सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

अक्टूबर, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

महिला मंडळा द्वारे साजरा झाला शारदोत्सव.

  महिला मंडळा द्वारे साजरा झाला शारदोत्सव . प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर. शारदा चा अर्थ शिक्षण देवी ; सरस्वती असा आहे. पवित्र ज्ञान आणि बुद्धीची मूर्ती असल्यामुळे देवी सरस्वतीला शारदा म्हणून सुद्धा संबोधले जाते. सलग आठ वर्षापासून साजरा होत असलेला हा शारदोत्सव यावर्षी भाऊसाहेब सुर्वे नगर महिला मंडळ व लगतचा परिसर या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला होता. विविधता आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून हा शारदोत्सव कार्यक्रम ही महिला मंडळ जोपासत आहेत. 25 ऑक्टोबर 2023 ला जवाहर गृहनिर्माण सहकारी संस्था, सार्वजनिक वाचनालय, सुर्वेनगर येथे शारदा देवीच्या स्थापनेनंतर सलग तीन दिवस विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले होते. ज्यामध्ये फ्लावर डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, सलाद तसेच पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, डान्स विविध खेळांमध्ये चमच्या लिंबू, बांगड्या लाटण, तीन पायाची स्पर्धा त्याचप्रमाणे गरबा तसेच लघुनाटिकेचे सुद्धा सादरीकरण झाले होते. या महिला मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षा सौ. वर्षा भोयर यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली. तर उपाध्यक्ष, सुषमा अवचट, सौ. च...

बृज चौरासी कोस दर्शन और भागवत कथा 18 जनवरी से

  बृज चौरासी कोस दर्शन और भागवत कथा 18 जनवरी से नागपुर. ब्रज चौरासी कोस दर्शन एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ का विशाल आयोजन 18 जनवरी से 28 जनवरी 2024 तक भागवत भास्कर गोपाल दाधीच के मार्गदर्शन में होने जा रहा है इसके मुख्य यजमान रामकृष्ण टेटे पुणे है। इस कार्यक्रम में जो भी वैष्णव भाग लेना चाहते हैं भागवत जी का मूल पाठ इस यात्रा में सम्मिलित होने के इच्छुक श्री द्वारकाधीश देवस्थान धारस्कर रोड मे पं.दाधीच से संपर्क कर सकते है। आयोजन की सफलार्थ यजमानगण मीना ठक्कर,विजयकुमार पाण्डे, प्रदीप अग्रवाल , घनश्यामदास राठी,शुभांगी भोसले,कल्पना वाघ ,सरिता काबरा,राकेश गुप्ता,राजेन्द्री गुप्ता,आदि प्रयास कर रहे है

140 करोड़ भारतवासियों के लिए 32 करोड़ घरेलु गैस कनेक्शन

 140 करोड़ भारतवासियों के लिए 32 करोड़ घरेलु गैस कनेक्शन  -10 करोड़ महिलाओं को मिल रहा उज्ज्वला गैस योजना का लाभ  नागपुर.(आनन्दमनोहर जोशी) भारत जैसे दुनिया के दूसरे बड़े देश की आबादी जहाँ 140 करोड़ नागरिक अपने जीवन यापन के दौरान घरेलु खाना बनाने की गैस का उपयोग कर रहे है. वर्तमान समय में भारत में घरेलू गैस कनेक्शन की संख्या 32 करोड़ उपभोक्ता है.इनमे से 10 करोड़ गृहिणियों को गैस सिलिंडर में 400 की सब्सिडी दी जा रही है. भारत के प्रधानमंत्री का मानना है कि उज्ज्वला गैस योजना में दस करोड़ बहनो,बेटियों को उसका लाभ मिल रहा है. आज शहर के पेट्रोल पंप पर भी उज्वला गैस योजना अंतर्गत महिलाओं को मिलनेवाली योजना के लाभ के बारे में जानकारी दी जा रही है. अब जबकि भारत जैसा देश में 140 करोड़ से ज्यादा जनसंख्या होने पर चीन से ज्यादा आबादी होनेपर प्रथम क्रमांक का देश बनने जा रहा है. भारत देश की महिलाओं को आरक्षण के साथ गैस सिलेंडर पर काफी राहत मिल रही है.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जगह जगह के पेट्रोल पंप पर पोस्टर लग रहे है.

