सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मेंदूला प्रशिक्षित करून बुध्दीचा विकास साधावा - प्रा. अविनाश नगराळे

 मेंदूला प्रशिक्षित करून बुध्दीचा विकास साधावा - प्रा. अविनाश नगराळे

मोहरणा येथे कै.बिसन पाटील राउत यांच्या ३७ व्या स्मृति दीनानिमित्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

प्रेमानंद हटवार लाखांदूर तालुका प्रती/

लाखांदूर:- तालुक्यातील मोहरणा येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गतःच मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर या जगावर अधिराज्य गाजवले आहे. सर्व व्यक्ती जन्मजात बुद्धिमान असतात फक्त त्यांना आपल्या बुध्दीचा विकास साधावा लागतो. जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन याला सुद्धा लहानपणी निर्बुद्ध म्हणून शाळेत प्रवेश नाकारला होता. परंतु मेंदूचा विकास साधून ते जगप्रसिद्ध वैज्ञानिक झाले. म्हणून मेंदूला प्रशिक्षित करून बुध्दीचा विकास साधता येतो. असे मत प्रा. अविनाश नगराळे यांनी व्यक्त केले. ते बिसन राउत यांच्या ३७ व्या स्मृति दीनानिमित्याने प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमला.अध्यक्ष म्हणून माजी पोलिस पाटिल दादाजी राउत,जिल्हा परिषद सदस्य विशाखा ताई माटे,सरपंच नीलेशजी बोरकर,पोलिस पाटिल सुभाषजी राउत,मुख्याध्यापक लीनाताई दोंनाड़कर मैडम,नरेशजी राउत,चाचेरे सर, नारायण राउत सर,मारबते सर्, संतोष पिलारे,नेहाल ढोरे,महादेवजी शेभरकर,अमरशाह माटे, श्रीधरजी राउत,सदाराम वाघधरे पत्रे मैडम,पराते मैडम, रणधे सर,अर्चना रामटेके,अर्चना राउत,अर्चना मेश्राम, सुरेखा बगमारे,मिलिंद रामटेके,जयश्री वाघधरे,मधुकर भोयर, दादाजी बगमारे, देवादास देसाई,देवराम रामटेके, संकर नागोसे,धनीरामजी राउत,हेमराज् वैरागड़े, होते, या कार्यक्रमचे संचालन पंचायत समिति सदस्य मंगेश राउत, प्रास्तविक भाऊरावजी राउत,आभार प्रशिक ठेंगरी यानी केले.या कार्यक्रमच्या यशस्वीते साठी नीलेश राउत, बबलू राउत,सूरज वरभे,राजूजी नागोसे,वैभव नागोसे, भुराजी देसाई लालाजी बगमारे, अनिल बदन,मुन्नाजी मेंढे,ईस्वर नागोसे,सूरज वरभे,निखील वैरागड़े,शेखर चौधरी,रवी दिघोरे,आदी नी सहकार्य केले.



इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...