सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

सितंबर, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

सुपर वॉरिअर्स’ ठरणार विजयाचे शिल्पकार*- चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

*‘सुपर वॉरिअर्स’ ठरणार विजयाचे शिल्पकार*- चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन • राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्सची नियुक्ती • नागपूर लोकसभा प्रवासात पदाधिकाऱ्यांशी संवाद नागपूर, दि. 30.09.2023 भाजपा राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्स तयार करणार असून ते पुढील तेरा महिन्यात दररोज तीन तास काम करून भाजपाच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा विश्वास व्यक्त करुन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,' नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होतील, तर राज्यातही भाजपाच्या नेतृत्त्वात पुन्हा महायुतीचेच सरकार नवा इतिहास घडवेल.' नागपूर लोकसभा प्रवासात शनिवारी त्यांनी सर्व सहा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स (प्रमुख पदाधिकारी) यांच्याशी संवाद साधला. शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभागृहात पूर्व व मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. त्यानंतर दक्षिण व दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सायंकाळी त्यांनी जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये पश्चिम व उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्सश...

अमरावती रोड निर्माणकार्य से नागरिकों को उम्मीदें

 अमरावती रोड निर्माणकार्य से नागरिकों को उम्मीदें -जी एस कॉमर्स महाविद्यालय से लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट टेक्नोलॉजी तक 45 पिलर बने  नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) फिलहाल अमरावती रोड पर वाडी तक ओवर ब्रिज का निर्माण कार्य चल रहा है.यहां करीब 45 पिलर के कार्य पूर्ण हो चुके है. साथ ही वाडी नाके के आगे भी पुल निर्माण के कार्य किये जा रहे है.आवागमन के लिए वर्तमान समय में एकतरफा बायीं सड़क का प्रयोग जी एस कॉमर्स चौक की दिशा से वाडी तक वाहन चालक कर रहे है.इस दौरान नागपुर से अमरावती आवागमन के लिए नागरिकों को उम्मीद है की सड़क और पुल के निर्माण कार्य शीघ्र होंगे.

नागपुर शहर के अनेक सड़कों के तीन हज़ार फुटपाथ गायब

 नागपुर शहर के अनेक सड़कों के तीन हज़ार फुटपाथ गायब -एमआईडीसी ,वाड़ी परिसर में पैदल चालकों के लिए फुटपाथ नहीं नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) नागपुर तीन सौ वर्ष से भी ज्यादा पुराना शहर है. जहाँ शहर की सड़कों की नालियां व्यवस्थित नहीं बनाई गई है.साथ साथ सीताबर्डी महाराजबाग रोड से वाडी तक के करीब बारह किलोमीटर की सड़क पर पैदल चल रहे नागरिक अपने आप को असुरक्षित महसूस कर रहे है.जबकि यह मार्ग अमरावती रोड का सबसे प्रमुख मार्ग है.उसी तरह शहर के मस्कासाथ, लालीगंज, बारीपुरा, मेहंदीबाग, कड़बी चौक से जगनाथ बुधवारी , नेहरू पुतला, महल, सेंट्रल एवेन्यू ,सीताबर्डी,वधा रोड, मानेवाड़ा,वाठोडा,वर्धमान नगर,कलमना सहित सम्पूर्ण शहर के करीब तीन हजार फुटपाथ गायब हो चुके है.वाडी और एमआयडीसी सड़क पर नालियों का निर्माण चल रहा है। रोड के बीच बीच मे गिट्टी पसरी है.यहाँ एक्सप्लोसिव क्लब से ऑरेंज सिटी फर्नीचर परिसर में अनेक माह से सड़क निर्माण कार्य कछुआ चाल से चल रहा है.हाल ही में शनिवार को एमआईडीसी मार्ग पर आग लगने की घटना घटने पर अग्निशामक , एम्बुलेंस गाड़ी सड़क से जाते समय, दुपहिया चालकों,पैदल चालकों को अत्यधिक असुविधा ह...

