महाराष्ट्र नवनिर्माण सेना , दक्षिण नागपूर च्या वतीने म्हाळगी नगर चौक येथिल गेल्या अनेक वर्षांपासून असलेले खड्डे दुरुस्त करण्याकरीता अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन सुद्धा कामचुकार अधिकारी या विषयाची गांभीर्याने दाखल घेत नसल्यामुळे मनसे तर्फे आज रस्त्यातील खड्ड्यावर बेशरम चे झाड लावून नारे निदर्शने करण्यात आले यानंतरही येत्या 8 दिवसात जर संबंधित विभाग जागे झाले नाही तर मनसे आपल्या स्टाईलने अधिकारी यांना धडा शिकवेल .