काटोल रोड, कलमेश्वर, नागपुर के पास स्थित धापेवाड़ा अदासा सड़क का अभूतपूर्व विकास

  काटोल रोड, कलमेश्वर, नागपुर के पास स्थित धापेवाड़ा अदासा सड़क का अभूतपूर्व विकास -संतरानगरी, टाइगर कैपिटल , जीरोमाइल के बाद मेडिको-आई टी टूरिज्म की स्थापना जरूरी  नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) नागपुर के पास स्थित काटोल, कलमेश्वर रोड परिसर में संत महात्मा की पवित्र स्थान धापेवाड़ा की अदासा मंदिर की ख्याति सीताबर्डी श्रीगणेश टेकड़ी मंदिर की तरह जगजाहिर है. अब तेलंगाना के हैदराबाद के पास स्थित हाई टेक सिटी की तरह पर नागपुर के पास स्थित अदासा तक अत्याधुनिक सुविधाए का मेडिकल, इनफार्मेशन टेक्नोलॉजी हब बनाया जा सकता है.आज नागपुर में अंतर्राष्ट्रीय हवाईडा,प्रमुख रेलवे स्टेशन,राष्ट्रिय सड़क महामार्ग होनेपर भी मध्यभारत के नागरिकों को बंगलुरु, दिल्ली,पुणे,मुंबई इलाज के लिए आवागमन करना पड़ रहा है. जबकि नागपुर के पास स्थित धापेवाड़ा के पास राष्ट्रीय महामार्ग का निर्माण सिंगापूर की सड़कों की तरह किया जा रहा है . यही नहीं नागपुर के पास सौंसर जैसे स्थान पर वस्त्रों के कारखाने के साथ पुणे के आई टी पार्क की स्थापना की जाए तो मेट्रो रेल से युवाओं को आवागमन की सुविधाएँ दी जा सकती है. आज विदर्भ के ग्या...

साई बाबा पालकी यात्रा का विश्व हिन्दू परिषद के व्दारा भव्य स्वागत।

साई बाबा पालकी यात्रा का विश्व हिन्दू परिषद के व्दारा भव्य स्वागत।  नागपुर : हिवरी लेआउट क्षेत्र में साई बाबा की भव्य पालकी यात्रा निकाली गई, जिसका विश्व हिन्दू परिषद नागपुर महानगर के मंत्री अमोलजी ठाकरे के नेतृत्व में विहिप स्वाबलंबी भारत नागपुर संयोजक राकेशजी गांधी के निवास स्थान के समक्ष पुष्प वर्षा कर तथा पालकी यात्रा में उपस्थित श्रद्धालुओं को शितपेय वितरण कर पालकी यात्रा का स्वागत पुजा अर्चना कर किया गया। इस अवसर पर प्रमुखता से विहिप विदर्भ प्रांत विशेष संपर्क प्रमुख गोल्डीजी तुली, बजरंग दल नागपुर महानगर संयोजक लखनजी कुरील, विहिप पुर्व जिला अध्यक्ष राजेशजी कानुगो, विहिप स्वाबलंबी भारत नागपुर संयोजक राकेशजी गांधी, बंजरग दल नागपुर सहसंयोजक कमलजी हरियाणी, विहिप मध्य नागपुर सहमंत्री सुशीलजी चौरसिया, विहिप पुर्व नागपुर सहमंत्री वचनजी नान्देकर, जयप्रकाशजी शर्मा, नरेंद्रपाल सिंहजी (विक्की) ओसान, विशालजी पितलिया, नरेश शजी जुम्मानी, आकाशजी अरोरा, विजयजी अग्रवाल, भुषणजी शेरेकर, सौरभजी शर्मा, गणेशजी आटे, अंकितजी वर्मा, विद्युतजी पितलिया आदि उपस्थित थें।

हिंगणघाट शहरातील शास्त्री वार्ड मध्ये वर्षावास समाप्ती निमीत्ताने धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न