हिंगणघाट शहरातील रामनगर,( प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन कार्यक्रम संपन्न

 हिंगणघाट शहरातील रामनगर,( प्रबुद्ध नगर) मध्ये वर्षावास निमित्त धम्म प्रबोधन कार्यक्रम संपन्न 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 हिंगणघाट :- भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने रामनगर (प्रबुद्ध नगर )येथील सम्यक बुद्ध विहार, हिंगणघाट. येथे भारतीय बौद्ध महासभेचे ता.उपाअध्यक्ष (ता. पर्यटन प्रमुख) परशुरामजी वाघमारे केंद्रीय शिक्षक यांचे अध्यक्षतेखाली २०२३ वर्षावास प्रबोधन मालिका सत्रातील १७ वे पुष्प शुक्रवार दि.२९/९/२०२४ ला आयु. संजय च. वानखेडे (बौद्धाचार्य) (भा. बौ.महासभा हिं. ता. महासचिव) यांनी "कालामसूत्त (मानव मुक्तीचा जाहीरनामा)"भाद्रपद पौर्णिमा" या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रस्ताविक सुनील जी तेलतुंबडे हिं.शहर सचिव यांनी केले . संचालन आयु.उमरेताई तर आभार तेलंग ताई यांनी केले. ...

अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियानाला सुरूवात

 अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियानाला सुरूवात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पखवाडा नागपूर. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पखवाडा म्हणून जाहीर केलेला आहे. याअंतर्गत देशात विविध अभियान राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक ‘अनुसूचित जाती वस्ती संपर्क अभियान’ला २६ सप्टेंबरपासून सुरूवात झालेली आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच नागपूर शहरात बैठक पार पडली.  अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने भाजपा उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्यावर अभियान संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बैठकीत अॅड. मेश्राम यांनी अभियानाची सविस्तर माहिती स्पष्ट केली.  बैठकीला ह्यावेळी विदर्भ संघटनमंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, शहर भाजप महामंत्री संदीप गवई, रामभाऊ अंबुलकर व विलास त्रिवेदी, माजी मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शहर अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथिबेड, शहर अभियान संयोजक सतीश शिरसवान, प्रभाकर मेश्राम व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व अभियानाचे संयोजक अ...

श्री.बि.व्यंकटेश प्रकाशराव याची बेल्लोरी ते बागेश्वर धाम हनुमान मंदिर छत्तरपुर मध्यप्रदेश पर्यंत अध्यात्मीक सायकल यात्रा

 श्री.बि.व्यंकटेश प्रकाशराव याची बेल्लोरी ते बागेश्वर धाम हनुमान मंदिर छत्तरपुर मध्यप्रदेश पर्यंत अध्यात्मीक सायकल यात्रा          नागपुर वाडी येथील एक धाडसी युवा श्री.बि.व्यंकटेश प्रकाशराव यांनी भक्ती व शक्ती मनात घेवुन बेल्लोरी ते मध्यप्रदेश अशी ६०० किलोमिटरची "आध्यात्मिक संकल्प यात्रा" सायकल व्दारा पुर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.     शनिवार दि.३० सप्टेंबर २३ रोजी बेल्लोरी त.सावनेर नागपुर येथील प्राचीन मंदिर श्री.संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर येथुन सायकल यात्रा सकाळी ७.०० वाजता सुरु होणार असुन ती बागेश्वर धाम बालाजी हनुमान मंदिर छतरपुर मध्यप्रदेश येथे तिस-या दिवशी संध्याकाळी पोहचेल.    या सर्व व्यवस्थेचे आयोजन चेतन कोलते व भक्त मंडळीने केले आहे.श्री.राव हे दरवर्षी देशातील प्रसिध्द धार्मीक स्थळी सायकलने यात्रा करतात व आपल्या प्रवासात ते नागरीकांना बंधुत्व,प्रेम,धर्म व धार्मीक परंपरा यांबद्दल शिकवण देतात.        मागील वर्षी त्यांनी नागपुर ते तिरुपती हा १३५० किलोमीटरचा प्रवास सायकल यात्रे व्दारे पुर्ण केला ह...

धूमधाम से गणपति बाप्पा मोरया के जयघोष के साथ हुआ विसर्जन

 धूमधाम से गणपति बाप्पा मोरया के जयघोष के साथ हुआ विसर्जन -स्वच्छ भारत,सूंदर भारत की कामना के साथ विघ्नहर्ता को बिदाई दी गई नागपुर.(आनन्दमनोहर जोशी) दस दिवसीय श्रीगणेशोत्सव का हर्षोल्लास,ढोल,नगाड़े,जयघोष के साथ बप्पा का विसर्जन कर उन्हें नम आंखों से विदाई दी गई.इस बार तालाबों की अभूतपूर्व सुरक्षा के बीच महानगरपालिका की तरफ से पानी के कृत्रिम टैंक बनाकर विसर्जन की जगह जगह व्यवस्था बनाई गई थी।नाइक तालाब,शुक्रवारी तालाब परिसर में कृत्रिम टैंक में सैकड़ों भक्तों ने गणपति प्रतिमाओं की बड़े रूखे दिल से विसर्जन किया.साथ साथ विसर्जन के दौरान बालक,बालिकाओं द्वारा गणपतिजी को अगले वर्ष जल्दी आना की प्रार्थना के साथ विदाई दी गई.इससे पूर्व गुरुवार को सभी श्रद्धालुओं ने अनंत चतुर्दशी पर एक दूसरे को शुभकामना देते हुए श्रीगणेशजी का विसर्जन किया गया.मंडलों के श्रीगणेश विसर्जन भी बड़े उत्साह के साथ किया गया. श्रीगणेश को तरह तरह के मोदक,बूंदी के लड्डुओं का भोग अर्पित किया गया.

राजस्थानी मेले का रंगारंग आयोजन

 राजस्थानी मेले का रंगारंग आयोजन -राजस्थानी ब्रम्ह समाज के सैकड़ों समाज बंधुओं, महिलाओं ने दी उपस्थिति  नागपुर.राजस्थानी ब्रम्ह समाज एवं परफेक्ट प्लानर इवेंट द्वारा आयोजित राजस्थानी मेला रंगारंग संपन्न हुआ ,यह मेला राजस्थानी ब्रम्ह समाज भवन में आयोजित किया गया था ,मेले मे मुंबई ,जयपुर व नागपुर के व्यापारियों द्वारा विविध प्रकार के स्टॉल लगाए गए ,ग्राउंड फ्लोर पर चाइनीज फूड,चाट,सैंडविच,चाय अन्य फूड स्टॉल तथा फर्स्ट फ्लोर पर कपड़े ,ज्वेलरी , बैग,सजावट के स्टॉल,महिलाओं ,बच्चो व पुरुषो के लिए अनेक कामो में आने वाले उपयोगी वस्तुओ के स्टॉल लगाए गए थे,मेले में आए बच्चो व बड़ो का रैंप वॉक, हाऊजी गेम जैसे मनोरंजक गेम खिलाए गए।मेले का शुभारंभ महिला आयोग की सदस्य श्रीमती आभा बिज्जू पांडे के हस्ते किया गया। इस अवसर पर श्रीमती विद्या लक्ष्मीनारायण शर्मा ,गायत्री शर्मा,नीरू शर्मा,रेणु शर्मा ,सुषमा शर्मा,सोभा शर्मा,पुष्पा शर्मा,संगीता पुरोहित,अर्चना चौबे,नीता शर्मा,प्रमिला कौशिक,पदमा पुरोहित,पूजा आनंद शर्मा,ज्योति लाटा, उज्वला शर्मा,हर्षा शर्मा ,किरण बगरेट,सोनाली शर्मा,सुनैना शर्मा,आशा शर्...

*"सन्मानपत्र वितरण सोहळा"*

 *"सन्मानपत्र वितरण सोहळा"* नागपुर : व्य.शि.व प्रशि.संचालनालय म.रा. आणि उद्यम लर्निंग फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेला *"उद्योजकीय मानसिकता विकास"* या उपक्रमाअंतर्गत शा.औ. प्रशि.संस्था ठाणे (मुलिंची) येथे उत्कृष्ट कार्य केलेल्या शिल्पनिदेशक/गटनिदेशक यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम *कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे संचालक मा.दिगंबर दळवी साहेब* यांच्या शुभहस्ते दि.27/09/2023 रोजी पार पडला.उद्यम शिक्षा प्रोग्राम यांच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक 22 आय.टी.आय.तील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता वाढ़ावी याकरिता *"स्टूडेंट लीडर्स प्रोग्राम"* मार्च-जून 2023 करिता राबवन्यात आला होता त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागामधुन 17 मेंटोर इंस्ट्रक्टर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल या कार्यक्रमात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले.तसेच त्यातील 7 मेंटोर इंस्ट्रक्टर यांना विशेष सन्मान व प्रशस्तिपत्र देऊन गौरवन्यात आले यामध्ये *शा. औ.प्रशिक्षण संस्था,नागपुर चे मेंटोर इंस्ट्रक्टर श्री.साहेबराव सुदामराव गुडधे* यांना मह...

राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाट व्दारा घरघुती गणपति सजावट स्पर्धा आयोजन

 राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाट व्दारा घरघुती गणपति सजावट स्पर्धा आयोजन 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757  हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाट व्दारा घरघुती गणपति सजावट स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत हिंगणघाट तालूक्यातील अनेकांनी भाग घेतला. उत्कृष्ट सजावट, वेगवेगळे देखाव्याचे फोटो स्पर्धेकांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून सादर केले.यास्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतूलभाऊ वांदिले यांनी उपस्थित राहुन सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण केले.            याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, विदयार्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव, तालुका सचिव निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.घरघुती गणपति सजावट स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविकिरण कुटे यांनी केले...

आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग

 आर्वी पंचायत समितीत वाजत गाजत निघाली अमृत कलश यात्रा 73 ग्रामपंचायतींचा सहभाग आ.दादाराव केचेंचा सहभाग 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 29 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत पंचायत समिती, आर्वी अंतर्गत सर्व 73 ग्रामपंचायतींचा अमृत कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत मिर्झापूर (नेरी) येथून कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत 73 ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सहभागी झाले होते. यात्रा स्मार्ट ग्राम मिर्झापूर ते पंचायत समिती आर्वी येथे आल्यानंतर आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांनी कलश यात्रेचे स्वागत केले. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी माती कलश आमदार दादाराव केचे व गटविकास अधिकारी डॉ. गणेश माने यांच्याकडे सुपूर्द केले. आमदार श्री. केचे यांनी आपल्या सोबत आणलेले तांदुळ पंचायत समिती आर्वीच्या कलशामध्ये जमा करून सहभाग नोंदवला व त्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले....

04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन

*सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पीकविमा व 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी पार्टी समुद्रपूर पार्टी समुद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार, साहेब समुद्रपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*  04 आक्टोम्बर 2023 ला उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट समोर धरणे आंदोलन.  🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव तथा माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी दिले निवेदन     परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोयाबीनच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची वाढ झाली नव्हती. त्यातच काही जणांचे कसेबसे आलेले सोयाबीनची काढणी सुरू ह्यायचा अगोदरच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सततच्या पावसानं त्यांच्या श...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान गुणवंतांचा सन्मान करण्याचा सोहळा हा कौतुकास्पद : वैष्णवीदेवी मोहिते पाटील अकलूज, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि भारतीय दलित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य केलेल्या खेळांडूचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी दिग्गज मान्यवर व संघटनेचे पत्रकार उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे त्याचबरोबर समाजाला सन्मानपत्र कार्याला उत्तेजित करणे या सहकारमहर्षींंनी सुरू केलेल्या परंपरेला अनुसरूनच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्य करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्याचा हा सोहळा कौतुकास्पद असल्याचे मत माळशिरस तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. प्रेस संपादक व सेवा संघ आणि भारतीय दलित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळा वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते...

नागपूर गणेश पेठ बस स्टँड वर निघाला खूप मोठा साप

 नागपूर गणेश पेठ बस स्टँड वर निघाला खूप मोठा साप नागपुर बुधवार दि 27/09/2023. वेळ 06:40 ला सायंकाळी नागपूर गणेश पेठ बस स्टैंड वर सुरक्षा गार्ड चौकी मध्ये गणेश निमजे बसले होते. त्यात त्यांना उंदरांचा आवाज येत होता त्यांनी डोक्याच्या वर बघितले त्यांना आठ फूट लांबीचा काळा साप दिसला ते बघताच त्यांना घाबरुन चौकी च्या बाहेर निघाले सर्वांना एकत्रित आवाज देऊन चौकी मध्ये खूप मोठा साप आहे सर्व सर्व डेपो एस टी महामंडळ कर्मचारी ड्रायवर . चौकी च्या आत बघत होते. साप चौकीच्या भिंतीमध्ये दर असल्या ठिकाणी जाऊन बसला होता. गणेश नीमजे यांनी पोलीस नियंत्रण कक्ष यांना माहिती दिली. पोलिसांनी निसर्गमित्र सर्पमित्र शुभम पराळे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन तात्काळ यांना संपर्क साधावा सर्पमित्र शुभम यांना संपर्क साधून एसटी महामंडळ गणेश पेठ नागपूर येथे सुरक्षा चौकी गार्ड रूम मध्ये खूप मोठा साप उंदीर खात बसला आहे आपण तात्काळ येऊन सापाला पकडून सोबत घेऊन जा सर्पमित्र शुभम पराळे त्यावेळी रामबाग शर्मा ट्रेडरस येथे सीसीटीव्ही काम करत होते. रामबाग मधून पाच मिनिटात गणेश पेठ बस स्थानकावर पोहोचले सापाचा शोध घेत अ...

