सार्वजनिक संकटमोचन श्री. हनुमानजी बहुद्देशीय संस्था श्री. नरेशभाऊ बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती
सार्वजनिक संकटमोचन श्री. हनुमानजी बहुद्देशीय संस्था देशराज नगर, सुरेन्द्रगढ, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे सुरू असलेल्या सुंदरकांड एव श्रावण मास मासारंभ कार्यक्रमास वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती .
नागपूर, आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9:00 वाजता सार्वजनिक संकटमोचन श्री. हनुमानजी बहुद्देशीय संस्था देशराज नगर, सुरेन्द्रगढ, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे सुरू असलेल्या सुंदरकांड एव श्रावण मास मासारंभ कार्यक्रमाला श्री नरेशभाऊ बरडे, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, ओबीसी आघाडी, पश्चिम नागपूर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली, संस्थेच्या कार्यकारीणी व सदस्या तर्फे पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले, परिसरातील राम भक्त सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते.