सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतून महिलांकडून करोडोंची रक्कम लुटली - आ. रवींद्र धंगेकर

 मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतून महिलांकडून करोडोंची रक्कम लुटली - आ. रवींद्र धंगेकर

येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन - डॉ. कैलास कदम.

पिंपरी, : रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयाची कपात केली आहे. ही कपात २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगना व मिझोराम या ५ राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली आहे. केवळ सत्तेसाठी जनतेला प्रलोभन दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न या मोदी सरकारने केलेला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रलोभने आणि खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आता मोदी सरकार फसवू शकत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी एक वर्षापूर्वी काढलेल्या भारत जोडो यात्रा मध्ये काँग्रेस पक्षाने नागरिकांशी संवाद साधून भ्रष्ट आणि पोकळ आश्वासने देणाऱ्या केंद्र सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदार राजा भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा दि. ०४ सप्टेंबर २०२३ पासून चिंचवडगाव येथून सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केला. 

गुरुवारी पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा पर्यंत शहर काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेच्या समोर प्रसंगी डॉ. कैलास कदम बोलत होते.

यावेळी सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक बाबू नायर , वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, डॉक्टर सेल अध्यक्षा मनीषा गरुड, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, गंगा नाईक, बबिता ससाणे, सुनिता मिसळ, सविता भावके, मंगल विटकर, सुखमल शिंदे, रेखा साळवे, लता साळवे, बाबा बनसोडे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, सतीश भोसले, उमेश बनसोडे, गौतम ओव्हाळ, मिलिंद बनसोडे, सचिन कदम, शांताराम कदम, गणेश गोरिवले, अमजत शेख, बजरंग वाघमारे, नवनाथ वडमारे, अतुल दाभोलकर, निलेश मोरे, आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की,खोट्या, फसव्या, सर्वसामान्यांना छळणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, महिलांचे घरचे बजेट ढासळवणाऱ्या, सर्वत्र महागाईचे सावट निर्माण केलेल्या मोदी सरकारचे कायमस्वरूपी अस्तित्व संपुष्टात येऊन जनता सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. 

------------------------------------

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक

 🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757 वर्धा *आज दिनांक ०२ /१० /२०२३ रोजी वर्धा येथे महात्मा लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांच्या निर्देशाखाली ही' सभा घेण्यात आली वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यासाठी संसदरत्न, कार्यकारी अध्यक्ष, खासदार सौ सुप्रियाताई सुळे , माजी गृहमंत्री मा श्री अनिलभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिनिताई खडसे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री महेबूबभाई शेख या सर्व दिग्गज नेत्यां च्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकारी बैठक घेण्यात आली वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर काही युवक व तरुण मुलांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री सुधीर बाबूजी कोठारी, माजी आमदार मा श्री राजूभाऊ तिमांडे , प्रदेश सरचिटणीस मा श्री अतुल भाऊ वांदिले , वर्धा जिल्हा अध्यक्ष मा श्री सुनीलभाऊ राऊत, मा श्री समीर भाऊ देशमुख, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी यु...

बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न

  *बुद्ध विहार येथे बौद्ध भिक्खूंसाठी पोषण जागृती मालिकेचे चौथे सत्र संपन्न*  *निकिता पाटील, प्रख्यात आहारतज्ञ * बौद्ध भिक्खूंसाठी आहार शिक्षण सत्रांची मालिका सुरू ठेवत, मिठास केअरच्या सहकार्याने न्यूट्रा पॉवरने 8 ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सेमिनरी, उंटखाना बुद्ध विहार, नागपूर येथे आपले चौथे सत्र आयोजित केले होते. मिठास केअरचे संस्थापक विवेक नगरारे यांनी भिक्षु संघ आहार शिक्षण सत्र अभियानाच्या दूरदृष्टीची माहिती देऊन सत्राची सुरुवात केली. या अभियाना चे पहले सत्र 22 एप्रिल रोजी मैत्री बुद्ध विहार, नारी रोड, नागपूर येथून झाली आणि ह्याचे उद्दिष्ट 1000 हून अधिक बौद्ध भिक्खूंना आरोग्य व पोषण जागृती चे सशक्ति प्रदान करणे आहे ज्यासाठी कदाचित शहरभरातील 100 बुद्ध विहारांमध्ये प्रवास करण्याची आवश्यकता असू शकते. डॉ.आंबेडकर सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक भदंत धम्मसारथी यांनी संपूर्ण समुह ला त्यांच्या मिशनचा सक्रिय भाग बनवण्याची आणि समाजात पोषण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नागपूरच्या विविध बुद्ध विहारांमध्ये जास्तीत जास्त भिक्षूंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची बांधिलकी द...

10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ

 10 हजार से ज्यादा भक्तों ने लिया महाप्रसाद का लाभ -विदर्भ के 11 जिलों से आये भक्तों द्वारा रोग निदान,नेत्र जांच ,रक्तदान शिबिर में लिया लाभ नागपुर. ((आनन्दमनोहर जोशी) श्राद्ध पक्ष के दौरान सोमवार की चतुर्थी को संकष्टी चतुर्थी से चतुर्दशी तक उत्सव मनाया जा रहा है.वहीँ महल स्थित सीनियर भोसला पैलेस महल में महाराजा ऑफ नागपुर ट्रस्ट के तत्वावधान मे 236 वें वार्षिकोत्सव पर मस्करया श्रीगणेश की विधिवत पूजा रोजाना शाम को राजपुरोहित राजेंद्र पुराणिक के हस्ते मंत्रोच्चारण किया जा रहा है.सरकारी मेडिकल कॉलेज डॉक्टर की टीम ने सफलतापूर्वक प्रयास किया. यहाँ इस दौरान विदर्भ के 11 जिलों से आये भक्तगणों ने स्वास्थ्य शिबिर का लाभ लिया. महाप्रसाद के दौरान अन्न का थालियाँ में उचित मात्रा में प्रसाद के रूप में लेकर जूठा नहीं छोड़ने के लिए सारंग,गणेश गरुड़ और कार्यकर्ताओं द्वारा उद्धोषणा करके निवेदन किये गए.इस विशेष अवसर पर श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोंसले, श्रीमंत रानी यशोधराराजे, श्रीमंत राजे रघुजी भोंसले, श्रीमंत राजे युवराज जयसिंहराव भोंसले,क़ानूनी सलाहकार अधिवक्ता प्रदीप देशमुख, हप्पेनिंग टुडे क...