  हिंगणघाट शहरातील शास्त्री वार्ड मध्ये वर्षावास समाप्ती निमीत्ताने धम्म प्रबोधन मालिका कार्यक्रम संपन्न 🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757      भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखेच्या वतीने शास्त्री वार्ड येथील श्रमण बुद्ध विहार, हिंगणघाट. येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयु.अशोकराव भारशंकर यांचे अध्यक्षतेखाली २०२३ वर्षावास प्रबोधन मालिका सत्रातील २३ वे पुष्प वर्षावास समाप्ती निमित्ताने शनिवार दि.२८/१०/२०२३ ला आयु. संजय च. वानखेडे (बौद्धाचार्य/केंद्रीय शिक्षक)(भा. बौ.महासभा हिं. ता. महासचिव) यांनी "बौद्धांची विश्व विद्यापीठे (वर्षावास समाप्ती) अश्विन पौर्णिमा)"अश्विन पौर्णिमा" या विषयावर प्रबोधन करून यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित पाहुण्यांनी तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून बुद्धवंदने नंतर धम्म अभियान गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रस्ताविक हिं.शहर अध्यक्ष बौद्धाचार्य आयु. राजू जी फुललेले यांनी केले . संचालन श्रध्दा ताई तर आभार ...

महर्षी गौतम एवम महर्षि पाराशर के छायाचित्र की स्थापना

  महर्षी गौतम एवम महर्षि पाराशर के छायाचित्र की स्थापना नागपुर : राजस्थानी ब्रह्म समाज के मंदिर में आज महर्षि गौतम एवम महर्षि पाराशर के छायाचित्रो का अनावरण और स्थापना ब्रह्म समाज के अध्यक्ष विश्वजीत भगत एवम न्यायमूर्ति भारत जी व्यास इनके हस्ते नंदकिशोर पंचारिया, संजय शर्मा, सतीश पुरोहित भावेश जोशी इनकी प्रमुख उपस्तिथि में संपन्न हुवा। समारोह का आयोजन ब्रह्म समाज के सहयोग से श्री गौतम सेवा मंडल, नागपुर पारीक समाज ने किया था । इस अवसर पर संबोधित करते हुवे विश्वजीत भगत इन्होंने कहा कि इस भवन में सभी सप्तऋषियों की स्थापना का मानस है जो की आज से शुरू हूवा है, भविष्य में यन्हा सप्तऋषि कोरिडोर बनाने की दृष्टि से अग्रसर है, समाज को आज हमारे सप्तऋषियों ने दिए मार्गदर्शन की सख्त आवश्यकता है, आने वाली हमारी पीढ़ी उनके बताए मार्ग पर चले यही हमारा प्रयास है । समारोह में सर्वश्री योगेश बंडेला, नंदकिशोर सिवाल, अरुण जोशी, गोविंद पंचोली, जितू उपाध्याय,जय प्रकाश पारीक, कृष्ण चंद्र व्यास,जय प्रकाश व्यास, कैलाश शर्मा,धनराज पुरोहित, कैलाश पारीक सहित बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित थे।

75 दिवसांचा फिटनेस कार्यक्रम - “फिट राइज 75” चा वर्धा पोलीस दलातर्फे शुभारंभ.

  75 दिवसांचा फिटनेस कार्यक्रम - “फिट राइज 75” चा वर्धा पोलीस दलातर्फे शुभारंभ. 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 “सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी” हैदराबाद यांच्या द्वारे आयोजित करण्यात आलेल्या व केंद्रीय गृह मंत्री, भारत सरकार मा.ना. श्री. अमित शहा यांच्या शुभ हस्ते “फिट राइज 75” या 75 दिवसीय फिटनेस कार्यक्रमाचा “फ्लॅग ऑफ समारंभ” दि २७-१०-२०२३ रोजी सकाळी 09:30 वा. संपन्न झाला. त्या अनुषंगाने, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन यांच्या शुभ हस्ते “फिट राइज 75” या फिटनेस कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.  सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा प्रत्येक सहभागी सदस्यांना नियमित व सात्यत्यपुर्ण सहभागाअंती ५ किमी अंतर सहज धावण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वतःची शारीरिक क्षमता विकसीत करणे हा आहे. सदर स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील ४८ अधिकारी, ४४२ पोलीस अंमलदार व पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी प्रत्यक्ष भाग घेवून ५ किमी अंतराची रनींग पूर्ण केली असु...

