सीधे मुख्य सामग्री पर जाएं

गट विकास अधिकारी साहेब व गट शिक्षक अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले

 


🖊️प्रविण जगताप 🖊️ वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757

*वडनेर व फुकटा पंचायत समिती सर्कल मधला गाव मानकापूर येथे प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत गट विकास अधिकारी साहेब व गट शिक्षक अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मा श्री गुरुदयालसिंग जुनी व सर्व गावकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले*

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी मानकापूर या गावांमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली केल्याबाबत मानकापूर येथे रहिवासी असून आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शाळांमध्ये १ ते ५ वर्ग पर्यंत शिक्षण घेणारे मुलं मुली आहेत, तिथे ३ शिक्षकाची आवश्यकता आहे तरीसुद्धा तिथे २ शिक्षण आहे तरीही आम्ही आमचे मुले मुली प्राथमिक शाळांमध्ये शिकवत आहोत परंतु प्रशासनाकडून त्यामधून सुद्धा १ शिक्षक वगकायचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे, म्हणून आम्ही गावकऱ्यांचे म्हणणं आहे की आम्हाला ३ शिक्षक तुम्ही नाही देवू शकत असेल तरीही चालेल पण आम्हाला २ शिक्षकाची अत्यंत आवश्यकता आहे जर का कोणत्या शिक्षकाची बदली झाल्यास आम्हाला दुसरा शिक्षक देण्यात यावे, जर असं न केल्यास आम्ही संपूर्ण गावकरी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर धरणे आंदोलन करून सरकारच्या निषेध करू, प्राथमिक शाळेमध्ये गरीबाचे मुलं शिकतात यांच्यावर पण अन्याय होत आहे, ही बाब लक्षात घेऊन 24 तासात बदली जाधव सर यांची थांबवण्यात आली नाही तर आम्ही सर्व गावकरी पंचायत समिती हिंगणघाट येथे धरणे आंदोलन करणार आहे कृपया करून काही दिवसासाठी त्याला थांबवण्यात यावी किंवा दुसरा शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा मुला मुलींच्या पाठय क्रभात खंड पडल्यास किंवा नुकसान झाल्यास शासन जिम्मेदार राहील.

 शुक्रवारच्या दिवशी शिक्षक मा श्री विनायक जाधव सर यांना एक पत्र मिळाला की तुमची बदली करण्यात येत आहे मानकापूर या गावातून एक शिक्षक कमी झाल्यास त्या मुलांचे वर्ष व दुर्लक्ष होणार त्यासाठी सर्व गावातल्या महिला व पुरुष सर्वांनी एक प्राथमिक शाळा येथे मीटिंग करून वर्धा जिल्हा (उपाध्यक्ष) राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर व शाळा व्यवस्थापन समिती तथा पालक वर्ग आणि शिक्षकांसोबत चर्चा करून मानकापूर प्राथमिक शाळा येथे चर्चा करण्यात आले _ हिंगणघाट पंचायत समिती येथे सर्व गावकरी व पालक वर्ग यांनी निवेदन देण्यात आले उपस्थित मानकापूर गावातले उपसरपंच मा श्री सुभाषभाऊ अढाल, मा श्री सुभाष भोंगाडे, मा श्री नंदकिशोर मडावी, मा श्री अनंता दाडांजे, मा श्री अनंता दाडांजे, मा श्री संजय पाटील, मा श्री अनिलराव अढाल, मा श्री प्रकाश ढोबळे, मा श्री रवींद्र कन्नाके, मा श्री प्रफुल अढाल, मा श्री आकाश अढाल, मा श्री कृष्णाजी दाडांजे, म श्री दिनेशराव इवनाते, मा श्री लक्ष्मण पूरके, मा श्री सुरेश अढाल, पूरके, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष सौ जयासुद्धाबाई उईके, उपाध्यक्ष सौ निशाताई राऊत, सौ वसंथराताई उमरे, सौ प्रतिताई पाटील , सौ प्रमिका अढाल, सौ रेखाताई मडावी , सौ वंदना अढाल, सौ राणी जुमताके, सौ मंगला उईके, सौ सिंधु पाटील, सौ सोनू ढोबळे, सौ सोनाली ढोबळे, सौ मंदा पेंदोरे, मोठ्या संख्येने महिला व पुरुष गावकरी उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...