छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा च्या वतीने कोहिनूर मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप
नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा च्या वतीने अविष्कार द्वारा संचालित शासन मान्य कोहिनूर मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप - समिती चे अध्यक्ष राजे मुधोजी महाराज भोसले, उपाध्यक्ष शेखरभाऊ सावरबांधे,सचिव मंगेशभाऊ डुके च्या हस्ते करण्यात आले.