नदी-नाल्यावरील अतिक्रमण तातडीने काढा- चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना

नदी-नाल्यावरील अतिक्रमण तातडीने काढा- चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना  • प्रशासनाच्या अहवालाने नुकसान होऊ नये  • नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती, नुकसानीचा आढावा • मृतांच्या कुटुंबीयांना मदतनिधी धनादेशाचे वाटप  नागपूर, दि. 27.09.2023 नागपूर शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती नदी-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे अधिक विक्राळ झाली. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ही दक्षता म्हणून नदी-नाल्यावर कुठेही अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषदेतील प्रतिनिधी तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.  नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री बावनकुळे यांनी नागपूर शहरासह जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नागपूर शहरात २३ स्पटेंबर रोजी अतिवृष्टीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना श्री बानवकुळे यांच्या हस्ते मदतनिधी धनादेश सुपुर्द करण्यात आले.  श्री बावनकुळे म्हणाले, पूरबाधित...

इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी गणरायाच्या आरतीचा मान

 इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना मुख्यमंत्री निवासस्थानी गणरायाच्या आरतीचा मान ‘प्रजा हीच राजा..मी सेवेकरी’: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,दि.२७:मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान काल इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले..त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुरड्यांनी केलेल्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात वर्षावरील वातावरण भारावून गेले. काल मंगळवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी यांनी गणेश दर्शन घेतले. सायंकाळच्या आरतीसाठी खास पाहुणे निमंत्रित होते ते म्हणजे इर्शाळवाडीतील बांधव. त्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी समन्वयन केले. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेदरम्यान मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भावनिक बंध जोपा...

सीताबर्डी प्रभाग 15 येथील पूरग्रस्त सदृश्य परिस्थितीत आपादग्रस्तांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत

 सीताबर्डी प्रभाग 15 येथील पूरग्रस्त सदृश्य परिस्थितीत आपादग्रस्तांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत नागपुरात शुक्रवार दिनांक 22/ 9/2023 रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीताबर्डी प्रभाग 15 येथील भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असता बेसमेंट व उतार भागात ज्या व्यापाऱ्यांचे दुकान होती पावसाचे पाणी घुसून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी मा . उपमुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये नुकसान भरपाईचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले असून या सर्व नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना व नागरिकांनामदत करून यांच्या दुकानाचे पंचनामे लवकर करून भरपाई शासनाद्वारे देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी सीताबर्डी अध्यक्ष दिनेश गावंडे उपाध्यक्ष वरून महाडिया यांनी सहाय्यक आयुक्त धरमपेठ झोन 2 श्री प्रकाश वराडे महानगरपालिका उपायुक्त श्रीमती आंचल गोयल व उपमुख्यमंत्री पालकमंत्री नागपूर शहर यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

हिंगणघाटच्या अंकीता पिसुड्डे परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत

 हिंगणघाटच्या अंकीता पिसुड्डे परिवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लाखाची मदत 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी वर्धा, दि. 26 : हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील शिक्षिका असलेल्या अंकिता पिसुड्डे या युवतीच्या आई-वडिलांना शासकीय मदतीचा पाच लक्ष रुपयाचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. नागपूर येथे आ. समीर कुणावर तसेच चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत दरोडा येथील अरुण नागोराव पिसुड्डे व सौ.पिसुड्डे यांना शासकीय मदत देण्यात आली. अंगावर पेट्रोल टाकून अंकिताला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर या घटनेत तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली होती. मात्र ती अद्याप मिळाली नव्हती. याबाबत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालावा ही मागणी मान्य करण्यात आली होती . उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतक अंकिताच्या पालकांना 5 लाखाचा धनादेश आज दिला. घटनेवेळी गावकऱ्यांनी आर्थिक मदत, तिच्या भावाला शासकीय नोकरी आणि खटला जलदगती न...

