जे एम काकडे सर ने चंद्रपुर के पहले अंतरराष्ट्रीय खिलाड़ी राजेश नायडू का सम्मान चिन्ह और शाल देकर सम्मान सत्कार किया। इसके बाद राजेश नायडू ने वहां उपस्थित कॉलेज के ...

भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

  नवी दिल्ली, 28 : केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला असून, खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघु जलसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भूजल योजनेतही उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आहेत. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे. जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल 26 ऑगस्ट रोजी प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार देशामध्ये 23.14 दशलक्ष लघु जलसिंचन योजनांची नोंद झाली आहे, ज्यापैकी 21.9...

पावन शिव महापुराण कथेचा आरतीला वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व सौ. साधना नरेश बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती

  पावन शिव महापुराण कथेचा आरतीला वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व सौ. साधना नरेश बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती     नागपूर, आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता गंगा नगर, बुधवारी बाजार चौक, फायर इंजिनीयर कॉलेज, नागपूर येथे समस्त शिवभक्त परिवार, पश्चिम नागपूर द्वारा परमपूज्य श्री रामदायल शरण जी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून सुरू असलेल्या पावन शिवमहापुराण कथेचा आरती निमित्त वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर व भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी पश्चिम नागपूर चे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व भारतीय जनता पार्टी, पश्चिम नागपूर फ्रेण्ड्स कॉलनी वॉर्ड अध्यक्षा सौ. साधना नरेश बरडे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आयोजक समिती द्वारा त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले, उक्त कार्यक्रमाला परिसरातील असंख्य शिव भक्तांनी उपस्थिती दर्शवून पावन कथेचा लाभ घेतला.

पंचशील आणि हृदय-सूत्र केंद्रित एक दिवसीय मेगा मेडिटेशन संपन्न

    ५०० पेक्षा अधिक लोकांनी घेतला लाभ   SIF आंतरराष्ट्रीय संस्थेने शांतता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच नागपूर शहरात 500 अधिक लोकांसाठी रविवारी दिनांक 27 ऑगस्ट लांबा सेलिब्रेशन येथे एक दिवसीय मेगा मेडिटेशन चे आयोजन केले होते . सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला . व सर्वानी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला . सुन्य समता विपश्यनेचि साधना जगभरात केली जाते, या सोबतच सुन्यती फाउंडेशन सामाजिक उत्थानासाठी अनेक औद्योगिक उपक्रम सुद्धा राबविते.सुन्यती फाउंडेशन शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट संस्था, सरकारी आणि गैर-सरकारी संस्था इत्यादींना प्रशिक्षण देते.  गेल्या वर्षभरापासून नागपूरच्या नागलोक येथे दर महिन्याला तीन दिवसीय निवासी रिट्रीटचे आयोजन नियमितपणे केले जाते. एक दिवसीय ध्यानाचा हा कार्यक्रम 12 शिबीर यशस्वीपणे पूर्ण झाल्या निमित्ताने एक विशेष आयोजन असल्याचे सांगितल्या गेले .  सुन्यती निवासी शिबिरांची प्रवेश मर्यादा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन फाऊंडेशनने सर्वांसाठी एक दिवसीय रिट्रीट चे आयोजन केले आहे....

राज्यात दलित सुरक्षित नाहीत; हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' - डॉ. नितीन राऊत

*श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना मारहाण, डॉ. राऊतांची राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका* नागपूर, दिनांक - २८/०८/२०२३ :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? राज्य सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे? पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. या देशातील दलित, वंचित यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष, धर्मांध राज्य शासनाच्या विरोधात लढत राहील. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय 'अच्छे दिन वाली सरकार...?' या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हा जातीभेद संपणार कधी? असा प्रश्न करीत राज्याचे माजी मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका केली. मोलमजुरी करुन आपले शिक्षण पूर्ण क...

रोजगार मेळाव्यात सन्मान ! प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे वाटप

  श्री प्रशांत आर. जम्भोलकर, पुलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केन्द्र, केन्द्रीय राखीव पोलीस बल, नागपुर यांनी दिनांक 28.08.2023 रोजी परम आदरनीय नितीन गडकरी, केंन्द्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, श्री रामदास आठवले, राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विभाग/कार्यालयांमध्ये रिक्त पदे आणि नव्याने निर्माण झालेल्या पदे भरण्याच्या प्रक्रियेद्वारे, निवडलेल्या उमेद्वारांना ग्रुप सेंटर नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात सन्मान प्रक्रियेद्वारे नियुक्तीपत्रे देण्यात आली. आपल्या सर्वांना माहीत आहे की, देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश दिवसेंदिवस यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. भारत सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेची जाणीव करून देत आहे आणि निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. आज दिनांक 28.08.2023 रोजी नवी दिल्ली येथून डिजिटल माध्यमातून पंत प्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्याच्य...

महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर

  आनंदाची बातमी ! उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट  2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मनापासून अभिनंदन! 

