प्रभाग क्र. 34 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे 24 ऑगस्ट 2023 भव्य आरोग्य शिबिर.
बाराशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
नागपूर : मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन स्कूल म्हाळगीनगर नागपूर येथे मुकेश रेवतकर उप शहर प्रमुख शिवसेना यांनी आयोजित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना शहरप्रमुख दीपक जी कापसे , स्वागतमूर्ती मुख्याध्यापिका सौ शितलताई मुळे जिल्हा युती युवा सेना अधिकारी सौ माधुरीताई पालीवाल डॉ.जयश्री ताई मडावी, कार्याध्यक्ष अखिलेश जी भुगावकर शाखा प्रमुख लोकेशजी कुभांरे सरचिटणीस शैलेश साठमोहनकर शाखा प्रमुख यश ढोबाळे नगर प्रमुख गौरव नायगावकर नगर प्रमुख मयुर तिजारे नगर प्रमुख सचित धार्मिक माझे ज्येष्ठ सहयोगी पांडुरगजी गोतमारे निखील भाऊ उके सुदामजी डोंगरदिवे दिलीपजी श्रीवास्तव संजयजी बारई सुनीलजी धांडे भोलाजी पटेल रमेशजी पवार भोयर काका हरीश कंराडे व समस्त शिक्षकगण विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी तब्बल १२०० विद्यार्थी यांच्या आरोग्याची तपासणी करून ते व विद्यार्थ्यांची प्रकृती दुरुस्ती राहावी म्हणून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले योग्यरीत्या आरोग्य शिबीरला यशस्वी करण्याकरिता प्रभाग क्रमांक 34 प्रभाग प्रमुख गौरव भाऊराव तिजारे व सहकारी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले व मोलाची भूमिका निभवली.