G 20 and Y 20 Conclave taken with members of Bhandara Police Youth Forum at Bhandara District on 19/8/23. Participation certificates given to all the participants.
आज भंडारा पोलीस च्या वतीने अतिशय वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम पार पडला त्यात जिल्ह्यातील २,५०० च्या वर तरूण एकत्र आले होते युथ फोरमच्या माध्यमातून तरूणांचा सहभाग अप्रत्यक्षरित्या जिल्हा पोलीसांसाठी संजीवनी मानता येईल. होतकरू आणि स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांचा वापर चांगल्या समजासाठी कसा केला जावू शकतो हे युथ फोरम च्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधिक्षक श्री लोहित मतानी यांनी ही फळी उभारून स्तुत्य उपक्रम उभा केला आहे असा तरूण वर्ग राज्यभरात एकत्र आला तर कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यात मदत होईल.
Pledge to give up taking narcotic drugs taken at the event by 2,500 youngsters .