सीधे मुख्य सामग्री पर जाएं

बहुजन समाज पार्टीचे आज नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई बद्दल निवेदन देण्यात आले

 बहुजन समाज पार्टीचे आज नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई बद्दल निवेदन देण्यात आले



 *आर्थिक मदत* *नागरिकांना* *मिळण्याकरिता* नागपूर जिल्हाधिकारी* मा *.मनपा आयुक्त यांना* *निवेदन देण्यात* आले.

 *शनिवार 23 /9/2023* रोजी मध्यरात्रीच्या *सुमारास मुसळधार* पावसाने नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब ,कामगार विद्यार्थी हातठेलेवाले , रिक्षा चालक, 


विद्यार्थी व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

या अविकारी पावसामुळे नागपूर शहरातील अनेक अशा वस्त्यांमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे,

या हानी मध्ये दक्षिण पश्चिम क्षेत्रातील,रामबाग इमामवाडा, दक्षिण नागपूरतील कौशल्य नगर,सावित्रीबाई फुले नगर रामटेके नगर,उत्तर नागपूर, आदर्श नगर पंचशील नगर, समता नगर ,संघर्ष नगर आदिवासी कॉलनी ,भदंत कौशल्य नगर पिवळी नदी,पश्चिम नागपूर क्षेत्रातील आंबेडकर कॉलनी, सुरेंद्रगड ,हिल टॉप आदिवासी कॉलनी, गड्डी गोदाम, पांढराबॉडी रामनगर ,शंकरनगर झोपडपट्टी, वाडी हिंगणा, दिगडोह,रामगिरी, अशा संपूर्ण शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके महत्त्वाचे कागदपत्रे अन्नधान्य यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्यामुळे खराब झाले आहे.

 अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस पीडित ग्रस्त लोकांकडे न जाता फक्त काही सीमित वस्त्यांमध्ये भ्रमण करून त्यांनी आपला अहवाल पत्रकारांना दिला आणि तुटपुंजी मदत जाहीर केली.

 जेव्हा की ही मदत नुकसानीपेक्षा फार कमी मदत आहे.या नुकसानीमध्ये जवळपास दहा ते पंधरा हजाराहून लोकांचे नुकसान झालेले आहे आणि जवळपास इतकेच लोक प्रभावीत सुद्धा झालेले आहेत.

आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने निश्चित असे धनराशी देऊन विशेष असा अर्थिक पॅकेज तयार करून त्यांना तातडीने मदत करावी,

 बसपाच्या या मागणीमध्ये प्रत्येक पिढीत परिवाराला एक लाखाची मदत द्यावी व ज्या दुकानदारांचे व्यवसायिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना सुद्धा प्रत्येकी 50 50 हजार रुपयाची मदत जाहीर करावी .

जर ही मदत सरकारने प्रशासनाने पूर्ण केली नाही तर येणाऱ्या काही दिवसात बहुजन समाज पार्टी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार.


या निवेदनामध्ये*बहुजन समाज पार्टीचे* *जिल्हाध्यक्ष व* *मा.ओपुल तामगाडगे* *यांच्या* *नेतृत्वात* ,तसेच *प्रदेशचे महासचिव* *मा.नागोराव जयकर* *यांच्या मार्गदर्शनाखाली* *निवेदन देण्यात आले.* यामध्ये *बहुजन समाज पार्टीचे* *नगरसेवक* *माननीय योगेश लांजेवार* *मा.अविनाशजी* *नारनवरे,,*  *शहराचे* *उपाध्यक्ष मा.उमेश भाऊ* *मेश्राम* ,*शहर सचिव धनराज* *हाडके,* *बसपाच्या महिला जिल्हा* *अध्यक्ष मा. सुरेखाताई* *डोंगरे* *वर्षाताई वाघमारे,*  *उत्तरं विधानसभा* *अध्यक्ष जगदीश* _गजभिये,_  *उत्तर नागपूर उपाध्यक्ष* *अनवर* *अंसारी,,*  *दक्षिण नागपूरचे* *विधानसभा अध्यक्ष* *जितेंद्र पाटील ,*  _सचिव मा.राजरत्न_ _कांबळे,_ *उत्तरं नागपूर महासचिव* मा *. विवेक* *जी सांगोडे,* *सावनेर विधानसभा चे* *प्रभारी सावलदास* *गजभिये* , माजी *बसपा पक्ष नेता गौतम* *पाटील,*  *पश्चिम विधानसभाचे* *अध्यक्ष* *भास्कर* *कांबळे* , *महासचिव अंकित थूल,*  *पश्चिम विधानसभाचे* *उपाध्यक्ष एड. विरेस* *वरखडे, शहर सदस्य* *हेमंत बोरकर, पंकज* *ठवरे, कौशल्य नगरच्या* *वॉर्ड अध्यक्ष* *सौ. विमलताई* *इंगळे,* *पश्चिम विधानसभा चे* *प्रभारी मनोज* *गजभिये, बसपाचे बुद्धम्* *राऊत,* *वरिष्ठ नेते जनार्दन मेंढे,* *माननीय तपेश* *भाऊ पाटील* ,*सुबोध जी साखरे,* *विनोद नारनवरे, अनिल* *भाऊ मेश्राम,* *आदेश रामटेके पंकज* *नाखले,* *रोहन गावंडे,* 

त्याचप्रमाणे पीडित महिला मोठ्या प्रमाणात या निवेदनात सामील होता यामध्ये नालंदा मेश्राम माधुरी टेंबेकर मनीषा डोंबारे शिल्पा घरडे स्वाती कुमालकर शितल चौरे वनश्री पिल्लेवान सुदेश ना कांबळे शिल्पा डंबारे पूनम फुललेले पूनम मेश्राम मंदाकिनी साधना ठाकरे लता काळे शिल्पा शेंडे इत्यादी असंख्य मोठ्या प्रमाणात महिलावर्ग या निवेदनामध्ये सामील होते.


इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT

  PETROCHEMICAL COMPLEX VIABLE IN NAGPUR SAYS EIL REPORT The much-awaited techno-economic feasibility study Report prepared by Engineers India Ltd. (EIL), was handed over to Dr. Vipin Sharma, IAS, CEO - MIDC in Mumbai recently. The handing over was done by Vinayak Marathe, refinery and petrochimal expert in the presence of Varun Phuljhale (EIL), Anil Kumar (EIL), Dr. Vijay Rathod, IAS,Jt. CEO (V), and Upendra Tamore Dep. CEO – MIDC. A presentation was also made by EIL on the subject. Although this is an Interim Report, according to the Report, the petrochemical complex is viable in Nagpur with 8 options of various feedstock comprising naptha and ethane gases. The next step would be handing over the Report to Devendra Fadnavis, DCM and Minister Industries, Uday Samant, (GoM) who would seek investors for the project from among Public Sector Undertakings. Meanwhile, it is understood that Gas Authority of India Ltd. (GAIL) is keen on investing in Maharashtra in a petrochemical complex....

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...