पावन शिव महापुराण कथेचा आरतीला वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व सौ. साधना नरेश बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती
पावन शिव महापुराण कथेचा आरतीला वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व सौ. साधना नरेश बरडे यांची प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थिती
नागपूर, आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता गंगा नगर, बुधवारी बाजार चौक, फायर इंजिनीयर कॉलेज, नागपूर येथे समस्त शिवभक्त परिवार, पश्चिम नागपूर द्वारा परमपूज्य श्री रामदायल शरण जी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून सुरू असलेल्या पावन शिवमहापुराण कथेचा आरती निमित्त वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर व भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी पश्चिम नागपूर चे अध्यक्ष श्री. नरेशभाऊ बरडे व भारतीय जनता पार्टी, पश्चिम नागपूर फ्रेण्ड्स कॉलनी वॉर्ड अध्यक्षा सौ. साधना नरेश बरडे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आयोजक समिती द्वारा त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले, उक्त कार्यक्रमाला परिसरातील असंख्य शिव भक्तांनी उपस्थिती दर्शवून पावन कथेचा लाभ घेतला.