महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष मा. तुषार भाऊ गिऱ्हे प्रामुख्याने उपस्थित राहून माता शारदा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण पश्चिम विभागातील मनीष नगर भागात माता शारदा देवीची भव्य मिरवणूक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष मा. तुषार भाऊ गिऱ्हे विभाग संघटक चेतन शिराळकर विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे विभाग उपाध्यक्ष रोशन इंगळे हर्षद दसरे विनीत तांबेकर शाखा अध्यक्ष मंगेश अवचट गजानन दांडेकर राजू काटवे प्रकाश मेंढे संदीप महाजन अजय बॉबी वसुली अभिषेक शिराळकर अमित गुप्ता व मोठ्या संख्येने पदाधिकारी व मनसैनिकांनी प्रामुख्याने उपस्थित राहून माता शारदा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.