नागपुर: शेखर गजबिये: युनियन बँकेत गणपती उत्सवाची लगबग युनियन बँक क्षेत्रीय कार्यालय रामदासपेठ येथे गणपती उत्सवाची लगबग असुन यानिमित्ताने क्षेत्रीय प्रमुख आर वी एन रविशंकर यांच्या हस्ते व ढोल ताश्यांच्या गजरात गणेश मूर्ती ची स्थापना करण्यात आली. तसेच सप्टेंबर महिन्यात साजरा होणारा हिंदी पंधरवडा भाषा दिवस साजरा करताना दरदिवशी कर्मचारी करीता अनेक बक्षिसं आणि उपहार देण्यात येईल. आयोजित कार्यक्रमात सहभागी आपले नाव नोंद करून अगोदर आपले प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन राजभाषा हिंदी समन्वयक कुमुद ढाकणे यांनी केले आहे. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, प्रश्नोत्तर स्पर्धा ऑनलाईन, कुछ भुल गये कुछ याद रहा ,बुझो तो जाने, अंताक्षरी, निबंध, कविता तसेच सस्मरण लेखण खासगीकरण काळाची गरज, माझी भाषा- माझी ओळख, डिजिटल रुपये, महाराष्ट्रातील लोकगीत , साहित्य असे अनेक विषयांवर लेखनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोने करण्याचे आवाहन क्षेत्रीय सहाय्यक राजेश यादव ,सहाय्यक रिजनल शिवकुमारन AGM अजित सर किशोर मोरे, खेमेंद्र घारपिंडे, रितेश गडेकर ,स्वप्निल मानकर, आशिष भंडारवार, रवी कापसे, सोनल घायवन,विकेत बांभुलकर, पानके सर ,अभिनीत जोशी,किन्हीकर , रवी सोनकुसरे यांनी केले आहे.
“Failure Marks the Beginning of Success, Turning Setbacks into Stepping Stones”: Rashmi Samant at IIIT Nagpur.
“Failure Marks the Beginning of Success, Turning Setbacks into Stepping Stones”: Rashmi Samant at IIIT Nagpur. IIIT Nagpur celebrated National Youth Day with fervour and enthusiasm, marking the birth anniversary of Swami Vivekananda on 13th January 2025. The event highlighted the significance of youth empowerment and leadership in shaping India’s future. The occasion was graced by Ms. Rashmi Samant, the first Indian to be elected as president of the Oxford University Students' Union and an author of bestseller “A Hindu in Oxford” and “Ram Janmbhoomi – An Inspiration for Hindu Renaissance”. Delivering an inspiring talk on the theme “Viksit Bharat: Role of Youth Leadership in Amrit Kaal”, Ms. Samant captivated the audience with her powerful insights and vision for a developed India. Speaking to an audience comprising students, faculty, and dignitaries, Ms. Samant emphasized the importance of youth leadership in the ongoing Amrit Kaal—the 25- year roadmap leading to India’s centenary...