नवीन व्यसनमुक्ती केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित

  नागपूर, दि. 28 : मानसिक अस्वास्थ व व्यसनाधीनतेची वाढती समस्या लक्षात घेता जिल्ह्यात नवीन व्यसनमुक्ती केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी अर्जाचा नमुना समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नागपूर या कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

अपराधी के घर जांच के लिए पहुंची पुलिस /तलाशी में मिला देशी कट्टा और तलवार

 *अपराधी के घर जांच के लिए पहुंची पुलिस /तलाशी में मिला देशी कट्टा और तलवार* *नागपुर:* नागपुर शहर में अपराधियों के विरुद्ध चलाए जा रहे कोम्बिंग ऑपरेशन के चलते शहर की क्राइम ब्रांच यूनिट पांच ने एक हिस्ट्री शीटर के घर जाकर उसकी तलाशी ली जिसके पास से उन्हें 9 एमएम का देशी कट्टा बरामद हुआ है. पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है.   कोम्बिंग ऑपरेशन के चलते अपराधियों पर दबिश दे रही. वहीं क्राइम ब्रांच को गुप्त सुचना मिली थी कि उक्त व्यक्ति के पास जान लेना हथियार हैं. मिली जानकारी के आधार पर कार्रवाई करते हुए आज क्राइम ब्रांच यूनिट ने कपिल नगर में ऑपरेशन को अंजाम देते हुए रिकार्ड में दर्ज आरोपी के घर की तलाशी ली. तलाशी के दौरान उसके पास से देशी कट्टा और तलवार बरामद हुई. गिरफ्तार किए गए आरोपी का नाम शेंडे नगर, टेका नाका निवासी आसिफ रज़ा पठान (35) है. आरोपी से बरामद 9 एमएम के देशी कट्टे की कीमत 12000 रुपये और तलवार की कीमत 1000 रुपये बताई गई है. पुलिस ने माल जब्त कर भारतीय शस्त्र अधिनियम 135 के तहत मामला दर्ज कर लिया है.

गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांची कामगिरी : चोरी करणाऱ्या आरोपींना अटक.

 गुन्हेशाखा युनिट क्र. ०१ यांची कामगिरी : चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. नागपुर : दि२५.०८.२०२३ चे रात्री  ८.३० वा ते दि. २६.०८.२०२३ चे ०५.०० वा. चे दरम्यान सुमारास पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत झोन चौक येथील तकीयावाले बाबा दरगाह येथुन अज्ञात आरोपींनी लोखंडी दानपेटी फोडुन, त्यातील अंदाजे १ लाख रूपये रक्कम चोरून नेल्याने, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे एम.आय.डी. सी. येथे कलम ४६१, ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर माहिती वरून त्यांनी तांत्रीक तपास करून व सापळा रचुन आरोपी क. १) अंकीत तुलसीराम भिसेन, वय २० वर्ष, रा. हुडकेश्वर खुर्द, गुरूदेव ले-आउट, नागपूर, २) राजेंद्र श्रीनीवास पटेल, वय २१ वर्ष, रा. ओंकार नगर, अजनी यांना ताब्यात घेवून, त्यांना सखोल विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे जितेंद्र तुलसीराम भिसेन याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेले रक्कमेपैकी ४८,६६०/- रू. रोख, तसेच गुन्हा ...

सावनेर उपक्षेत्र में संपन्न हुआ बीएमएस का कार्यकर्ता सम्मेलन

गुरुवार दिनांक 03/08/2023 को शाम 6 बजे सावनेर उपक्षेत्र के श्रमिक हॉल में बीएमएस का भव्य कार्यकर्ता सम्मेलन संपन्न हुआ I इस कार्यकर्ता सम्मेलन में मुख्य अतिथि के रूप में सुधीर घुरडे महामंत्री अखिल भारतीय खदान मजदूर संघ एवं JBCCI सदस्य, नारायणराव सराटकर उपाध्यक्ष एवं सदस्य स्टैंडिंग कमिटी ऑन सेफ्टी इन कोल माइन, आशीष मूर्ति कोषाध्यक्ष अखिल भारतीय खदान मजदूर संघ एवं संचालन समिति सदस्य, श्री कमलाकर पोटे कल्याण मंडल सदस्य एवं वेकोली समन्वयक, श्रीमान दिलीप सातपुते अखिल भारतीय ठेका प्रभारी, श्री जयंत आसोलेजी JBCCI सदस्य (वैकल्पिक), कंपनी TSC मेंबर कन्हैया सिंह, सुनील मिश्रा महामंत्री भारतीय कोयला खदान मजदूर संघ नागपुर- उमरेड उपस्थित थे I इस सम्मेलन में भारतीय मजदूर संघ की कार्यप्रणाली, राष्ट्रीय कोयला वेतन समझौता-XI में अहम भूमिका एवं नेतृत्व से प्रभावित होकर अन्य संगठन सैकड़ों कार्यकर्ताओं ने प्रवेश किया I इस कार्यकर्ता सम्मेलन में सावनेर, पाटनसावंगी, सिल्लेवाडा, गोंडेगांव, कामठी के असंख्य कार्यकर्ता सम्मिलित हुए I सुधीर घुरडेने अपने उद्बोधन में राष्ट्रीय कोयला वेतन समझौता (NCWA-XI) में ...

आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे - केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप

आदिवासींचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवायचा आहे  -केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी  एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप नागपूर : देशातील सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करण्याची, विशेषत्वाने आदिवासी, मागास लोकांच्या जीवनात परिवर्तन होऊन ते चांगले जीवन कसे जगतील, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था त्याच प्रयत्नांवर २७ वर्षे कार्य करीत आहे. शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणे आणि त्यांच्या जीवनाचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ (सुखांक) वाढविण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.     कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी इंडिया टिव्हीचे एडिटर-इन-चीफ तसेच चेअरमन श्री. रजत शर्मा, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे पीठाधीश्वर श्री. जितेंद्रनाथ महाराज, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्...