आष्टी तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्याची विशेष मोहीम तहसीलदारांची आपले सरकार सेवा केंद्रास भेट

  आष्टी तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्याची विशेष मोहीम तहसीलदारांची आपले सरकार सेवा केंद्रास भेट  आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे प्रशासनाचे आवाहन 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 29: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना कॅशलेस हेल्थकेअर सपोर्टसाठी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करावयाचे आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या सुचनेनुसार आष्टी तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आष्टी तालुक्यातील तळेगाव आणि काकडदरा येथील ग्रामपंचायत आणि आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत आणि तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती कासारे यांनी भेट देऊन पाहणी केली. आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड आणि त्यासोबत संलग्न असलेला मोबाईल क्रमांक यासह आपल्या जवळच्या आपले सरका...

मेरी माटी मेरा देश सारख्या उपक्रमांमुळे युवा पिढींमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल - खा.रामदास तडस

  मेरी माटी मेरा देश सारख्या उपक्रमांमुळे युवा पिढींमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल  - खा.रामदास तडस मेरी माटी मेरा देश उपक्रमाचा समारोप जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा समारंभ अमृत कलश राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी रवाना 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि.29 : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक शुरविरांनी बलीदान दिले. त्यांच्या बलीदानाची आठवण आजच्या तरुणांमध्ये कायम स्मरणात राहण्यासोबतच युवा पिढीमध्ये एकसंघतेची भावना निर्माण होण्यासाठी मेरी माटी मेरा देश हा उपक्रम अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन खा.रामदास तडस यांनी केले.  जिल्हा क्रिडा संकुल येथील सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेरी माटी मेरा देश उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकरी अमोल भोसले, अभियानाच्या जिल...

अदासा श्रीगणेश मंदिर में 21 अथर्वशीर्ष पाठ का भव्य

  अदासा श्रीगणेश मंदिर में 21 अथर्वशीर्ष पाठ का भव्य  आयोजन-केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सपत्नीक हजारों भक्तों के साथ किया सामूहिक वाचन नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) धापेवाड़ा स्थित अदासा श्रीगणेश मंदिर में रविवार की सुबह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और परिवार की उपस्थिति में 21 अथर्वशीर्ष पाठ का भव्य आयोजन मंदिर के प्रांगण में किया गया. इस अवसर पर पंडित देवेश्वर आर्विकर और सहयोगियों द्वारा मंत्रोच्चार के साथ बड़ी संख्या में सामूहिक वाचन किया गया. पश्चात नितिन गडकरी,श्रीमती कंचन गडकरी,निखिल गडकरी,सारंग गडकरी सहित परिवार के सदस्यों ने श्रीगणेश मंदिर में पूजा,अर्चना,आरती का लाभ लिया.मंदिर में दर्शनार्थ आये हज़ारों भक्तों को अथर्वशीर्ष पाठ के पत्रक भेंट स्वरुप दिए गए.अथर्व शीर्ष वाचन से पूर्व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, श्रीमती कांचन गडकरी, रामटेक के सांसद कृपाल तुमाने,विधायक सुनील केदार सहित गणमान्यों के हाथों दीप प्रज्वलन किया गया.भक्तजनों को प्रसाद ,अल्पाहार वितरण किया गया.इस अवसर पर खादी ग्रामोद्योग संस्था के अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, गुड्डू त्रिवेदी,सुधाकर कोहले,अशोक गुप्ता, संजय...

कृषी क्षेत्रातील संशोधनाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : पहिल्या एशियन सिट्रस काँग्रेसचे उद्घाटन

  कृषी क्षेत्रातील संशोधनाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : पहिल्या एशियन सिट्रस काँग्रेसचे उद्घाटन नागपूर - कृषी क्षेत्रात विशेषतः लिंबुवर्गिय फळांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे आणि आजही सुरू आहे. पण या संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केली. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित पहिल्या एशियन सिट्रस काँग्रेसचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला एशियन सिट्रस (लिंबुवर्गीय) काँग्रेसचे समन्वयक प्रो. दिलीप घोष, प्रो. सी.डी. मायी, प्रो. शर्मा, प्रो. मायकेल रॉजर (फ्लोरिडा) यांच्यासह देश विदेशातील अनेक शास्त्रज्ञ व अभ्यासक उपस्थित होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांचा शेतकऱ्यांसोबत समन्वय आवश्यक आहे. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे उत्पादन घेता येईल याची जबाबदारी संशोधकांवर आहे. त्यासाठी योग्य धोरण आखून आपण जे संशोधन करतोय त्याचा प्रत्यक्ष शेतात काम...

दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्रात सुरु असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ प्रदर्शनात नृत्य सादर करताना कलावंत

  दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्रात सुरु असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ प्रदर्शनात नृत्य सादर करताना कलावंत ‘मेरी माटी मेरा देश’ प्रदर्शनाचे उद्घाटन थाटात नागपूर – समाजाच्या सर्वस्तरातून पाठिंबा मिळाला तरच हातमाग, हस्तकला, लोककला आणि लोकसाहित्य भरारी घेऊ शकेल, असे विचार माजी नगरसेविका परिणिता फुके यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भारतीय कला, पेहराव, दागिने आणि पारंपारिक गृह संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले ‘मेरी माटी मेरा देश’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. आमदार निवासापुढील दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्रामध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी लोककला आणि लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. शनिवारी जादुचे प्रयोगही झाले. गृह सजावट, फर्निचरपासून फुडझोनपर्यंतची सुविधा या प्रदर्शात आहे. लोकनृत्य, ग्रामीण कला आणि कलावंतांना वाव देण्यासाठी अशा प्रदर्शानांची आवश्यकता असल्याचे मत वक्त्यांनी मांडले तसेच अशा उद्योजकांच्या पाठिशी राहणाऱ्या दक्षिण मध्य केंद्राविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली. दिवाळीची पूर्वतयारी करताना लोककलावं...

डॉ. वैशाली टालाटुले राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाअध्यक्षा

  डॉ. वैशाली टालाटुले राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाअध्यक्षा नागपूर, प्रतिनीधी .महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. वैशाली टालाटुले यांची निवडण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले.  या कार्यक्रामला राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजु राउत, ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. अनिल ठाकरे, काटोल पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे, जिल्हा परियषद सदस्या दिक्षा मुलताईकर, युवतीच्या अध्यक्षा रश्मी आरघोडे, नंदु मोवाडे, नितीन ठवळे, धनराज भड, प्रभाकर साठे, नितेश कोवे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थीत होत्या. यावेळी बोलतांना डॉ. वैशाली टालाटुले यांनी सांगीतले की, जिल्हयात महिला संघटन वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांचे आज अनेक प्रश्न आहेत. वाढती महागाई, महिलांवर होणारे अत्याचार, बेपत्ता होत असलेल्या तरुणी – महिला यासह अनेक प्रश्न आज एैरणीवर आहे. त्याला वाच्या फोडण्याचे काम पुढील काळात कराचे आहे. सुरुवातीला महिला संघटना वाढीवर आपला भर राहणार आहे. ...

जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ आजपासून खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम : ७ नोव्हेंबरपर्यंत ३०० ठिकाणी आयोजन

  जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ आजपासून  खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम : ७ नोव्हेंबरपर्यंत ३०० ठिकाणी आयोजन नागपूर शहरात आदिशक्तीच्या जागराचा, गौरवाचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून (शनिवार, दि. 28 ऑक्टोबर ) प्रारंभ होत आहे. या निमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यंदाही मेहंदीचे रंग भरले जाणार आहेत. शहरातील ३०० ठिकाणांवर ७ नोव्हेंबरपर्यंत ‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कला, साहित्य, संस्कृती व परंपरांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सण व उत्सवांना ‘सांस्कृतिक रुप’ देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर शहराच्या विविध भागांमध्ये तीनशे स्थळांवर शारदोत्सव मंडळांमध्ये मेहंदी कलाकार महिलांच्या हातावर मेहंदी रेखाटणार आहेत. या उपक्रमाच्या संयोजिका मनिषा काशीकर असून गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट सुनीता धोटे यांच्या टीमद्वारे मेहंदी रंगविण्यात येणार आहे. ज्योती देवघरे, रेखा निमजे...

