*"सन्मानपत्र वितरण सोहळा"*
नागपुर : व्य.शि.व प्रशि.संचालनालय म.रा. आणि उद्यम लर्निंग फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेला *"उद्योजकीय मानसिकता विकास"* या उपक्रमाअंतर्गत शा.औ. प्रशि.संस्था ठाणे (मुलिंची) येथे उत्कृष्ट कार्य केलेल्या शिल्पनिदेशक/गटनिदेशक यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम *कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे संचालक मा.दिगंबर दळवी साहेब* यांच्या शुभहस्ते दि.27/09/2023 रोजी पार पडला.उद्यम शिक्षा प्रोग्राम यांच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक 22 आय.टी.आय.तील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता वाढ़ावी याकरिता *"स्टूडेंट लीडर्स प्रोग्राम"* मार्च-जून 2023 करिता राबवन्यात आला होता त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागामधुन 17 मेंटोर इंस्ट्रक्टर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल या कार्यक्रमात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले.तसेच त्यातील 7 मेंटोर इंस्ट्रक्टर यांना विशेष सन्मान व प्रशस्तिपत्र देऊन गौरवन्यात आले यामध्ये *शा. औ.प्रशिक्षण संस्था,नागपुर चे मेंटोर इंस्ट्रक्टर श्री.साहेबराव सुदामराव गुडधे* यांना महाराष्ट्रातुन*"BEST CLASSROOM QUALITY"* चे प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे संचालक मा.दिगंबर दळवी साहेब,सहसंचालक मा.गावित साहेब,जि.व्य.शि.व प्रशि.अधिकारी ठाणे मा.महेश जाधव साहेब,येते साहेब,टिकोले साहेब व प्राचार्य सौ.सरला खोब्रागडे मैडम तसेच उद्यम टीम तर्फे रिद्धि पुणतांबेकर मैडम व सनी साबळे सर आणि महाराष्ट्रातील शिल्पनिदेशक व गटनिदेशक उपस्थित होते.
उद्यम प्रशिक्षणकरिता
शा.औ.प्रशि.संस्था नागपुर चे उपसंचालक मा.प्रमोद ठाकरे साहेब,उपप्राचार्य मा.किशोरी पंडिले मैडम,मा.खेमलाल चांदेकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच गटनिदेशक मा.मेहेरे सर,श्री सागर गेडाम सर,श्री हरीश निमजे सर,श्री नारायण श्रीखंडे सर,श्री गणेश बांते सर,श्री सचिन चुड़े सर,श्री दिलीप मस्की सर,श्री मिलिंद देवघरे सर,श्री मिथुन मधुमटके व सर्व सहकारी निदेशक,गटनिदेशक आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.