*सर्व शासकीय पद भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा काढलेला जीआर रद्द करा- नगरसेवक सौरभ तिमांडे.*
*महाराष्ट्र सरकारने हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे.*
*नगरसेवक सौरभ तिमांडे सह विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा.*
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो : 9284981757 महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती विभाग इत्यादी ठिकाणी शासकीय पदभरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरतीचा काढलेला जी.आर रद्द करण्यात यावा तसेच महाराष्ट्र सरकारने हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात यावे, मेडिकल कॉलेज झाल्यास परिसरातील जनतेच्या आरोग्याची सुविधा होईल तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या सर्व मागण्याकरिता *माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला* व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभाग अधिकारी मार्फत विद्यार्थ्यांचे उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.
त्यावेळी हिंगणघाट शहरातील शाळेतील विद्यार्थी स्वीकृती म्हैसकर, रिया मानकर,मीनाक्षी शर्मा,अपेक्षा शर्मा, तनुश्री अगडे, स्नेहल लांडगे, रिद्धीमा काटकर, पियुष धानोरकर, सार्थक जोडे, ध्रुव काटकर, दीप देवगीरकर, ओमकार कोठारकर,मिताली झाडे,मुस्कान शाहू,आष्टा निमरड, लोनबाळे,खुशी राऊत, ओनस्वी निनावे,प्राची यादव, प्रणाली मतकर, मयूर भोयर, निखिल भगत,यश कोल्हे,वेदांत मोरे, देवांश कलमकर,नितेश तराले, आचल वरुडकर,करिष्मा कछवा, वैधवी साळुंखे,तुझ्या बावणे, वैष्णवी घाटे,निकिता रेडमी भावना पारधी, प्रणाली बोरीकर, नंदिनी पराते,तनुजा ठवरी,ऋतुजा मेश्राम,प्राची वाघ,तृप्ती पिचकारी,कोयल कावळे, प्रेरणा धोटे, सानिया डोमकावळे, श्रेया महाबुदे,खुशी देशकर, प्राची कुकसे,प्रणाली हिवरे,सभा शेख, सुहानी सहारे,काजल सहारे, प्रणाली वानखेडे, प्राची कातरजवार, सावरी पडोळे,प्रिया काटकर,श्रुती टेंभुकर, पुष्पक नरड, कुणाल कुमार, खुशाल मुलेवार,तरुण पिसे, प्रणय चव्हाण, गौरी तिजारे, अश्विनी भोयर,शरयू बोरीकर, त्रिष्णा बोरकर, नंदिनी दुरतकर, वैष्णवी ढगे,पूजा यादव,समीक्षा आनंदेवार, ऋतिका कोल्हे, श्रुती भगत,अनुराधा कोल्हे,सलोनी बावणे,ओम श्रीवास,विराट खीवसरा,अक्षय पत्रा,दर्शन तलवेकर,प्रथमेश घवघवे,रणजीत राऊत,निखिल भूल,अथर्व भादाडले, सुजल वैद्य, रमण बोरकर,युगांत हेडव,प्रथमेश नागवार,तन्मय सोनटक्के, सुजल बेहाते,नवनाथ राखुंडे, किरण वरघने, समर्थ पाठक,वंश वैद्य, रेहान शेख,प्रणय कोलटे, सुजल नवकरकर, सुरज शर्मा,अझर सय्यद,देव सुनामी, आयुष घाटुर्ले, लकी चटप,सक्षम गायकवाड, आदित्य झांबरे, प्रतीक बनसोड, क्षितिज धोंगडे, गौरव पालवे, प्रज्वल कांबळे,तुषार कोल्हे इत्यादी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पदाधिकारी गौरव तिमांडे,श्याम एडपवार,दिवाकर डफ, गौरव घोडे,सचिन थारकर, अमोल त्रिपाठी, युवराज माउसकर,पप्पू आष्टीकर,पंकज धवणे, राम तिवारी, संगेश ससाने, प्रथमेश दौलतकर,हर्शल तपासे, फैजाण संय्यद,अक्षय लोखंडे,साहिल कडू, हर्षल गिरडकर इत्यादी उपस्थित होते.