माजी सैनिक, सैनिकांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ

  माजी सैनिक, सैनिकांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा, दि. 27 : इसिएचएस पॉलिक्लिनिक आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 150 माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी लाभ घेतला.  जुनी जिल्हा परिषद ईमारत येथील इसीएचएस पॉलिक्लिनिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आरोग्य तपासण्या करुन घेतल्या. त्यासोबतच आवश्यक असलेल्या आजाराबाबत एक्स-रे व रक्त तपासणी करुन घेतली. शिबिरास पुलगाव सीएडी कॅम्पचे कर्नल गोपी आनंद एन, प्रशासकिय अधिकारी तथा कर्नल एम. राउतेला, इसीएचएसचे अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.  शिबिराच्या यशस्वीतेसाठी इसीएचएस पॉलिक्लिनीकचे डॉ.एस.एस. रावलानी, डॉ.एस.के.थत्ते, सुभेदार मेजर निशिकांत होरे व कर्मचा-यांचे योगदान लाभले.

संशोधनाला व्यावहारिकतेची जोड आवश्यक -केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : आयुर्वेद महाविद्यालयातील चर्चासत्राचे उद्घाटन

  संशोधनाला व्यावहारिकतेची जोड आवश्यक -केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी : आयुर्वेद महाविद्यालयातील चर्चासत्राचे उद्घाटन नागपूर – अशक्य वाटणारी गोष्टही संशोधनातून शक्य आहे. पण या संशोधनाला व्यावहारिकतेची आणि वास्तविकतेची जोड दिली तर त्याची लोकप्रियता वाढविणे अधिक सहज होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी (आज) केले. हनुमान नगर येथील श्री आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीत श्रीधान्याची (भरडधान्य) भूमिका या विषयावर पं. राम नारायण शर्मा स्मृती राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला बैद्यनाथचे प्रमुख सुरेश शर्मा, गोविंदप्रसाद उपाध्याय, बनवारीलाल गौड, प्राचार्य डॉ. ब्रिजेश मिश्रा, डॉ. वेदप्रकाश शर्मा, संजय जोशी, पुखराज बंग, रामेश्वर पांडे, रामकृष्ण छांगानी, संतोष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘भरडधान्यांचे आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे. त्यादृष्टीने अनेक संशोधने झाली. काही संशोधनांमध्ये यश आले, काहींमध्ये अपयश आले...

बाजारों में दीपावली की ग्राहकी प्रारम्भ -जबलपुर से ट्रक भरकर आ रहे मिटटी के दिए

  बाजारों में दीपावली की ग्राहकी प्रारम्भ -जबलपुर से ट्रक भरकर आ रहे मिटटी के दिए नागपुर. शहर के कॉटन मार्केट,सक्करदरा,इतवारी,महल सहित अनेक हिस्सों में दीपावली की ग्राहकी होने लगी है.दीपावली के अवसर पर प्रज्वलित किये जानेवाले मिटटी के दीपक जबलपुर, सिलीगुड़ी से आ रहे है.सादे दीपक के भाव 800 रुपये प्रति हजार, डिज़ाइन के दीपक 1500 रुपये प्रति हजार के भाव से बिक रहे है. बड़े दीपक दस हजार रुपये प्रति हजार के भाव से बिक रहे है.लक्ष्मी,गणेश,सरस्वती की मिटटी की बनी प्रतिमाएं भी जबलपुर के चक्रवर्ती समाज के सदस्यों ने लाई है.सैकड़ों लोगों को रोजगार मिल रहा है.

विदर्भ के किसानों को आत्मनिर्भर और ईंधनदाता बनाएंगे - केंद्रीय मंत्री नितिन गड़करी

