भारतीय लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी भाजप सरकारला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी सुकाणु समिती आली समोर.
भारतीय लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी भाजप सरकारला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी सुकाणु समिती आली समोर.
पाच कलमी कृती कार्यक्रम जाहीर -अशोक सरस्वती
नागपुर : संविधान आणि लोकशाही विरोधी भाजपाच्या पराभवासाठी नागरिक म्हणून आंबेडकर -मार्क्स -गांधी -लोहिया आणि सुधारणावादी संत चळवळीच्या लोकांचा संघ "आम्ही सारे भारतीय " या माध्यमातून सुकाणु समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती, अरुण वनकर, डॉ.सुरेश वर्षे, जम्मू आनंद, उत्तम सुळके आणि सुनील चौधरी पत्रपरिषदेच्या मंचावरील उपस्थित होते.