उल्हासनगर येथे ज्येष्ठांच्या दिपावली निमित्त संपन्न.
नागपूर.ज्येष्ठ नागरी समस्या निवारण समिती व सांस्कृतिक मंच, उल्हासनगर द्वारे ज्येष्ठ नागरिक व महिलांचे तसेच महिलांकरीता दिपावली निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन उल्हासनगर येथे संपन्न झाले.
ज्येष्ठ महिला वाँकथान स्पर्धाँ, रांगोळी स्पर्धाँ, लिंबू चमचा, बटाटा स्पर्धाँ संगीत खुचिँ , ऐका काडीने जास्तीत जास्तं मेणबत्ती पेटविणे यामधे लहान मुली, ज्येष्ठ महिलांनी मोठ्या उत्साहात सपधेँत भाग घेतला. परीक्षक म्हणून प्रणिताताई लोखंडे, दलाल मँडम मधुकर पाठक सचिव यांनी केले. ज्येष्ठ नागरिक समस्या निवारण समिती व सांकृतीक मंच उल्हास नगर यांच्या विद्यमाने माजी नगरसेविका सौ भारती विकास बुंदे, समितीचे उपाध्यक्ष मारोतराव गिरीपूंजे, सांस्कृतिक सचिव सुरेश रेवतकर, सचिव मधुकर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी निमित्त विविध सपधाँ पार पडल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरेश रेवतकर, सरोज मेश्राम ,मीरा गिरीपूंजे, सुषमा आमले, निमा गोहाड, करूणा आंबेकर, सौ सरला शेंडे, सौ निर्मला केदार, गहुकर, श्रीमती जया ठलाल, खोबे, ई, पंचभाई, मिश्रा, आमले अंजनकर ई परिश्रम घेतले.
सोबत छायाचित्रात जलद चालण्याच्या स्पर्धेला झेंडी दाखविताना सौ भारती बुंदे, मधुकर पाठक व सुरेश रेवतकर दिसत आहेत.