अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर च्या वतीने बंटी राजन पैसाडेली मिडिया व प्रसिद्धी प्रमुख यांच्या वेळेस कारवाई मुळे मोठा अनर्थ टळला 💐*
नागपुर : आज दिनांक *24/9/2023* रोजी *सायंकाळी 7:30* च्या दरम्यान *श्री. विजय पाटमासे यांची* *तक्रा रबंटी राजन पैसाडेली यांना आली* की *नागोबा मंदिर व अशवघोष बुध्दविहार* जवळील *इलेक्ट्रीक पोल नं NM /61* येथे *विद्युत केबल* ला *आग लागली आहे* आणि *पाऊस पडल्या मुळे पोल जवळ पाऊसाचे पाणी साचलेले आहे व रहदारीचा रस्ता असल्याने मोठी अप्रिय घटना* होऊ शकते असी *तक्रार केली* असुन लगेच *अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर* च्या वतीने *बंटी राजन पैसाडेली* यांनी लगेच *तक्रारीची दक्षता घेऊन* *महावितरण चे जानकी डि सी अभियंता श्री. खडगी साहेब* यांच्या सोबत *चर्चा करून त्वरित तक्रारीची दखल घेऊन* *समस्या चे निराकरण* केले.
Most Read News