27 सप्टेंबर पासून संविधान चौक येथे बेमुदत साखळी उपोषण व आंदोलनाचा इशारा

27 सप्टेंबर पासून संविधान चौक येथे बेमुदत साखळी उपोषण व आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने आज दि. 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष विनोद मसराम यांच्यावतीने आदिवासी (अनुसूचित जमाती) बांधवांच्या आरक्षण वाचवण्यासाठी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला सिनेट सदस्य दिनेश शेराम, आदिवासी एम्प्लॉयी फेडरेशनचे मधुकर उईके आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी संबोधित केले. त्यावेळी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मागण्यांमध्ये प्रामुख्याने 1) आदिवासी समाजाच्या विरोधात जे षडयंत्र चाललंय त्याला कायमचा संपुष्टात आणण्यासाठी आणि अनुसूचित जमाती मध्ये धनगर अथवा कोणत्याही जातीचा समावेश होऊ नये.  2) गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुराबर्डी येथेच कायम ठेवावे.  3) कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी. 4) अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी थेट विशेष पद भरती करण्यात यावी.  या 4 प्रमुख मागण्यांसाठी येत्या 27 सप्टेंबर 2023 पासून संविधान चौक नागपूर येथे बेमुदत साखळी उपोषण व आंदोलनाचा इशारा दिला आहे. असे पत्रकारांना सांगितले. संयुक्त आदिवासी कृती समित...

*मराठी लघुलेखन व्यवसाय अभ्यासक्रमाला सुरुवात*

 *मराठी लघुलेखन व्यवसाय अभ्यासक्रमाला सुरुवात* *प्रवेशासंबंधी माहिती : नागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे नव्याने मराठी लघुलेखन व्यवसाय अभ्यासक्रम मा. संचालक, महाराष्ट्र राज्य, कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेमार्फत इयत्ता दहावी शालांत परिक्षा आधारित एक वर्षांचा व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी दि.10.10.2023 पूर्वी आपल्या शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज भरून द्यावयाचे आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश दिल्या जाईल. नियमित प्रशिक्षण 16.10.2023 पासून सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे शिल्पनिदेशक व्ही.एन.काळबांडे          ( 9975325714 ) आणि नितिन ठाकरे, गटनिदेशक (9423679404) किंवा प्रशिक्षण विभाग यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे यांनी केले आहे.

नागपूर कराराची होळी २८ सप्टेंबरला, ३० सप्टेंबरला आष्टी शहीद येथून कौंडण्यपूर पर्यंत पदयात्रा

 नागपूर कराराची होळी २८ सप्टेंबरला, ३० सप्टेंबरला आष्टी शहीद येथून कौंडण्यपूर पर्यंत पदयात्रा “नागपूर कराराची होळी २८ सप्टेंबरला, ३० सप्टेंबरला आष्टी शहीद येथून कौंडण्यपूर पर्यंत पदयात्रा.” २ ऑक्टोबरला कोंडण्यपूरात विराआंसचा विदर्भ संकल्प महिला मेळावा. नागपुर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवु औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२३ स्वतंत्र विदर्भाचे मिळवण्याकरीता ‘करु किंवा मरु किंवा जेलमध्ये सडू’ अशी घोषणा केली असून या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करुन घटनेतील कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरीता भाग पाडुन स्वतंत्र विदर्भ राज्याची ११८ वर्षांची मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून दि. ०५/०९/२०२३ रोजी वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत २८ सप्टेंबर २०२३ रोजी विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणाऱ्या नागपूर कराराची होळी जिल्ह्या जिल्ह्यात करण्याचा निर्णय घेतला असून नागपूर शहरात व्हेरायटी चौकात होळी केली जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे प्रतिक असलेले ...

पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

 पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा  नाल्यावर अतिक्रमण करण्यासाठी मदत करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करा - प्रशांत पवार नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने अनेक घरे, वाहने, उपकरणे, दुकाने, घरातील गाद्या पासून सर्वच साहित्य ओले चिंब झाले. प्रशासनाने फक्त श्रीमंत भागात पाहणी दौरा केला असल्याने झोपडपट्टी भागात प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी दौरा केला नाही.  *विशेष म्हणजे चमडिया हायस्कूलच्या मागील काचीपूरा भागात सुमारे 350 घरे आणि 1400 नागरिकांचे संसार उघड्यावर आले. नवीन वसाहत गड्डी गोदाम, गोवा कॉलोनी, मंगळवारी बाजार, धोबीघाट, स्वीपर मोहल्ला, परदेशी मोहल्ला, गौतम नगर या परिसरात 300 घरांचे नुकसान झाले. या वस्तीत 3 दिवसा पासून खायला अन्न नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक 26.9.2023 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वर हजारोच्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला.* *जिल्हाधिकारी श्री.विपीन इटनकर यांना निवेदन देऊन या वस्ती मध्ये आतापर्यंत एकही अधिकारी का आला नाही याचे ज...