भारत राष्ट्र समितिचे धरने प्रदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मागणी :- कोविड 19 या आपातकालीन कालखंडात खास कोविड 19 या साथरोगास नियंत्रित करण्याकरिता भरती केलेल्या व महाराष्ट्रातील करोड़ों जनतेचे रक्षक ठरलेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचा-यांना शासन सेवत कायम स्वरूपात नौकरीत ठेवन्याबाबत.
उपरोक्त मागण्याच्या अनुसंगाने राज्यभरातील कंत्राटी आरोग्य करमचा-यांची आपल्या न्याय हक्कांच्या संघर्षमयी चळवळ सुरू आहे.
कोविड कालखंडात आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रतील कोट्यावधी जनतेच्या प्राणांचे रक्षण करुन महाराष्ट्राची आरोग्यं यंत्रणा सक्षम ठेवनारे राज्यातील आरोग्यं कंत्राटी कर्मचारी आज बेरोजगार आहेत त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न आज निर्माण झाला आहे कोविड कालखंडात सेवा बजावतांना अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून अनेक कर्मचा-यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे आणि आज त्यांचे कुटूंबे उघड्यावर पडले आहे.
ज्या कोरोना योद्धांनी आपली जीवाची परवाह न करता करोड़ों जनतेचे रक्षक बनुन जीवहानी वाचवली त्या कोरोना योद्धा ला लक्षात न घेता महाराष्ट्र सरकार ही नविन भरती करीत आहेत अश्या दोहरुपी सरकारा विरोधात *भारत राष्ट्र समिति* धरने प्रदर्शन करुन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या नावाने रविकांत खोब्रागडे समन्वयक नागपुर शहर जिल्हा यांच्या नेतृत्वा जिल्हाधिकारी साहेबांना ज्ञापण देन्यात आले व भारत राष्ट्र समिति द्वारा सचेत केले की कोविड 19 च्या कोरोना योद्धांना लवकरात लवकर महाराष्ट्र शासना मध्ये नौकरी ला घेन्यात आले नाही तर मंत्रालय येधे मोर्चा घेऊन मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या घेराव भारत राष्ट्र समिति मोठ्या स्वरूपात आंदोलन करनार असे भारत राष्ट्र समिति नागपुर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे यांनी आव्हान केले.
धरने प्रदर्शन मध्ये रविकांत खोब्रागडे,सागर बत्तुलवार, प्रशांत मोहिते, कमलेश डोंगरे, सुधिर धनविजय, अनिल जैन, रमन कुमार, एडवोकेट रमेश कुमार सिन्हा, दत्ता फालके, सुमेश मंडपे, अश्विनी पंढाले, सोहब अहमद अंसारी, वैश्नवी सोमलवार, स्मिता ठाकरे, आकाश काटकर, विवेक कसारे, सुनिता सहारे, पुजा गजभिए, स्वेता, काजल मेश्राम, गौरीपुजा लुंगे, चेतना मांडवकर, वैशाली डांगे, प्राजक्ता राऊत इत्यादि उपस्थित होते.