॥जय दुर्गा माता प्रसन्न ॥
सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्था सरस्वती नगर नागपूर च्यावतीने नवरात्र उत्सव /नवदुर्गा शारदा माता उत्सव सोहळा आजपासून शुभारंभाला सुरुवात झाली असून सरस्वती नगर / जानकी नगर / विठ्ठल नगर /महाकाली नगर /भोलेबाबा नगर / अमर नगर या सर्व नागरिकांनी भगवती जागराणा चा आस्वाद घ्यावा.
सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी मंदिरातील७ वाजता आरती संपल्यानंतर लगेच ७:३० वाजता. विशाल भगवती जागरण - नागपूर शहरातील प्रसिद्ध गायक विशाल जोगदेव यांना नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे मोहन भाऊ मते यांच्या ऑफिसचे उद्घाटनाप्रसंगी 17 सप्टेंबर रोजी, केंद्रीयमंत्री मा. नितीन गडकरी तसेच मा.मोहन मते व शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या हस्ते युट्युब सिल्वर प्ले बटन अवार्ड प्राप्त झाला असून विशाल जोगदेव यांचा कार्यक्रम आयोजित केला.
तरी आयोजनचा सर्व वस्तीतील नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सल्लागार समितीचे देवरावजी प्रधान केले आहे.