  विदर्भ के किसानों को आत्मनिर्भर और ईंधनदाता बनाएंगे - केंद्रीय मंत्री नितिन गड़करी -समृद्ध खेती के लिए तकनिकी ज्ञान, कौशल की जरुरत नागपुर. (आनन्दमनोहर जोशी )मध्य भारत की विशाल कृषि प्रदर्शनी एग्रोविजन की कार्यशाला 24 नवंबर से 27 नवंबर तक नागपुर साथी स्थित पीडीकेवी मैदान दाभा में आयोजित की जा रही है.होटल सेंटर पॉइंट रामदासपेठ में पत्रकार परिषद् का आयोजन शुक्रवार को किया गया.अपने सम्बोधन में पत्रपरिषद को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने बताया कि विदर्भ के नागपुर में 13 वर्ष बाद 14 वें वर्ष में इस आयोजन को विदर्भ सहित मध्यभारत के कृषक इसे सफल बनाएंगे. उन्होंने दस हजार किसानों की हुई आत्महत्याओं के प्रति गहरी चिंता व्यक्त की. केंद्रीय मंत्री ने कहा कि आयोजन में करोड़ों रुपये लगाकर सुलभ तकनीक,कौशल,नर्सरी,बागबानी,चीनी, बीज, जल प्रबंधन ,तालाब,मालगुजार के प्रबंधन करके विदर्भ के हजारों किसानों को समृद्ध, आत्मनिर्भर के साथ ईंधन दाता बनाना है.उन्होंने बताया कि इस आयोजन में 350000 किसानों के आने की संभावना है. उन्होंने कपास के निर्यात कोलम्बो,हल्दिया मार्ग से बांग्लादेश भेजने की जानकारी दी. उन...

शरद पवार का देश के कृषि क्षेत्र में अतुलनीय योगदान-अनिल देशमुख

  शरद पवार का देश के कृषि क्षेत्र में अतुलनीय योगदान-अनिल देशमुख -.भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शरद पवार पर की गई टिप्पणी के जबाब में उदगार. नागपुर. (आनन्दमनोहर जोशी) भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा हाल ही में एक सभा में राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार पर की गई टिप्पणी के विषय में जीपओ परिसर स्थित निवास में एक पत्र परिषद् का आयोजन किया गया.जिसमें अनिल देशमुख ने प्रधानमंत्री द्वारा शरद पवार के देश के प्रति योगदान नहीं देने के वक्तव्य की बात के प्रति नाराजगी जाहिर करते हुए वर्ष 2011 के नरेंद्र मोदी द्वारा शरद पवार की सराहना के वक्तव्यों की जानकारी भी दी .अनिल देशमुख ने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार देश के पूर्व कृषि मंत्री भी रह चुके है.उन्होंने कहा कि स्वयं नरेंद्र मोदी ने वर्ष 2011 में शरद पवार के जन्मदिवस पर राष्ट्रवादी मासिक के संपादक डॉ सुधीर भोंगले को एक साक्षात्कार के दौरान जब नरेंद्र मोदी गुजरात के मुख्यमंत्री थे तब शरद पवार के कदम की सराहना की थी।उन्होंने कहा कि शरद पवार के बारे में दिया गया प्रधानमंत्री का वक्तव्य भ्रमित करने...

मोरया फाउंडेशन तर्फे नवरात्री गरबा उत्सवात अंध जोडप्यांची पदपुजा आणि वस्त्रदान

  मोरया फाउंडेशन तर्फे नवरात्री गरबा उत्सवात अंध जोडप्यांची पदपुजा आणि वस्त्रदान. नागपूर : (दि.२७ ऑक्टो) मोरया फाउंडेशनच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी, शनिवारी झालेल्या कार्यक्रम एक दिवसीय गरबा दांडिया रास स्पर्धेचे आयोजन विठ्ठलनगर येथे केले होते. या नवरात्रीच्या पावन पर्वावर अंधजोडपं परदेसी याची ओटी मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.रजनीताई चौहाण यांनी भरली. तसेच अण्णाजी पत्रीडकर, नारायण कानेर, मोहम्मद जियाउद्धीन शेख यां अंध व्यक्तीना टिका लावून वस्त्र दान करण्यात आले. या कार्यक्रमाचे युवराज जयसिंग मुधोजी राजे भोसले यांनी माल्यार्पण व दीपप्रज्वन केले. अंध गायक मोहम्मद शेख यांनी देवीचे भक्ती गीते गायली. कार्यक्रमात अनेक समूहाने उत्कृष्ट गरबा दांडिया यांचे सादरीकरण केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून नृत्य शिक्षक सोनू नक्षने व सौ.अधिरा गुरनुले यानीं निवडलेल्या गरबा टीम ला, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी नगरसेविका सौ. माधुरीताई ठाकरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश चौहाण, समाजसेविका सौ.माधुरीताई तलमले, कैलास पोहरे, रतन मोहाडीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात मोठया संख...